National Ayush Mission 2024 Information In Marathi : राष्ट्रीय आयुष मिशन 2024 मराठी माहिती
National Ayush Mission 2024 In Marathi : केंद्र सरकारने राष्ट्रीय आयुष मिशन ही एक योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून योग, आयुर्वेद, निसर्गोपचार, युनानी सिद्ध, होमिओपॅथी औषध पद्धतीच विकास केला जातो. देशातील नागरिकांना किफायदेशीर आयुष्य प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
National Ayush Mission या योजनेच्या माध्यमातून आयुष्य रुग्णालय दवाखाने श्रेणी सुधारणा करणे प्राथमिक आरोग्य केंद्रावर आयुष्य सुविधांची स्थिती आणि औषध वनस्पतीच्या लागवडीला पाठिंबा देणे हे आहे.
![National Ayush Mission](https://yojanamazi.com/wp-content/uploads/2024/08/राष्ट्रीय-आयुष्य-मिशन-2024-300x169.png)
National Ayush Mission केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुष मिशन ने 2014 मध्ये आयुष्य भाग आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय आयुष्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील नागरिकावर आयुर्वेद, सिद्ध युनानी, होमिओपॅथीसह आयुष्य उपचार औषधांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येते.
National AYUSH Mission या अभिनयाचे उद्दिष्ट म्हणजे अधिकाधिक नागरिकांना आयुर्वेद उपचार मिळावेत हा आहे. याद्वारे नागरिकांना किफायतशीर आयुष्य मिळवून देणे, शैक्षणिक संस्था मजबूत करणे, आयुष्य औषधांचा दर्जा सुधारणे आणि आयुष्याच्या मालाची शाश्वत उपलब्ध निश्चित करणे आदींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
National AYUSH Mission राष्ट्रीय आयुष्याच्या माध्यमातून देशातील नागरिकांना किफायतशीर आयुष सेवा उपलब्ध करून देण्यात येतात. निरोगीपणा आणि प्रतिकारक आरोग्यसेवेचा या माध्यमातून प्रचार करण्यात येतो. देशभरातील आयुष शैक्षणिक संस्थांना बळकट करणे आणि दर्जेदार शिक्षण तसेच संशोधनासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येते.
National AYUSH Mission या योजनेच्या माध्यमातून औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे आणि दर्जेदार कच्चामालाचा शाश्वत पुरवठा मिळावा यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. देशभरातील आयुष क्षेत्रातील उद्योजकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जातात. नाविन्यपूर्णता आणि बाजाराला प्रोत्साहन देण्यास मदत करण्यात येते.
ठळक मुद्दे
राष्ट्रीय आयुष मिशन 2024 मराठी माहिती
National Ayush Mission 2024 Information In Marathi
राष्ट्रीय आयुष मिशनची उद्दिष्टे
National Ayush Mission Purpose
राष्ट्रीय आयुष योजनेचे घटक
National Ayush Mission 2024
राष्ट्रीय आयुष योजनेचे वैशिष्ट्ये
National Ayush Mission Features
राष्ट्रीय आयुष मिशन साठी आर्थिक मदत
National Ayush Mission 2024 In Marathi
आयुष आरोग्य केंद्र आणि कल्याण केंद्र
National Ayush Mission In Marathi
राष्ट्रीय आयुष मिशनची उद्दिष्टे
National Ayush Mission Purpose
- देशभरातील आयुष रुग्णालय मध्ये किफायदेशीर आयुष्य सेवा देण्यात येतात आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सामुहिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालय मध्ये आयुष सुविधा उपलब्ध करून दिला जात आहेत.
- राष्ट्रीय आयुष चाचणी Rashtriya Ayush Mission प्रयोगशाळा शैक्षणिक संस्था फार्मसी (आयुर्वेद सिद्धी आणि युनानी) आदींची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
- आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आयुष प्रणालीसाठी राज्य सरकार स्तरावर संस्थात्मक क्षमता मजबूत करण्यात येत आहे.
- औषधांसाठी दर्जेदार कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी चांगल्या कृषी पद्धती वापरून औषध वनस्पतींच्या लागवडीस नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.
- Rashtriya Ayush Mission या योजनेच्या माध्यमातून लागवड, मूल्यवर्धन, गोदाम विपणन आणि उद्योगांसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी क्लस्टरची स्थापना ही करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आयुष योजनेचे घटक
National Ayush Mission 2024
- देशातील प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा रुग्णालयामध्ये आयुष्य सुविधा उपलब्ध करून देणे.
- आयुष रुग्णालयांना आवश्यक पुरवठा करणे.
- राज्य सरकारी आयुष्य रुग्णालय अपग्रेड करणे त्यांचा विकास करणे.
- आयुष शैक्षणिक संस्थां चा विकास घडवून आणणे.
- आरोग्य सुविधा वाढवणे.
- Rashtriya Ayush Mission या योजनेच्या माध्यमातून देशभरात आयुष सेंटर डेली मेडिसिन आयुष क्रीडा औषध आय इ सी उपक्रम संशोधन आणि विकास आदी बाबी राबवल्या जातात.
![National Ayush Mission](https://yojanamazi.com/wp-content/uploads/2024/08/राष्ट्रीय-आयुष्य-मिशन-2024-1-300x169.png)
राष्ट्रीय आयुष योजनेचे वैशिष्ट्ये
National Ayush Mission Features
- केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना त्यांच्या आर्थिक कृतीनुसार आयुष योजनेच्या विकासासाठी अनुदान देण्यात येते.
- Rashtriya Ayush Mission या योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारवर देण्यात आलेली आहे.
- आयुष रुग्णालय यांचा विकास करणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे. यासाठी केंद्र सरकार आर्थिक मदत करते.
- नागरिकांचे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही खास करून उपाययोजना करण्यात येतात.
- साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी आयुष पायाभूत सुविधांचा वापर करण्यात येत आहे.
- आयुष्य रुग्णालयांना पायाभूत सुविधा आणि औषध उपचार यांचा वेळेवर पुरवठा करणे त्यांचा प्रचार करणे.
- आरोग्य कार्यक्रमाने सार्वजनिक आरोग्य चे उपक्रम राबवन्या साठी आर्थिक मदत करण्यात येते.
राष्ट्रीय आयुष मिशन साठी आर्थिक मदत
National Ayush Mission 2024 In Marathi
Rashtriya Ayush Mission केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष राष्ट्रीय मिशन योजनेला केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठी मदत करण्यात येते. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात राष्ट्रीय आयुष्याच्या निधीची पद्धत 60:40 अशी आहे. देशातील ईशान्येकडे राज्य डोंगराळ प्रदेशासाठी ते प्रमाण 90:10 असे आहे. तर पूर्वोत्तर राज्यासाठी 12 व्या पंचवार्षिक योजनेच्या उर्वरित दोन वर्षासाठी निधीची पद्धत 90:10 आहे.
NAM या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारने संसाधने पुरवते हे त्यांच्या प्रस्तावित राज्य वार्षिक कृती योजनेवर आधारित आहे.
आयुष आरोग्य केंद्र आणि कल्याण केंद्र
National Ayush Mission In Marathi
NAM केंद्र सरकार राष्ट्रीय आयुष योजनेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असते. मार्च 2020 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आयुष मिशन च्या माध्यमातून आयुष्यमान भारतच्या आयुष्य हेल्थ अँड वेलनेस सेंटर याचा समावेश केला आहे. याद्वारे सार्वजनिक आरोग्य सेवा एकीकरणाद्वारे प्रतिबंधात्मक, उपचारात्मक प्रोत्साहनात्मक, पुनर्वसन आणि अयोग्य सेवेवर भर देऊन आयुष तत्त्वे आणि पद्धतीवर आधारित एक समग्र निरोगीपणाचे मॉडल निर्माण करणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे.
NAM राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 हे एकात्मिक आरोग्य सेवेच्या प्रणालीमध्ये आयुष प्रणाली ला मुख्य प्रवाहात आणण्याचे समर्थन करत आहे. NAM राष्ट्रीय आयुष्य ची स्थापना माता बाल आरोग्य सेवांच्या पलीकडे जाणाऱ्या सेवांच्या विस्तारित सेनेसाठी करण्यात आली असून ज्यामध्ये असंसर्गजन्य रोग पुनर्वसन काळजी तोंडी नेत्र आणि इ एन टी काळजी मानसिक आरोग्य आणि बानीसाठी प्रथम स्तरीय काळजी समाविष्ट आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024
माझी कन्या भाग्यश्री योजना2024
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना
मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024