PM Kisan Samman 19th Installment 2025 Date : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार
PM Kisan Samman 19th Installment : पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची ओढ लागली आहे. तर 18 जानेवारी 2025 ही तारीख सध्या चर्चेत आहे. परंतु याची अधिकृत घोषणा झालेली नाही.
PM Kisan Samman Nidhi Yojana देशातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात तीन वेळा 2000, 2000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. म्हणजेच शेतकऱ्यांना एका वर्षात या योजनेअंतर्गत एकूण 6000 रुपये वार्षिक लाभ मिळतो.
PM Kisan Samman Nidhi Yojana परंतु आता खरंच 18 जानेवारी रोजी 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जमा होईल का? हे आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
19व्या हप्त्याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष
PM Kisan Samman Yojana मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये 19 वा हप्ता 18 जानेवारी रोजी जमा होऊ शकतो परंतु याची अधिकृत वेबसाईटवर अशी कोणतीही माहिती आलेली नाही. सध्या पोर्टलवर अठराव्या हत्यापर्यंतचीच माहिती दिलेली आहे. जो 5 ऑक्टोबर 2024 रोजी लाभार्थी शेतकऱ्यांना मिळालेला होता.
किसान ई-मित्र काय म्हणतो
PM Kisan 19th Installment 2025 Date
PM Kisan Samman Yojana किसान ई-मित्र म्हणजेच पीएम किसान योजनेचा अधिकृत चॅट बॉक्स यामध्ये प्रश्न केला होता की 19 वा हप्ता कधी मिळेल तर त्यावर उत्तर आले की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता डिसेंबर ते मार्च यादरम्यान लाभार्थ्याच्या खात्यात जमा होईल. या तारखेची घोषणा लवकरात लवकर होईल.
PM Kisan 19th Installment 2025 Date चॅट बॉक्स आणि पीएम किसान सन्मान निधी योजना च्या अधिकृत वेबसाईटवरून सध्या तरी 19 वा हप्ता मिळणार असल्याची तारीख सरकारने सांगितलेली नाही. 18 जानेवारी 2025 ला 19 वा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण की त्यासाठीची अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना सध्या तरी 19 व्या हप्त्याची वाट बघावी लागणार आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
पीएम जीवन ज्योती विमा योजना बदलले भारताचे चित्र
मुख्यमंत्री सौर कृषी फिडर योजना
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारच्या पाच योजना
मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास योजना