post office rd scheme in marathi : पोस्ट ऑफिसची रीकरींग डिपॉझिट स्कीम
post office rd scheme information in marathi : पोस्ट ऑफिसच्या रीकरींग डिपॉझिट स्कीम मध्ये अकाउंट तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन उघडू शकता. यामध्ये 100 रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकता. पोस्ट ऑफिस आरडीचा मॅच्युरिटी पिरियड 5 वर्ष आहे.
post office rd scheme शेअर बाजार मध्ये नुकसान मुळे अधिक तर लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे जात आहेत. त्यांना कमी रिक्स मध्ये चांगला परतावा हवा आहे. बस याच उद्देशाने पोस्ट ऑफिस कार्यालयाने स्मॉल सेविंग स्कीम सुरू केली आहे.
post office rd scheme याही योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर सुरक्षितता आणि गॅरंटी दोन्ही मिळते. या अंतर्गत अनेक योजना सहभागी करण्यात आले आहेत. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मोठा परतावा मिळू शकतात.
post office rd scheme यापैकीच एक म्हणजे रीकरिंग डिपॉझिट स्कीम आहे. या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड 5 वर्ष आहे. पोस्ट ऑफिसच्या रीकरींग डिपॉझिट स्कीम मध्ये तुम्ही अकाउंट कुठल्याही जवळच्या पोस्ट कार्यालयामध्ये जाऊन उघडू शकता.
post office rd scheme gets more than 8 lakhs rupees just 5000 invest monthly या मध्ये 100 रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकता. पोस्ट ऑफिस आरडी चे मॅच्युरिटी पिरेड 5 वर्ष आहे. मात्र तुम्ही याचे अकाउंट मध्ये अवधी पूर्ण होण्यापूर्वीच अकाउंट बंद करू इच्छित असाल तर या योजनेअंतर्गत ही सुविधाही मिळते.
मिळतो चांगला व्याजदर
post office rd scheme gets more than 8 lakhs rupees just 5000 invest monthly
तुम्ही 3 वर्षानंतर फ्री मॅच्युअर क्लोजर करू शकता. यामध्ये कर्ज सुविधा ही दिली जाते. 1 वर्षापर्यंत अकाउंट चालू ठेवल्यानंतर रकमेच्या 50% कर्ज तुम्हाला घेता येते, मात्र कर्जावर व्याजदर 2 टक्के अधिक असतो. या योजनेअंतर्गत आरडीवर 6.8% व्याज दिले जाते.
5 हजाराचे मिळवा 8 लाख रुपये
post office rd scheme gets more than 8 lakhs rupees just 5000 invest monthly
post office rd scheme पोस्ट ऑफिस आरडी मध्ये गुंतवणूक आणि व्याजाचे कॅल्क्युलेशन केले तर जर तुम्ही या योजनेअंतर्गत महिन्याला 5000 रुपये गुंतवणूक करतात तर या योजनेच्या मॅच्युरिटी पिरियड म्हणजेच 5 वर्षांमध्ये एकूण 3 लाख रुपये जमा होतील. यावर 6.7% व्याज दराने 56 हजार 830 रुपये होतील. म्हणजेच एकूण मिळून 5 वर्षांमध्ये तुमचा फंड 3,56,830 रुपये होईल.
post office rd scheme जर तुम्ही आरडी अकाउंट पुढील 5 वर्षासाठी अजून वाढवले तर 10 वर्षांमध्ये तुमचे जमा रक्कम 6 लाख रुपये होईल याबरोबरच 6.7% यामध्ये व्याज जमा होईल त्याची रक्कम असेल 2 लाख 54 हजार 272 रुपये. या हिशोबाने पाहिले तर 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमची जमा रक्कम एकूण 8 लाख 54 हजार 272 रुपये असेल.