Donald Trump Oath Ceremony Updates In Marathi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प

Donald Trump Oath Ceremony Updates In Marathi : डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ

Donald Trump Oath Ceremony Updates In Marathi : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदी आज दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष आहेत.

donald trump takes oath as the 47th president of the united states of america डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेत शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला जगभरात अनेक दिग्गज उपस्थित होते. यापूर्वी 2017 ते 2021 यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यानंतर आता पुन्हा 2025 मध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली.

donald trump takes oath as the 47th president of the united states of america अमेरिकेच्या सार्वभौत्वाला आता धक्का लागणार नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यावेळी सांगितले.

Donald Trump Swearing-in Ceremony Updates रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी अमेरिका च्या 47 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. त्यांनी यापूर्वी 2017 ते 2021 या दरम्यान पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. ते आज जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.

Donald Trump Swearing-in Ceremony Updates ट्रम्प यांच्या शपथविधी समारोहाला विविध देशातील राष्ट्राध्यक्ष, बडे नेते, उद्योगपती उपस्थित आहेत. याबरोबरच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत.

Donald Trump Presidential Inauguration Latest Updates या 1971 मध्ये ट्रम्प ऑर्गनायझेशनची सुरुवात झाली. ट्रम्प यांचे जगभरात अनेक बांधकाम प्रकल्प आहेत. रहिवासी इमारती, आलिशान महाल, मॉल, हॉटेल इत्यादींची निर्मिती त्यांची कंपनी करते. अनेक दशकांनी पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची शपथ ही अमेरिकेच्या संसदेत पार पडली. कारण अमेरिकेत कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे संसदेत या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. Donald Trump Presidential Inauguration Latest Updates