Mukhyamantri Maiya Samman Yojana New Update In Marathi : 56 लाख महिलांच्या खात्यात जमा होणार 2500 रुपये

Mukhyamantri Maiya Samman Yojana New Update In Marathi : मैया सन्मान योजना अंतर्गत या दिवशी मिळणार लाभाची रक्कम

Mukhyamantri Maiya Samman Yojana New Update : मुख्यमंत्री मैया सन्मान योजना ही झारखंड राज्यात सुरू करण्यात आलेली महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 2500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. झारखंड राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे 56 लाख महिलांच्या खात्यात 28 डिसेंबर रोजी 2500 रुपये जमा करणार आहेत. या योजना अंतर्गत मिळणारे लाभाची रक्कम ही महिला लाभार्थीच्या बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमाने जमा केली जाईल.

Mukhyamantri Maiya Samman Yojana 2024 या मैया सम्मान योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही 1000 होती. ती आता वाढवून 2500 रुपये करण्यात आलेली आहे. तर या योजनेमध्ये मैया सन्मान योजना अंतर्गत डिसेंबर महिन्यामध्ये या रकमेमध्ये वाढ झाली आहे. त्यासाठी भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेले आहे. ही रक्कम वाढल्यामुळे 1000 वरून 2500 रुपये झाल्यामुळे या योजनेचे भव्य आयोजन सुरू करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये अनेक मंत्री सामील आहेत.

प्रत्येक जिल्ह्यातील महिला या कार्यक्रमात घेणार भाग

Jharkhand Maiya Samman Yojana

Mukhyamantri Maiya Samman Yojana New Update या भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील महिला भाग घेतील. मैया सन्मान योजना अंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम ही मोबाईल वर मेसेज द्वारे कळेल. राज्य सरकारने सर्व मंत्र्यांना जिल्हास्तरावर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये हजर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत.

मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

आतापर्यंत मिळाले चार हप्ते

Jharkhand Maiya Samman Yojana मुख्यमंत्री मैया सन्मान योजना अंतर्गत यापूर्वी 1000 रुपये दरमहा लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा होत होते. लाभार्थी महिलांना आतापर्यंत चार हप्ते 1000 रुपयाप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. ही योजना 18 ऑगस्ट मध्ये सुरू झाली होती. आता डिसेंबर महिन्यापासून लाभार्थी महिलांच्या खात्यात 2500 रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Jharkhand Maiya Samman Yojana यापूर्वी या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा 21 ते 50 वर्ष दरम्यान असणाऱ्या महिलांना मिळत होता. परंतु आता या योजनेच्या पात्रतेमध्ये थोडा बदल करण्यात आलेला असून या योजनेचा लाभ 18 वर्षे ते 50 वर्षे दरम्यान असणाऱ्या महिलांना घेता येणार आहे.