Mahalakshmi Ashtak : श्री महालक्ष्मी अष्टक
Mahalakshmi Ashtak : श्री महालक्ष्मी अष्टक आज आपण पाहणार आहोत. हे अष्टक देवी महालक्ष्मीचे आहे. हे श्री महालक्ष्मी अष्टक पद्म पुराणातून घेतले आहे. हिंदू धर्म मध्ये लक्ष्मीदेवी पूजनिय आहे. भगवान श्री विष्णूंच्या पत्नी लक्ष्मी देवी आहेत.
Mahalakshmi Ashtakam लक्ष्मीदेवी संपूर्ण सृष्टीचे जतन करतात व श्री महालक्ष्मी अष्टक संस्कृत मध्ये लिहिलेले आहे. या स्तोत्राचा जप केल्याने आध्यात्मिक आनंद मिळतो आणि जीवन यशस्वी होते.
Mahalakshmi Ashtakam श्री लक्ष्मी अष्टक हे भगवान इंद्रानी स्तोत्र म्हणले होते पद्म पुराण हे 18 प्रमुख पुराणांपैकी एक आहे. जेव्हा क्षीरसागराच्या मंथनातून देवी लक्ष्मी प्रकटली होती तेव्हा भगवान इंद्रांनी हे महालक्ष्मी अष्टक म्हणले व देवीची स्तुती केली होती.
Shree Mahalakshmi Ashtak हिंदू पौराणिक कथांमध्ये ही घटना समुद्रमंथन या नावाने ओळखले जाते. पवित्र हिंदू ग्रंथांमध्ये दुधाच्या सागर मंधनाच्या या भागाचे वर्णन आढळते. समुद्र मंथनातून अनेक वस्तू आणि प्राणी उत्पन्न झाले होते. त्यामध्ये काही देवी अप्सरा, मौल्यवान रत्ने, इच्छा पूर्ण करणारे कल्पवृक्ष, इच्छा पूर्ण करणारी कामधेनु गाय आणि 7 मस्तक असलेला एक दिव्य घोडा होता. यामध्ये एक समृद्धी आणि संपत्तीच्या देवता लक्ष्मीदेवी होत्या.
Shree Mahalakshmi Ashtak जेव्हा लक्ष्मीदेवी दुधाच्या महासागरातून बाहेर आल्या तेव्हा भगवान इंद्राणी स्तुती म्हणून महालक्ष्मी अष्टक म्हणले होते. श्री महालक्ष्मी अष्टकाचे पठण केल्याने श्रीमंती येते, समृद्धी आणि प्रसन्नता लाभते, मानसिक शांतता मिळते, अध्यात्मिक आनंद मिळतो त्यासाठी महालक्ष्मी देवीचे श्री महालक्ष्मी अष्टक नक्की म्हणावे.
महालक्ष्मी अष्टक
Shree Mahalakshmi Ashtak
श्री गणेशाय नमः
नमस्तेस्तू महामाये श्रीपिठे सूरपुजिते ।
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ १ ॥
नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी ।
सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ २ ॥
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी ।
सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥३ ॥
सिद्धीबुद्धूीप्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।
मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ४ ॥
आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी ।
योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ५ ॥
स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे ।
महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ६ ॥
पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी ।
परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ७ ॥
श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते ।
जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ८ ॥
महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः ।
सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥ ९ ॥
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं ।
द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ॥१०॥
त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं ।
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥
॥ इतिंद्रकृत श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवः संपूर्णः ॥