indian railway rule on carrying firecrackers in train know details : चूक केल्यास होऊ शकतो तुरुंगवास
indian railway rule on carrying firecrackers in train know details : जर तुम्ही दिवाळीनिमित्त रेल्वेमधून फटाके घेऊन प्रवास करत असाल तर सावधान! रेल्वे प्रवासादरम्यान तुम्ही तुमच्याकडे फटाके घेऊन प्रवास करू शकत नाही. रेल्वेच्या नियमानुसार यावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही रेल्वे प्रवासादरम्यान फटाके घेऊन जाऊ नका. चला तर मग जाणून घेऊया या संदर्भातील संपूर्ण नियम व माहिती
indian railway rule on carrying firecrackers in train know details दिवाळी जवळ आली आहे. 21 ऑक्टोबर पासून देशभरामध्ये दिवाळी उत्सव सुरू होणार आहे. अशा मध्ये तुम्ही एखाद्या दुसऱ्या शहरांमध्ये राहत असाल आणि दिवाळीनिमित्त आपल्या घरी जाण्यासाठी फटाके खरेदी केले असतील आणि तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर सावधान! कारण रेल्वेच्या नियमानुसार तुम्ही रेल्वेने प्रवास करताना फटाके जवळ घेऊन प्रवास करू शकत नाहीत.
अनेक जण प्रवासासाठी रेल्वे व निर्भर असतात. रेल्वे प्रवास करणाऱ्या लोकांकडे खूप मोठे सामान असते. तर दिवाळीनिमित्त लोक फटाके पण घेऊन रेल्वे मध्ये बसतात.
अशा स्थितीत तुम्ही फटाके घेऊन जाऊ शकता नाही. कारण नियमानुसार तुम्ही फटाके रेल्वेने घेऊन जाऊ शकत नाही.
भारतीय रेल्वे जगभरातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. अधिक तर लोक लांबच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवास करतात. भारतीय रेल्वेने लोकांना सुविधा आणि रेल्वे प्रवास सुखकर होण्यासाठी अनेक नियम बनवलेले आहेत.
रेल्वेतून फटाके घेऊन जाऊ शकता?
indian railway rule on carrying firecrackers in train know details
जर तुम्ही दिवाळीनिमित्त रेल्वेमधून फटाके घेऊन जाणार असाल तर थांबा. कारण भारतीय रेल्वे तुम्हाला रेल्वेने प्रवास करताना फटाके घेऊन जाण्यास परवानगी देत नाही.
तुम्ही ट्रेनमध्ये फटाके, फुलझडी, बॉम्ब आणि अन्य फटाके घेऊन जाऊ शकत नाहीत. असे केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो किंवा तुरुंगातही जावे लागू शकते.जर तुम्ही दिवाळीनिमित्त रेल्वेमधून फटाके घेऊन जाणार असाल तर थांबा.
कारण भारतीय रेल्वे तुम्हाला रेल्वेने प्रवास करताना फटाके घेऊन जाण्यास परवानगी देत नाही. तुम्ही ट्रेनमध्ये फटाके, फुलझडी, बॉम्ब आणि अन्य फटाके घेऊन जाऊ शकत नाहीत. असे केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो किंवा तुरुंगातही जावे लागू शकते.
रेल्वेने फटाके नेल्यास काय होईल?
indian railway rule on carrying firecrackers in train know details
भारतीय रेल्वेने ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ सारखे फटाके रेल्वेने नेण्यावर बंदी घातली आहे. असे करणे नियमबाह्य आहे. जर एखाद्या व्यक्तीने प्रवास करताना फटाके घेऊन जात असल्याचे आढळून आल्यास अशा स्थितीमध्ये रेल्वे ॲक्ट कलम 164 अंतर्गत कारवाई करण्यात येते. या कलम अंतर्गत व्यक्तीला 1000 रुपयाचा दंड याबरोबर 3 वर्षाची शिक्षाही होऊ शकते.
जर तुम्हीही या दिवाळीनिमित्त घरी रेल्वेने जात असाल आणि फटाके सोबत घेत असाल तर तुम्ही प्रवासा दरम्यान रेल्वेने फटाके घेऊन जाऊ नका आणि रेल्वेच्या नियमाचे पालन करा. कारण नियम तोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होते आणि तुरुंगवासाची शिक्षाही भोगावे लागू शकते.