Mukhyamantri Maiya Samman Yojana 2024 In Marathi : महिलांना मिळणार 12 हजार रुपये

Mukhyamantri Maiya Samman Yojana 2024 Information In Marathi : मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Mukhyamantri Maiya Samman Yojana : मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना ही झारखंड राज्यात सुरू करण्यात आलेली योजना आहे. झारखंड राज्य सरकार मार्फत महिलांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत, त्यापैकीच ही एक योजना आहे. या योजनेचा उद्देश महिलांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. मुख्यमंत्री मैय्या योजना ही मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सुरू केलेली योजना आहे.

Mukhyamantri Maiya Samman Yojana 2024 या योजनेअंतर्गत ज्या महिलेचे वय 21 ते 50 वर्षे दरम्यान आहे, त्यांना 1000 रुपये दरमहा आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेमुळे महिलांचा जीवनस्तर उंचावेल, ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा. त्यानंतर जवळील अंगणवाडी केंद्रात किंवा पंचायत कार्यालयात जमा करावा लागेल आणि या योजनेचा लाभ घ्यावा लागेल.

Mukhyamantri Maiya Samman Yojana 2024 आज या लेखाच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेचे वैशिष्ट्य काय?  या योजनेचा कुणाला घेता येईल लाभ?  या योजनेसाठी काय आहेत आवश्यक कागदपत्रे?  मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजनेचा कसा करावा अर्ज याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

Mukhyamantri Maiya Samman Yojana

मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना म्हणजे काय?

What Is Mukhyamantri Maiya Samman Yojana

Jharkhand Maiya Samman Yojana दलित कुटुंबातील महिलांना त्यांचे दैनंदिन जीवन जगण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. छोट्या-मोठ्या गोष्टी घेण्यासाठी देखील त्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो, हे पाहता झारखंड राज्य सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना आहे.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन योजना

Jharkhand Maiya Samman Yojana

Jharkhand Mukhyamantri Maiya Samman Yojana ही योजना राज्य सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. या योजनेअंतर्गत सरकार महिलांना 1 हजार रुपये दरमहा आर्थिक मदत करणार आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत महिलांना 12 हजार रुपये वार्षिक आर्थिक मदत मिळणार आहे.

Jharkhand Mukhyamantri Maiya Samman Yojana या योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्रात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन या योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठीची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. या योजनेचा लाभ 40 ते 45 लाख महिलांना होणार आहे, जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी अर्ज करावा.

ठळक मुद्दे

मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Mukhyamantri Maiya Samman Yojana 2024 Information In Marathi

मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना म्हणजे काय?

What Is Mukhyamantri Maiya Samman Yojana

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन योजना

Jharkhand Maiya Samman Yojana

झारखंड मैय्या सन्मान योजनेची थोडक्यात माहिती

Jharkhand Maiya Samman Yojana In Short

मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजनेचे लाभ

Mukhyamantri Maiya Samman Yojana Benefits

झारखंड मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजनेची पात्रता

Jharkhand Mukhyamantri Maiya Samman Yojana Eligibility

मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजनेसाठीची कागदपत्रे

Mukhyamantri Maiya Samman Yojana Documents

मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजनेची अर्ज प्रक्रिया

Mukhyamantri Maiya Samman Yojana Online Apply

झारखंड मैय्या सन्मान योजनेची थोडक्यात माहिती

Jharkhand Maiya Samman Yojana In Short

योजनेचे नावमुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना
कोणी सुरू केलीमुख्यमंत्री हेमंत सोरेन
विभागमहिला बाल विकास व सामाजिक सुरक्षा विभाग
राज्यझारखंड
लाभार्थीझारखंड राज्यातील गरीब महिला
उद्देशमहिलांना आर्थिक मदत करणे
लाभाची रक्कम1000 रुपये दरमहा
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाईटmmmsy.jharkhand.gov.in

मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजनेचे लाभ

Mukhyamantri Maiya Samman Yojana Benefits

या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिवर्ष 12,000 रुपये आर्थिक मदत मिळेल.

या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे.

या योजनेचा लाभ 40 ते 45 लाख गरीब महिलांना घेता येणार आहे.

या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती उंचावेल.

या योजनेमुळे महिलांना दैनंदिन जीवनासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.

झारखंड मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजनेची पात्रता

Jharkhand Mukhyamantri Maiya Samman Yojana Eligibility

  • अर्जदार महिला ही झारखंड राज्याची मूळ रहिवासी असावी.
  • अर्जदार महिलेचे वय 21 ते 50 वर्षे दरम्यान असावे.
  • ज्या महिलांकडे हिरवे, पिवळे, गुलाबी व नारंगी रेशन कार्ड आहे त्या महिला देखील या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • अर्जदार कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकर भरणार नसावा. अर्जदार कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.

मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजनेसाठीची कागदपत्रे

Mukhyamantri Maiya Samman Yojana Documents

आधार कार्ड

रेशन कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

जन्म प्रमाणपत्र

बँक खाते पासबुक

जातीचे प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

Mukhyamantri Maiya Samman Yojana

मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजनेची अर्ज प्रक्रिया

Mukhyamantri Maiya Samman Yojana Online Apply

तुम्ही अर्ज केला का?

मुख्यमंत्री मैय्यासन्मान योजनेचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.

यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तेथून तुम्हाला या योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढावी लागेल. त्यानंतर तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्रात जावे लागेल.

तेथील केंद्रात जाऊन या योजनेचा संपूर्ण अर्ज अचूकपणे भरावा लागेल. अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावे लागतील त्यानंतर हा अर्ज तेथील कर्मचाऱ्यांकडे जमा करावा लागेल. तेथील कर्मचारी तुमच्या अर्जाची पडताळणी करतील, त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

पीएम इंटर्नशिप योजना 

मुलींसाठीच्या सरकारच्या टॉप 10 योजना

इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना 2024

समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 

 CBSE उडान योजना 2024