Hemant Soren Gift 2025 In Marathi : मैया सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार 5000 रुपये

Hemant Soren Gift 2025 In Marathi : मैया सन्मान योजनेच्या लाभार्थींना जानेवारी महिन्यात मिळणार 2 हप्ते

Hemant Soren Gift 2025 : मुख्यमंत्री मैया सन्मान योजना ही झारखंड राज्यात सुरू करण्यात आलेली महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 2500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

Hemant Soren Gift मैया सम्मान योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही 1000 होती. ती आता वाढवून 2500 रुपये करण्यात आलेली आहे. तर या योजनेमध्ये मैया सन्मान योजना अंतर्गत डिसेंबर महिन्यामध्ये या रकमेमध्ये वाढ झाली आहे.

Hemant Soren Gift ही योजना 18 ऑगस्ट मध्ये सुरू झाली होती. आता डिसेंबर महिन्यापासून लाभार्थी महिलांच्या खात्यात 2500 रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Hemant Soren Gift 2025 यापूर्वी या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा 21 ते 50 वर्ष दरम्यान असणाऱ्या महिलांना मिळत होता. परंतु आता या योजनेच्या पात्रतेमध्ये थोडा बदल करण्यात आलेला असून या योजनेचा लाभ 18 वर्षे ते 50 वर्षे दरम्यान असणाऱ्या महिलांना घेता येणार आहे.

Mukhyamantri Maiya Samman Yojana जानेवारी महिन्यामध्ये लाभार्थी महिलांच्या अकाउंट मध्ये झारखंड मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत 2500 रुपये ची दोन हप्ते खात्यामध्ये जमा केली जाणार आहेत. म्हणजेच आता लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्यामध्ये 5000 रुपये जमा होतील. पहिला हप्ता 6 जानेवारी आणि दुसरा हप्ता 15 जानेवारी ला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

56 लाख महिलांच्या खात्यात जमा होणार 2500 रुपये

Hemant Soren Gift 2025 लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता 28 डिसेंबर रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार होता. परंतु देशाचे माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण देश सात दिवस दुःखात होता. त्यामुळे 28 डिसेंबर रोजी चा हा कार्यक्रम थांबवला गेला होता.

Mukhyamantri Maiya Samman Yojana आता अशी चर्चा होत आहे, की हेमंत सोरेन जानेवारी ला 2500 रुपयांचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करणार आहेत आणि दुसरा हप्ता 15 जानेवारीला लाभार्थी महिलांच्या जमा खात्यात जमा करणार आहेत.