PM Dhan Dhanya Yojana 2025 Information In Marathi : पीएम धन्य- धान्य कृषी योजना आणि डाळ आत्मनिर्भर मिशन, शेतकऱ्यांना मिळणार मोठा फायदा,100 जिल्ह्याची निवड
PM Dhan Dhanya Yojana 2025 In Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पीएम धनधान्य कृषी योजना आणि आत्मनिर्भर डाळ मिशन देशातील कृषी क्षेत्राला नवीन दिशा देणार आहे. या योजनेद्वारे केवळ कृषी उत्पादन वाढणार नाही तर कमी उत्पन्न असणारे आणि मागास आणि सिंचनाची सुविधा पासून वंचित असलेल्या जिल्ह्यांना विशेष लाभ मिळणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.
PM Dhan Dhanya Yojana 2025 In Marathi : पुढे बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, देशातील काही जिल्हे असे आहेत तेथे प्रतिहेक्टर उत्पादन खूप कमी आहे, सरकारने अशा 100 मागास जिल्ह्याची निवड केली आहे, तेथे 11 विभागाच्या 36 योजना एकत्र काम करणार आहेत.
या योजनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन आणि देशाचे एकूण उत्पादन दोन्हीही वाढणार आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक मोठे परिवर्तन घडवून आणणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 24 हजार कोटी रुपयांचे पीएम धन्य-धान्य कृषी योजनेची सुरुवात केली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक शेतापर्यंत agriculture सिंचन सुविधा पोहोचवणे, पिक उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांना सोपे कर्ज उपलब्ध करून देणे आणि साठवणू सुविधा देणे तसेच कृषी तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहन करणे. Agriculture Policy
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या जिल्ह्यामध्ये कृषी क्षेत्राचा विकास करणे, पाण्याची सुविधा आणि पीक विविधेवर वर विशेष लक्ष देणे आहे.
भारत तांदूळ-गहू उत्पादनात आत्मनिर्भर
Self-reliant India केंद्रीय मंत्री Shivraj Singh Chouhan म्हणाले भारत गहू आणि तांदूळ उत्पादनामध्ये आत्मनिर्भर आहे. मात्र डाळी उत्पन्नामध्ये अजूनही आत्मनिर्भर बनलेला नाही. या स्थितीमध्ये बदल करण्यासाठी सरकारने दाळ आत्मनिर्भर मिशन सुरू केले आहे.
Rural Development याचे मुख्य लक्ष म्हणजे 2030-31 पर्यंत भारताला दाळ उत्पादनामध्ये संपूर्णपणे आत्मनिर्भर बनवणे. कारण भारतातील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ही शाकाहारी आहे आणि दाळ हेच त्यांच्या प्रोटीनचे प्रमुख स्त्रोत आहे. डाळ उत्पादनामुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढते. शेतीची उर्वरता वाढवण्यात मदत होते. कारण डाळ उत्पादन शेतीमध्ये नायट्रोजन फिक्स असते.
दरम्यान दाळ उत्पादनामध्ये आत्मनिर्भर मिशनची घोषणा केंद्रीय बजेट 2025- 26 मध्ये करण्यात आली होती आणि 1 आक्टोंबर 2025 ला केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली. यावर्षी 2025 -26 ते 2030-31 पर्यंत ही योजना लागू करण्यात आली आहे.
Pulses Mission या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे farmers शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे, आयात निर्यातीवर निर्भरता कमी करणे आणि डाळ उत्पादनामध्ये आत्मनिर्भर भारत India हे लक्ष प्राप्त करणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे.
मोदींकडून 947 कोटी रुपयांची पशुपालन आणि डेरी योजनेचा शुभारंभ
Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये भारतामध्ये पशुपालन आणि डेरीक्षेत्राला मजबूत करण्यासाठी 947 कोटी रुपयांची योजनेचा शुभारंभ केला. याबरोबरच 219 कोटी रुपयांची अतिरिक्त योजनेची आधारशीला ठेवली. याद्वारे कृषी आणि या संबंधित क्षेत्राला गुंतवणुकीचे व्यापक पॅकेजचे क्षेत्र बनवले.
Pulses Mission यावेळी Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महत्त्वपूर्ण कृषी योजनाची घोषणा केली. यामध्ये प्रधानमंत्री धन्य-धान्य कृषी योजना आणि मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेजची सुरुवात केली. यामुळे भारत डाळी उत्पादनामध्ये आत्मनिर्भर बनेल.