50 thousand tickets of Coolie are being sold every hour : कुलीचे प्रत्येक तासाला बुक होत आहेत 50 हजार तिकीट

will it earn 140 crores on the first day? : ऍडव्हान्स बुकिंग सुरू

50 thousand tickets of Coolie are being sold every hour : सुपरस्टार रजनीकांतचा चित्रपट रिलीज होणार म्हणलं की चाहत्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण असते. रजनीकांतचा नवीन चित्रपट कुली 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच धमाका केला आहे.

will it earn 140 crores on the first day? : पहिल्याच दिवशी ऍडव्हान्स बुकिंग मध्ये या चित्रपटाने 140 कोटी रुपयांचा गल्ला जमाला आहे. प्रत्येक तासाला 50 हजार तिकीट बुक होत आहेत ही बुकिंग अशी चालू राहिली तर हा चित्रपट सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करू शकतो.
Advance booking starts

पहिल्याच दिवशी कमावले 140 कोटी?

50 thousand tickets of Coolie are being sold every hour : ऍडव्हान्स बुकिंग मध्ये कुलीचा माहोल पाहता ट्रेड एक्सपर्ट म्हणतायेत की रजनीकांतचा हा चित्रपट सर्वात मोठ्या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडेल.

Advance booking starts चित्रपट प्रेमीमध्ये जोश वाढताना दिसत आहे, जशी जशी कुली चित्रपटाची तारीख जवळ येत आहे तसे तसे त्यांचा उत्साह वाढतं दिसत आहे.

50 thousand tickets of Coolie are being sold every hour : यामुळे चित्रपटाचा पहिल्या दिवसाचे ऍडव्हान्स बुकिंग 140 कोटी पर्यंत गेल्याचा एक अंदाज समोर आला आहे. ही बुकिंग आजपर्यंतचा रजनीकांत यांच्या चित्रपटात ऍडव्हान्स बुकिंग हे की सर्वाधिक असल्याचे मानले जात आहे.

will it earn 140 crores on the first day? : कुली चित्रपटाने धमाल केला आहे. या चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंग मध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. एवढेच नाही तर यशराज फिल्म द्वारे प्रदर्शित होणारा वार 2 पेक्षा अधिक तिकीट विदेशामध्ये कुली चित्रपटाचे बुक झाले आहेत.

50 thousand tickets of Coolie are being sold every hour : एका अहवालानुसार कुलीचे 50 हजार पेक्षा अधिक तिकीट उत्तर अमेरिका मध्ये बुक झाले आहेत. अमेरिका व्यतिरिक्त अन्य देशांमध्ये ही प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्याचा उत्साह दिसून येत आहे.
Advance booking starts अशातच भारतामध्ये ऍडव्हान्स बुकिंग मध्येही कुली 2025 मधील अनेक चित्रपटांना पहिल्या दिवशीच्या कनेक्शन मध्ये मागे सोडणार आहे.

रजनीकांतचा कुलीने पहिल्याच दिवशी कमावले 140 कोटी?
will it earn 140 crores on the first day? : अमेरिकेमध्ये धुवाधार कमाईच्या नंतर 8 ऑगस्टला केरळमध्ये पण कुलीची आडवांस बुकिंग सुरू झाली.
Advance booking starts सुरुवातीच्या तीन तासांमध्ये दोन कोटी रुपये ग्रॉस कनेक्शन पार केले. केरळमध्ये प्रत्येक तासाला कुली चित्रपटाचे 50 हजार तिकीट बुक होत आहेत.

50 thousand tickets of Coolie are being sold every hour : या आकड्याचा अंदाज लावला तर रजनीकांत यांचा जेलर चित्रपटपेक्षा अधिककमाई हा चित्रपट करताना दिसत आहे. केरळ नंतर तामिळनाडू कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये रजनीकांत यांची स्टार पावर अशाच पद्धतीने चालताना दिसत आहे.

50 thousand tickets of Coolie are being sold every hour : हिंदी बेल्ट मध्ये वार 2 एक मजबूत स्पर्धक अवश्य आहे. मात्र ऍडव्हान्स तिकीट बुकिंग मध्ये कुलीचा परफॉर्मन्स पाहता ट्रेड एक्सपर्ट म्हणत आहेत की पहिल्या दिवसाच्या 140 कोटी रुपये वर्ल्ड वाईड कनेक्शन या चित्रपटाचे होताना दिसत आहे.

50 thousand tickets of Coolie are being sold every hour : कुली या चित्रपटामध्ये रजनीकांत सोबत अनेक दिग्गज कलाकारही ॲक्शन मध्ये पाहायला दिसणार आहेत. महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये नागार्जुन सहित सुपरस्टार आमिर खान ही दिसणार आहे 14 ऑगस्टला हा चित्रपट सिनेमाग्रहांमध्ये रिलीज होणार आहे. यामध्ये श्रुती हसन, शोबीन शाहीर आणि सत्यराज पण आहेत.