Drone Anudan Yojana 2024 In Marathi : ड्रोन खरेदीसाठी 5 लाखाचे अनुदान

Drone Anudan Yojana 2024 Information In Marathi : कृषी ड्रोन अनुदान योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Drone Anudan Yojana 2024 नमस्कार वाचकहो, केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक नवनवीन योजना राबवत असते. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण एका योजनेची माहिती पाहणार आहोत ती योजना म्हणजे कृषी ड्रोन अनुदान योजना आहे. Agriculture Drone Subsidy   या योजनेअंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना शेत फवारणीसाठी ड्रोन खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. यामुळे शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल व शेतीची फवारणी लवकर होईल.

Drone Anudan Yojana

Drone Anudan Yojana भारत हा कृषिप्रधान देश आहे. अनेक नागरिक शेती हा व्यवसाय करतात. अनेक शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करतात. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येण्यासाठी आणि शेतीतील कामे लवकरात लवकर होण्यासाठी कृषी ड्रोन अनुदान योजना Agriculture Drone Subsidy सुरू करण्यात आली आहे.

Drone Anudan Yojana 2024 शेतकरी पीक संरक्षणासाठी शेतात फवारणी करतात त्या फवारणी करताना शेतकऱ्यांवर कीटकनाशकांपासून संरक्षणासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसते, यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्वचेचे आजार होतात. या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने शेत फवारणीसाठी कृषी ड्रोन अनुदान योजना Agriculture Drone Subsidy सुरू केली आहे.

Drone Anudan Yojana 2024 शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आधुनिक साधनांचा उपयोग करता यावा यासाठी कृषी द्रोण कृषी क्षेत्रात फवारणीचा वापरात वाढ व्हावी या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी 5 लाखाचे अनुदान देण्यात येणार आहे. ड्रोन खरेदी करण्यासाठी खूप महाग आहे ते शेतकऱ्यांना परवडणारे नाही त्यामुळे या योजनेअंतर्गत ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाते.

Agriculture Drone Subsidy आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण कृषी ड्रोन अनुदान योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कृषी ड्रोन अनुदान योजनेचे काय आहेत लाभ?, काय आहेत उद्दिष्टे?, काय आहेत वैशिष्ट्ये?, कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी कोण आहे पात्र?, कृषी ड्रोन अनुदान योजनेचा कसा करावा अर्ज? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहू.

ठळक मुद्दे

कृषी ड्रोन अनुदान योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Drone Anudan Yojana 2024 Information In Marathi

कृषी ड्रोन अनुदान योजनेची थोडक्यात माहिती

PM Krishi Drone Yojana In Short

कृषी ड्रोन अनुदान योजनेची उद्दिष्टे

Drone Anudan Yojana Purpose

कृषी ड्रोन अनुदान योजनेची वैशिष्ट्ये

Drone Anudan Yojana Features

कृषी ड्रोन द्वारे फवारणी च्या प्रात्यक्षिक संस्था

Drone Anudan Yojana 2024 In Marathi

कृषी ड्रोन अनुदान योजनेचे लाभार्थी

Drone Anudan Yojana Benefisiors

कृषी ड्रोन अनुदान योजनेचे लाभ

Drone Anudan Yojana Benefits

कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

Drone Anudan Yojana 2024

कृषी ड्रोन अनुदान योजनेची पात्रता

Drone Anudan Yojana Eligibility

कृषी ड्रोन अनुदान योजनेचे नियम व अटी

Drone Anudan Yojana Terms And Conditions

कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Drone Anudan Yojana Documents

कृषी ड्रोन अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया

Drone Anudan Yojana Apply

कृषी ड्रोन अनुदान योजनेची थोडक्यात माहिती

PM Krishi Drone Yojana In Short

योजनेचे नावकृषी ड्रोन अनुदान योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
विभागकृषी विभाग
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभ5 लाखाचे अनुदान
उद्देशड्रोन खरेदीसाठी अनुदान
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
Drone Anudan Yojana

कृषी ड्रोन अनुदान योजनेची उद्दिष्टे

Drone Anudan Yojana Purpose

  • Agriculture Drone Subsidy कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • ड्रोन च्या मदतीने शेतात फवारणी केल्यामुळे पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या फवारणी पासून शेतकऱ्यांचे संरक्षण होईल.
  • शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी ड्रोन खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
  • त्यांना या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाईल.
  • कृषी क्षेत्रात शेतीची कामे लवकरात लवकर पूर्ण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

कृषी ड्रोन अनुदान योजनेची वैशिष्ट्ये

Drone Anudan Yojana Features

  • PM Kisan Drone Yojana कृषी ड्रोन अनुदान योजना ही कृषी विभागांतर्गत सुरू करण्यात आलेली ही योजना आहे.
  • या योजना अंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  • कृषी ड्रोन अनुदान योजना ही संपूर्ण देशात सुरू करण्यात आली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ देशातील सर्व शेतकरी घेऊ शकतील.
  • या योजनेअंतर्गत ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना ड्रोन अत्यंत सहज उपलब्ध होईल.
  • कृषी ड्रोन अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

कृषी ड्रोन द्वारे फवारणी च्या प्रात्यक्षिक संस्था

Drone Anudan Yojana 2024 In Marathi

  • कृषी विज्ञान केंद्र
  • शेतकरी उत्पादन संस्था
  • कृषी विद्यापीठ
  • भारतीय कृषी संशोधन
  • परिषद संस्था
  • कृषी यंत्र व अवजारे तपासणी संस्था

कृषी ड्रोन अनुदान योजनेचे लाभार्थी

Drone Anudan Yojana Benefisiors

कृषी ड्रोन अनुदान योजनेचा लाभ हा देशातील सर्व शेतकरी घेऊ शकतात.

कृषी ड्रोन अनुदान योजनेचे लाभ

Drone Anudan Yojana Benefits

  • PM Kisan Drone Yojana कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
  • इयत्ता दहावी उत्तीर्ण वरील तंत्राचे प्रशिक्षण असलेल्या ग्रामीण भागातील कोणत्याही युवकाला या योजनेअंतर्गत 4 लाखापर्यंत अनुदान दिले जाईल.
  • कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या माध्यमातून शेती विषयक विविध कामे केली जातील.
  • ड्रोन भाडेतत्त्वावर देऊन रोजगार निर्मिती करता येईल.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी पैशासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
  • ड्रोन मुळे शेतीची कामे लवकर पूर्ण होतील.
  • ड्रोन द्वारे पिकांवर औषधे आणि खतांचे चांगल्या प्रकारे फवारणी करता येईल यामुळे पिकांचे नुकसान कमी होईल.

कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

Drone Anudan Yojana 2024

  • विद्यापीठ व सरकारी संस्था 100% अनुदान (10 लाखापर्यंत)
  • शेतकरी उत्पादक संस्था 75 टक्के अनुदान (7 लाख 50 हजार रुपये अनुदान)
  • शेतकरी उत्पादक संस्थांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास प्रति हेक्टरी 6 हजार रुपये अनुदान.
  • संस्थांनी कृषी ड्रोन जे प्रत्येक राबविल्यास 3 हजार रुपये अनुदान
  • अवजारे सेवा सुविधा केंद्रांना ड्रोन खरेदी करताना 50 टक्के अनुदान (5 लाखापर्यंत)
  • कृषी पदवीधारकांनी अवजारे सेवा केंद्र सुरू केल्यास 5 लाखांपर्यंत अनुदान.

कृषी ड्रोन अनुदान योजनेची पात्रता

Drone Anudan Yojana Eligibility

अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असा असणे आवश्यक आहे.

कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादन संस्था, कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था, कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था इत्यादी या योजनेसाठी पात्र असतील.

कृषी ड्रोन अनुदान योजनेचे नियम व अटी

Drone Anudan Yojana Terms And Conditions

  • या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घेता येईल.
  • महाराष्ट्र बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार कृषी पदवीधारक असल्यास कृषी पदवी असावी.
  • यापूर्वी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार द्वारे सुरू असलेल्या एखाद्या योजने अंतर्गत ड्रोन अनुदानाचा लाभ घेतला असल्यास असे शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतील.
  • अर्जदार शेतकरी सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.
  • एका घरातील एका व्यक्तीस कृषी ड्रोन अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक संलग्न असावे.

कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Drone Anudan Yojana Documents

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ड्रोन चे कोटेशन बिल
  • संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
  • कृषी पदवी
  • स्वयंघोषणापत्र
  • पूर्वसंमती पत्र
Drone Anudan Yojana

कृषी ड्रोन अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया

Drone Anudan Yojana Apply

  • कृषी ड्रोन अनुदान योजनेचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
  • यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या जवळील जिल्हा कार्यालयात जावे लागेल.
  • तिथून तुम्हाला कृषी विभागात जावे लागेल.
  • कृषी विभागात कार्यालयातून कृषी ड्रोन अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.
  • त्यानंतर अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्र जोडावे लागतील.
  • सदर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही कृषी ड्रोन अनुदान योजनेचा अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

कृषी उन्नती योजना

राष्ट्रीय कृषी विकास योजना 

विद्याधन स्कॉलरशिप महाराष्ट्र

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना

राष्ट्रीय आयुष मिशन

मुख्यमंत्री योजना दूत 

वस्त्रोद्योग विणकर बक्षीस योजना 

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना

अटल भूजल योजना

अपंग बस सवलत योजना