Vatsalya Yojana 2024 In Marathi : वात्सल्य योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा 63 लाख रुपये

Vatsalya Yojana 2024 Information In Marathi : NPS वात्सल्य योजना 2024 मराठी माहिती

Vatsalya Yojana 2024 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच 2023-24 चा अर्थसंकल्प मांडला. 2024 च्या बजेटमध्ये ही एक नवीन योजना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली. ही योजना पालक आणि त्यांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आली आहे.

Vatsalya Yojana 2024

Vatsalya Yojana 2024 पालकांच्या निवृत्ती सोबतच त्यांच्या मुलांच्या निवृत्ति साठीची सोय उपलब्ध करून दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 च्या बजेट मधून NPS वात्सल्य योजना सुरू केली.

Vatsalya Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करू शकतात. एम पी एस वात्सल्य योजनेअंतर्गत व्यक्ती फक्त स्वतःच्या भविष्याचा नाही तर आपल्या मुलांच्या भविष्याची देखील आर्थिक तरतूद करू शकणार आहेत.

NPS Vatsalya Yojana 2024 अल्पवयीन मुलांच्या पालकांनी त्यांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करून आई-वडील आपल्या मुलांच्या नावे खाते उघडून त्यात पैशांची गुंतवणूक करू शकतात. एमपीएस वात्सल्य योजना मध्ये मुलाच्या वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याचे एनपीएस खाते हे नॉन एनपीएस मध्ये देखील रूपांतर करता येते.

NPS Vatsalya Yojana 2024 या योजनेत गुंतवलेले पैसे वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी नॉन एनपीएस मध्ये रूपांतर करता येते असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024 च्या बजेटमध्ये म्हणाल्या. या योजनेअंतर्गत पालक  आपल्या मुलांसाठी पेन्शनची व्यवस्था करू शकतात.

NPS Vatsalya Yojana 2024 एमपीएस वात्सल्य योजना ही योजना मुले मोठी झाल्यावर त्यांची आर्थिक सुरक्षितता निश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत पालक त्यांच्या मुलांसाठी आर्थिक गुंतवणूक करू शकतात.

मुलगा मॅच्युअर झाल्यानंतर म्हणजेच 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खाते नियमित एनपीएस मध्ये रूपांतर केले जाते. मुल 18 वर्षाचे झाल्यानंतर ही योजना नॉन एनपीएस योजनेत रूपांतरित केली जाते. समजा तुमचे मुल तीन वर्षाचे आहे जर तुम्ही NPS योजनेत 10 हजार रुपयांची SIP केली तर  मुल 18 वर्षांची झाल्यावर त्याचा 63 लाख रुपयांचा निधी जमा होतो.

नुकताच झालेल्या 2024 च्या बजेटनुसार अल्पवयीन मुलांच्या उज्वल भविष्यासाठी केंद्र सरकारने NPS वात्सल्य योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत पालक आपल्या मुलांच्या नावे खाते उघडून याच्या या खात्यात रक्कम जमा करू शकतात. मुल 18 वर्षाची झाल्यानंतर या योजनेअंतर्गत भरलेले पैसे NPS अकाउंट मध्ये ट्रान्सफर होतील.

 वात्सल्य योजना 2024 या योजनेविषयी आजच्या लेखाच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. या योजनेचे काय आहे पात्रता, या योजनेचे काय आहेत फायदे, वात्सल्य योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, वात्सल्य योजनेचा ऑनलाईन पद्धतीने कसा करावा अर्ज या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या लेखातून माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

ठळक मुद्दे

NPS वात्सल्य योजना 2024 मराठी माहिती

Vatsalya Yojana 2024 Information In Marathi

वात्सल्य योजना 2024 ची थोडक्यात माहिती

NPS Vatsalya Yojana 2024 In Short

वात्सल्य योजना 2024 ची उद्दिष्टे

Vatsalya Yojana 2024 Purpose

वात्सल्य योजना 2024 आवश्यक कागदपत्रे

Vatsalya Yojana 2024 Documents

वात्सल्य योजनेत कशी कराल गुंतवणूक

Vatsalya Yojana 2024

वात्सल्य योजना 2024 ची अर्ज प्रक्रिया

Vatsalya Yojana 2024 Online Apply

वात्सल्य योजना 2024 ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

NPS Vatsalya Yojana 2024 Apply

FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न

वात्सल्य योजना 2024 ची थोडक्यात माहिती

NPS Vatsalya Yojana 2024 In Short

योजनेचे नाववात्सल्य योजना 2024 NPS वात्सल्य योजना 2024
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
लाभार्थीदेशातील नागरिक
अर्ज प्रक्रियाऑनलाईन ऑफलाइन
अधिकृत वेबसाईट https://enps.nsdl.com/eNPS/

वात्सल्य योजना 2024 ची उद्दिष्टे

Vatsalya Yojana 2024 Purpose

मुलांचे भवितव्य आर्थिक रित्या सुरक्षित व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे. मुलांना गुंतवणुकीची सवय व्हावी गुंतवणूक कशी करतात हे समजावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

वात्सल्य योजना 2024 आवश्यक कागदपत्रे

Vatsalya Yojana 2024 Documents

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र
Vatsalya Yojana 2024

वात्सल्य योजनेत कशी कराल गुंतवणूक

Vatsalya Yojana 2024

आज आपण वात्सल्य योजना 2024 या योजनेअंतर्गत कशी गुंतवणूक करता येईल याचे एक उदाहरण पाहू

जर समजा आपला मुलगा 3 वर्षाचा आहे तो 18 वर्षाच्या होईपर्यंत आपले गुंतवणूक कशी वाढेल हे आपण पाहू. एमपीएस मधील यूटीपी फंड आतापर्यंत सर्वात जास्त वर्ग ठरला आहे

पेन्शन योजनेचे नावयूटीआय पेन्शन फंड
दहा वर्षानंतर14.28%
मासिक एसआयपी10 हजार रुपये
गुंतवलेली रक्कम18 लाख रुपये
रिटर्न45 लाख 518 रुपये
एकूण रिटर्न63 लाख 518 रुपये
Vatsalya Yojana 2024

वात्सल्य योजना 2024 ची अर्ज प्रक्रिया

Vatsalya Yojana 2024 Online Apply

वात्सल्य योजना 2024 चा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

अधिकृत वेबसाईटवर क्लिक करतात तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला नोंदणी हा पर्याय दिसेल.

या नोंदणी पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड टाका.

त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो टाका.

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये एक अर्ज उघडेल.

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.

त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.

त्यानंतर सबमीडिया बटणावर क्लिक करा

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही वात्सल्य योजना 2024 प्रक्रिया पूर्ण करून शकाल.

वात्सल्य योजना 2024 ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

NPS Vatsalya Yojana 2024 Apply

वात्सल्य योजना 2024 चा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्या जवळील बँकेची संपर्क साधा.

FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न

प्रश्न:- वात्सल्य योजना 2024  ही कोणासाठी आहे?

उत्तर:- वात्सल्य योजना देशातील सर्व नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.

प्रश्न:- वात्सल्य योजना 2024 चा अर्ज कसा करावा?

उत्तर:- वात्सल्य योजना 2024 चा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येतो.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024