lakhpati didi yojana information in marathi : कमाल आहे ही सरकारी योजना
lakhpati didi yojana 2025 या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये महिलांची संख्या वाढवणे हा आहे. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत महिलांना बिना व्याज 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. free interest loan
lakhpati didi yojana 2025 देशातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना चालल्या जातात. मागील काही वर्षांमध्ये केंद्र सरकारचे महिला सशक्तीकरणावर अधिक भर आहे.
lakhpati didi yojana या दृष्टीनेच केंद्र सरकारने 2023 मध्ये महिलांसाठी विविध योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ देशातील अनेक महिलांना झाला आहे.
या योजनेचा उद्देश म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये येण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करणे, यासाठी सरकारकडून महिलांना आर्थिक मदत केली जाते.
या योजनेअंतर्गत बिनव्याजी 5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते. जेणेकरून महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी मदत होते.
मात्र यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया करावी लागेल. याबरोबरच सरकारने निश्चित केलेल्या काही नियमांचे पालनही तुम्हाला करावे लागेल.
बिनव्याजी 5 लाख रुपयांचे कर्ज
lakhpati didi yojana या योजनेअंतर्गत केंद्र सरकार महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. यासाठी काही नियम बनवण्यात आली आहेत. ही योजना बचत गटाची संबंधित महिलांसाठी चालवली जाते.
lakhpati didi yojana या योजनेच्या माध्यमातून महिलांना आपले आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी मदत होते. याबरोबरच महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केले जाते. जेणेकरून त्या स्वतःचा उद्योग सुरू करू शकतील आणि आत्मनिर्भर होऊ शकतील.
या योजनेअंतर्गत स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम द्वारे महिलांना प्रशिक्षण दिले जाते आणि त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनजाजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेअंतर्गत सरकारने 3 कोटी महिलांना लखपती दीदी योजनेची जोडण्याचे लक्ष निश्चित केले आहे.
कोणाला मिळतो लाभ?
lakhpati didi yojana Benefits लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना काही पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. या योजनेत विशेष अट म्हणजे जर एखाद्या महिलेला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे तर त्या महिलेच्या कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असू नये, जर असे झाले तर अशी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
याबरोबरच या योजनेअंतर्गत केवळ महिलाच अर्ज करू शकतात. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये पेक्षा कमी आहे अशाच महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. तीन लाखापेक्षा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अधिक असल्यास अशा महिला या योजनेसाठी पात्र नाहीत.
असा करा या योजनेसाठी अर्ज
lakhpati didi yojana Apply
लखपती दीदी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महिलांना बचत गट अंतर्गत व्यवसाय प्लॅन बनवावा लागेल. त्यांचा व्यवसाय प्लॅन निश्चित झाल्यानंतर बचत गटाद्वारे या योजनेअंतर्गत सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल. सरकारी अधिकारी या योजनेची चौकशी करेल आणि यानंतर अर्ज स्वीकारला जाईल आणि त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचे कर्ज संबंधित महिलेला दिले जाईल.
ही कागदपत्रे आहेत आवश्यक
lakhpati didi yojana Documents
लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यामध्ये
आधार कार्ड
पॅन कार्ड
वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
बँक पासबुक
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर इत्यादी
या योजनेसाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत. महिला सशक्तिकरण आणि ग्रामीण आर्थिक विकास साला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारची ही एक महत्त्वाची योजना आहे.