how to check epfo balance digilocker and sms online 2025 in marathi : EPFO चा बॅलन्स तपासणे झाले सोपे

how to check epfo balance digilocker and sms online 2025 in marathi : जाणून घ्या 3 सोपे मार्ग

how to check epfo balance digilocker and sms online 2025 in marathi : नमस्कार वाचकहो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून EPFO संदर्भातील माहिती पाहणार आहोत. EPFO चे बॅलन्स तुम्हाला तपासायचे असेल तर केवळ यातील सोप्या मार्गांचा उपयोग करा आणि तुमच्या खात्यातील शिल्लक तपासा.

how to check epfo balance digilocker and sms online 2025 in marathi कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा योजना चालवते.

how to check epfo balance digilocker and sms online 2025 in marathi या योजनेअंतर्गत कर्मचारी आणि नियुक्ती संयुक्तपणे भविष्य निर्वाह निधी खात्यात पैसे जमा करतात. EPFO या निधीचे व्यवस्थापन करते. यावर व्याज मिळते आणि निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी एक रकमी रक्कम देखील या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याला दिली जाते. कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन देखील मिळते.

PF Balance आता तुम्हाला EPFO मधील पीएफची शिल्लक पैसे तपासायचे असतील तर ते अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मधून तपासू शकता. EPFO सदस्य आता अँड्रॉइड स्मार्टफोन मधील डिजिलॉकर ॲप द्वारे त्यांच्या पीएफ मधील खात्याचे शिल्लक तपासून शकतील. तसेच त्या संबंधित अधिक माहिती देखील मिळवू शकतात.

PF Balance डीजीलॉकरद्वारे UAN कार्ड, PPO आणि योजना प्रमाणपत्र यासारखेच महत्त्वाचे EPFO कागदपत्रे डिजिलॉकरला ॲक्सेस करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ EPFO चा बॅलन्स डिजिलॉकर द्वारे कसा चेक करायचा.

असा चेक करा Digilocker EPFO बॅलन्स

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोन मधून मधील प्ले स्टोअर वरून तुमच्या फोनमध्ये डिजिलॉकर ॲप डाऊनलोड करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला डिजिलॉकर ॲप वर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला EPFO बॅलन्स तपासण्यासाठी प्रथम लॉगिन किंवा तुमचे नवीन खाते तयार करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड द्वारे EPFO लिंक करावे लागेल आणि तुमचे EPFO खाते सिंक करावे लागेल .
  • त्यानंतर तुम्हाला EPFO विभागात जावे लागेल आणि कागदपत्रे पाहण्यासाठी तुमचे पासबुक, UAN कार्ड आणि PPO वापरावे लागेल.
  • आता तुम्ही तुमचा पीएफ बैलेंस थेट ॲप मध्ये तपासू शकता आणि व्यवहार देखील पाहू शकता.

SMS द्वारे तपासा पीएफ बॅलन्स

EPFO News तुम्ही डीजी लॉकर च्या माध्यमातून पीएफ चे बॅलन्स चेक करू शकता. त्याच बरोबर तुम्ही तुमचा पीएफ बैलेंस SMS च्या मदतीने देखील तपासू शकणार आहात.

EPFO Update News सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोन नंबर तुमच्या UAN मध्ये नोंदणीकृत आहे का याची खात्री करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला 7738299899 वर EPFOHO UAN या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला एक एसएमएस येईल यामध्ये पीएफ बॅलन्स आणि इतर तपशील असेल.