Senior Citizen Card 2024 In Marathi : ज्येष्ठ नागरिक कार्डचे फायदे

Senior Citizen Card 2024 Information In Marathi : ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 मराठी माहिती

Senior Citizen Card केंद्र सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 सुरू केली आहे. हे कार्ड 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना काढता येते.

Senior Citizen Card

Senior Citizen Card या वयात ज्येष्ठ नागरिकांना काम करणे कठीण होते. ज्या नागरिकांचे उत्पन्न कमी असते त्यांना आर्थिक अडचणीचा सामना या वयात करावा लागतो. अशा सर्व गोष्टी लक्षात घेत केंद्र आणि राज्य सरकारने मिळून सीनियर सिटीजन कार्ड योजना 2024 म्हणजेच ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 सुरू केली आहे.

Senior Citizen Card आज आपण या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना म्हणजे काय

Senior Citizen Card Yojana

Senior Citizen Card ज्येष्ठ नागरिक कार्ड हे 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांचे बनवले जाते. देशातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे हे कार्ड बनवले जाते. ज्येष्ठ नागरिकांची ओळख म्हणूनही या कार्डला ओळखले जाते.

Senior Citizen Card या कार्डवर ज्येष्ठ नागरिकांची संपूर्ण माहिती समाविष्ट करण्यात येते. यामध्ये व्यक्तीचे नाव, त्याचा पत्ता, जन्मतारीख, रक्तगट, संपर्क क्रमांक, वैद्यकीय माहिती अशी इतर आवश्यक माहिती त्यावर समाविष्ट करण्यात येते.

ज्येष्ठ नागरिकांना या ओळखपत्राच्या माध्यमातून आयकर रिटर्न भरण्यास दिलासा मिळतो. तसेच बँक एफडीवरही त्यांना सामान्य नागरिकांपेक्षा अधिक व्याजदर दिला जातो. याबरोबरच विमान प्रवास तिकीट, रेल्वे तिकीट मध्येही त्यांना सवलत दिल्या जातात.

बीएसएनएल आणि एमटीएनएल यासारख्या सरकारी कंपन्याकडून अनेक सुविधा यांना पुरवल्या जातात. जसे की नोंदणी आणि बिल भरण्यामध्ये ज्येष्ठ  नागरिकांना सवलत. याशिवाय ज्येष्ठ नागरिक जर सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतील तर त्यांना आर्थिक व्यवहारांमध्ये ही सवलत दिली जाते आणि त्यांना स्वस्त दरात उपचार दिले जातात.

ठळक मुद्दे

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 मराठी माहिती

Senior Citizen Card 2024 Information In Marathi

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना म्हणजे काय

Senior Citizen Card Yojana

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजनेची थोडक्यात माहिती

Senior Citizen Card In Short

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजनेचा उद्देश

Senior Citizen Card Purpose

ज्येष्ठ नागरिक कार्डचे फायदे

Senior Citizen Card Benefits

ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना

Senior Citizen Card Yojana

ज्येष्ठ नागरिक योजनेची पात्रता

Senior Citizen Card Eligibility

ज्येष्ठ नागरिक योजनेसाठी ची लागणारी कागदपत्रे

Senior Citizen Card Documents

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजनेची अर्ज प्रक्रिया

Senior Citizen Card Online Apply

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजनेची थोडक्यात माहिती

Senior Citizen Card In Short

योजनेचे नावज्येष्ठ नागरिक कार्ड योजना
कोणी सुरू केलीकेंद्र व राज्य सरकार
लाभार्थी60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक
लाभसरकारी सेवांमध्ये सवलत देणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://services.india.gov.in/

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजनेचा उद्देश

Senior Citizen Card Purpose

  • देशभरातील 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ  नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 सुरू केलेली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून केंद्र राज्य सरकार अनेक योजना राबवते. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या राज्यातून सीनियर सिटीजन कार्ड देखील मिळवता येते. याद्वारे त्यांना सरकारच्या वतीने देणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेता येतो.
  • ज्येष्ठ नागरिक कार्डच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना सरकारी आणि खाजगी योजनांचा लाभ घेणे सोपे होते त्यामुळे त्यांना आर्थिक लाभ मिळतो.
Senior Citizen Card

ज्येष्ठ नागरिक कार्डचे फायदे

Senior Citizen Card Benefits

  • ज्येष्ठ नागरिक कार्डचा ओळखपत्र म्हणून वापर केला जाऊ शकतो.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे टिकीट घरांमध्ये स्वतंत्र तिकीट घर तयार करण्यात आलेले आहेत.
  • या कार्डच्या माध्यमातून विमान प्रवासात भाड्यात सवलत मिळते.
  • हे कार्ड असल्यास आयकर मध्ये सूट मिळते.
  • कोणत्याही बँकेतील बचत योजनेवर सर्वसामान्य नागरिकापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याजदर दिला जातो.
  • तसेच कर्ज देतानाही बँक कमी व्याज दराने कर्ज देते.
  • पोस्ट कार्यालयामध्ये गुंतवले पैशांमध्ये सर्वसामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना अधिक लाभ आणि सुविधा पुरवल्या जातात.
  • कमी पैशात शासकीय वृद्धाश्रमामध्ये प्रवेश मिळतो.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना

Senior Citizen Card Yojana

ज्येष्ठ नागरिकांना आपली पुढील जीवन चांगल्या पद्धतीने जगता यावे यासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी हे कार्ड काढून खालील योजनांचा लाभ घ्यावा.

मातोश्री वृद्धाश्रम योजना

वृद्धाश्रम योजना

ज्येष्ठ नागरिक ओळख प्रमाणपत्र

महाराष्ट्र राज्य कोणत्याही बस मधून प्रवास करताना भाड्यात सवलत

संजय गांधी निराधार योजना

श्रावणबाळ योजना

इंदिरा गांधी योजना

ज्येष्ठ नागरिक योजनेची पात्रता

Senior Citizen Card Eligibility

अर्जदार हा देशाचा नागरिक असावा.

अर्जदाराचे वय 60 पेक्षा जास्त असावे.

अर्जदाराकडे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

ज्येष्ठ नागरिक योजनेसाठी ची लागणारी कागदपत्रे

Senior Citizen Card Documents

  • वयाचा पुरावा- पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक
  • रहिवासी पुरावा- पासपोर्ट, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, विज बिल किंवा फोन बिल यापैकी एक
  • वैद्यकीय कागदपत्रे- रक्त तपासणी प्रमाणपत्र, औषध माहिती, एलर्जी अहवाल, इतर वैद्यकीय कागदपत्रे
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
Senior Citizen Card

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजनेची अर्ज प्रक्रिया

Senior Citizen Card Online Apply

ज्येष्ठ नागरिक कार्ड बनवण्यासाठी सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकता. हे कार्ड सर्व राज्यांमध्ये काढले जाऊ शकते.

सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर वेबसाईटचे होम पेज उघडेल.

त्या पेजवर ज्येष्ठ  नागरिक कार्ड हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

तुमच्या समोर अर्ज उघडेल.

अर्ज उघडल्यानंतर त्यावर विचारली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.

त्यामध्ये अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, रक्त गट, कायमचा पत्ता, राज्य, पिन कोड, तहसील, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, नातेवाईकाचे नाव, फोन नंबर आदी माहिती

संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करा.

त्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा.

शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करून आपला अर्ज सबमिट करा.

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ज्येष्ठ नागरिक कार्ड साठी अर्ज करू शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ

सायकल वाटप योजना

शैक्षणिक कर्ज योजना

फ्री शौचालय योजना

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना

कडबा कुट्टी मशीन योजना

स्त्री शक्ति योजना

फ्री लॅपटॉप योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

प्रधानमंत्री जनमन योजना

अस्मिता योजना

उद्योगिनी कर्ज योजना