unified pension scheme 2025 In Marathi : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षात नवीन पेन्शन योजना

 unified pension scheme Information In Marathi : 50 % पेन्शन हमीसह मिळतील अनेक फायदे

 unified pension scheme केंद्र सरकार जनतेच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असते. केंद्र सरकारने 2025 च्या सुरुवातीला युनिफाईड पेन्शन स्कीम ची घोषणा केली होती. केंद्र सरकारने ही पेन्शन योजना पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून सुरू करण्यात  येईल असे सांगितले होते. म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून ही योजना योजना लागू करण्यात येईल असे सांगण्यात आले होते.

unified pension scheme केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेला पर्याय म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीनंतर युपीएस सुरू करण्यात आले.

Pension Scheme जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दीर्घ काळाच्या मागणीनंतर unified pension scheme युनिफाईड पेन्शन योजना सुरू करण्यात आली. जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळत होती आता UPS यूपीएससी द्वारे देखील कर्मचाऱ्यांना अनेक फायदे दिले जाणार आहेत. NPS

Pension Scheme या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्ता च्या 10 टक्के योगदान द्यावे लागेल. तर सरकार देखील 14% योगदान देणार आहे हे आता 18.5 टक्के करण्यात आले आहे. UPS यूपीएस अंतर्गत एक वेगळा पूल फंड देखील असेल ज्यामध्ये सरकार अतिरिक्त 8.5 टक्के योगदान देईल. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून देण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे

Pension Scheme Benefits

  • या योजनेअंतर्गत 10 ते 25 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाईल. 
  • जर दुर्दैवाने एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला पेन्शनच्या 60 टक्के रक्कम मिळेल. 
  • याशिवाय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्याला ग्रॅच्युइटीसह एकरकमी रक्कम मिळते. 
  • ज्या कर्मचाऱ्यांनी 10 वर्षे सेवा पूर्ण केली त्यांना दरमहा 10,000 रुपये पेन्शन म्हणून दिले जाईल. 
  • यूपीएस लागू होण्यापूर्वी निवृत्ती कर्मचारी देखील याचा लाभ घेऊ शकतील. 
  • ज्या कर्मचाऱ्यांनी किमान 10 वर्षे सेवा पूर्ण केली त्यांना दरमहा 10000 रुपये पेन्शन दिले जातील. 25 वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर निवृत्त होऊ इच्छिणारे कर्मचारी निवृत्तीच्या वयापासून पेन्शन पेमेंट साठी पात्र असतील. 
  • ही योजना लागू होण्यापूर्वी निवृत्त झालेले कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.