Mukhyamantri Solar Agriculture Feeder Project 2.0 In Marathi : सौर कृषी फीडर योजना 2.0
Mukhyamantri Solar Agriculture Feeder Project 2.0 : शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते. नववर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी फिडर प्रकल्प 2.0 सुरू केले आहे.
Mukhyamantri Solar Agriculture Feeder Scheme सौर कृषी फिडर या प्रकल्प दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जेच्या वापरातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आज या लेखाच्या माध्यमातून आपण सर कृषी फीडर योजना 2.0 नक्की काय आहे? या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नक्की कसा फायदा मिळणार आहेत? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
नक्की काय आहे मुख्यमंत्री सौर कृषी फिडर योजना
Mukhyamantri Solar Agriculture Feeder Project 2.0
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना agriculture शेतामध्ये विज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी फिडर योजना 2.0 या योजनेची घोषणा केली आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरितक्रांती निर्माण करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी फिडर योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे.
शेतकऱ्यांना मिळणार 5 वर्ष मोफत वीज
शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिवसा वीज उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना रात्री agriculture शेतामध्ये जाऊन वीजपुरवठा करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर कृषी फिडर योजना 2.0 सुरू केली आहे.
Mukhyamantri Solar Agriculture Feeder Yojana 2.0 या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी अखंड सौर ऊर्जा मिळेल. राज्यात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी 16000 मेगा व्हॅट वीज देण्यात येते. गेल्या दोन वर्षात सर्व फिडर सौर ऊर्जेत बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या योजनेचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे करण्यात आले. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर आणि इतर अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात उंबरठा व नारंगवाडी गावातील farmers शेतकरी देखील या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये सहभागी झाले होते.
Mukhyamantri Solar Agriculture Feeder Yojana 2.0 मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उंबरठा जिल्हा वाशिम आणि नारंगवाडी जिल्हा धाराशिव येथील सौर कृषी प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यावेळी उंबरठा आणि नारंगवाडी गावातील farmers शेतकऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. Mukhyamantri Solar Agriculture Feeder Scheme