Bima Sakhi Yojana 2025 In Marathi : LIC विमा सखी योजना झाली सुपरहिट

Bima Sakhi Yojana 2025 In Marathi : एका महिन्यात 50,000 पेक्षा अधिक अर्ज

Bima Sakhi Yojana 2025 In Marathi : गेल्या महिन्यात डिसेंबर 2024 ला LIC ने देशातील महिलांसाठी विमा सखी योजना सुरू केली होती. या योजनेला देशभराचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कारण एका महिन्यात LIC विमा सखी योजनेसाठी तब्बल 50 हजार पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केला आहे.

Bima Sakhi Yojana चला तर मग जाणून घेऊया LIC विमा सखी योजना म्हणजे काय? या योजनेसाठी कोण पात्र आहे? या योजनेचा कोणाला लाभ मिळतो? आदिची माहिती.

LIC Bima Sakhi Yojana मागील महिन्यामध्ये 9 डिसेंबर 2024 ला LIC ने देशातील महिलांसाठी विमा सखी योजना सुरू केली होती. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पानिपत येथून केला होता.

Bima Sakhi Yojana ही योजना सुपरहिट ठरताना दिसत आहे. कारण एका महिन्याच्या आत तब्बल 50 हजार पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केला आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर या योजनेसाठी तुम्ही अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

LIC ने दिलेल्या माहितीनुसार ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत म्हणजेच एक महिन्यांमध्ये 52 हजार 511 जणांनी नोंदणी केली आहे. यातील 27 हजार 695 विमा सखींना पॉलिसी विक्रीसाठी नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. तर 14583 विमा सखींनी पॉलिसी विक्री करणे ही सुरू केले आहे.

LIC विमा सखी योजना म्हणजे काय

LIC द्वारे सुरू करण्यात आलेली बिमा सखी योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करून त्यांना आत्मनिर्भर होणे हा आहे. या योजने अंतर्गत महिलांना 3 वर्षासाठी एलआयसी एजंट बनण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.

Bima Sakhi Yojana प्रशिक्षणा दरम्यान महिलांना स्टायफंड दिला जातो. पहिल्या वर्षी महिलांना प्रशिक्षण दरम्यान प्रत्येक महिन्याला 7000 रुपये स्टायफंड दिला जातो, तर दुसऱ्या वर्षामध्ये दर महिन्याला 6000 रुपये स्टायफंड देण्यात येतो, तर तिसऱ्या वर्षी प्रत्येक महिण्याला 5000 रुपये स्टायफंड म्हणून दिला जातो.

LIC Bima Sakhi Yojana या व्यतिरिक्त चांगले काम करणाऱ्यांना कमिशन ही दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना एलआयसी एजंट बनण्याची संधी दिली जाते.

एलआयसी विमा सखी योजनेची पात्रता

  • LIC Bima Sakhi Yojana एलआयसी विमा सखी योजनेमध्ये 18 ते 70 वयोगटातील प्रत्येक महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते.
  • यासाठी महिला दहावी पास असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.