Ladki Bahin Yojana November-December Installment Update 3000 rupees : नोव्हेंबर-डिसेंबर चा हप्ता एकत्र येणार
Ladki Bahin Yojana November-December Installment Update 3000 rupees : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे दोन महिन्याच्या हप्ते बाकी आहेत. नोव्हेंबर महिना उलटून गेला आता डिसेंबर महिन्याचे देखील 14 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही अजून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एकही हप्ता मिळाला नाही.
Ladki Bahin Yojana लाभार्थी महिला नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. हे दोन्ही हप्ते एकत्र येणार जमा होणार असल्याचे बोलले जात आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
दरम्यान, येत्या 7 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना नोव्हेंबर-डिसेंबर चे पैसे एकत्र येऊ शकतात. पुढच्या 7 दिवसात म्हणजेच 21 डिसेंबरच्या आधी लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
20 डिसेंबर रोजी नगरपरिषद निवडणूक आयोगसाठी मतदान आहे. त्यानंतर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या आधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ladki Bahin Yojana November-December Installment लाडक्या बहिणींना आता पुढील हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होईल? याबाबत आतुरता लागली आहे. लाडकी बहीण योजनेचा फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे.
ज्या महिलांनी निकषांच्या बाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचा लाभ बंद केला जाईल. गेल्या अनेक महिन्यांपासून लाभार्थी महिलांची तपासणी सुरू आहे.
या अंतर्गत दर महिन्याला अनेक महिला अपात्र ठरतात त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत.
e-KYC साठी फक्त 16 दिवस बाकी
Ladki Bahin Yojana November-December 3000 rupees Installment
Ladki Bahin Yojana November-December 3000 rupees Installment Update लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी शेवटचे 16 दिवस बाकी आहेत. लाडकी बहिण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे.
31 डिसेंबर ही तारीख यायला फक्त शेवटचे 16 दिवस बाकी आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सर्व महिलांनी केवायसी करणे बंधनकारक आहे.
जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे काम करावे असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले आहे.