best government schemes you will earn more than fd : ही बेस्ट सरकारी योजना एफडी पेक्षा अधिक परतावा

These are the best government schemes you will earn more than fd : कोणत्या आहेत सरकारच्या या योजना

best government schemes you will earn more than fd एफडीवरील व्याजदर बँका सतत कमी करत आहेत. अशा स्थितीमध्ये तुम्हाला तुमचा पैसा सुरक्षित पद्धतीने गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

या अशा काही सरकारी योजना आहेत ज्या तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात.

best government schemes you will earn more than fd चला तर मग आपण आज एफडी च्या माध्यमातून अधिक परतावा देणाऱ्या सरकारच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत हे पाहूया…

best government schemes you will earn more than fd एफडीत गुंतवणूक करणे ला मार्केटच्या तुलनेमध्ये सुरक्षित मानले जाते. मात्र जेव्हापासून भारतीय रिझर्व बँक ने रेप रेटमध्ये कटोती केली आहे. तेव्हापासून देशातील जवळपास सर्वच मोठ्या बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली आहे.

These are the best government schemes you will earn more than fd एफडी मुळे लोकांची कमाई कमी होत आहे. मात्र जर तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करून काही सरकारी योजनेच्या मध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतात. त्यामध्ये झिरो रिक्स आहे आणि सुरक्षितही आहे.

किसान विकास पत्र

Kisan Vikas Patra Yojana

किसान विकास पत्र भारत सरकारची एक बचत योजना आहे. यामध्ये 7.5 एवढे व्याजदर मिळते या योजनेची वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गुंतवणूक केलेली रक्कम 115 महिने म्हणजेच 9 वर्ष 7 महिने मध्ये दुप्पट होते.

हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. यामध्ये रिटर्न ची गॅरंटी आहे. या योजनेमध्ये कमीत कमी 1000 रुपये गुंतवणूक तुम्ही करू शकता आणि जास्तीत जास्त किती गुंतवणूक करू शकता. त्यावर कुठली मर्यादा नाही.

यामध्ये पण आयकर अधिनियम 1961 ची कलम 80cc अंतर्गत 1.5 लाख रुपये पर्यंत करसुट मिळते. अधिक माहितीसाठी तुम्ही भारतीय पोस्ट ऑफिस किंवा कुठल्याही बँकेच्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि तिथे माहिती मिळू शकता.

सुकन्या समृद्धी योजना

Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारने सुरू केलेली एक बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला 8.2% एवढा व्याजदर दिला जातो. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींचे भविष्य सुरक्षित करणे हा आहे. जेणेकरून त्यांचे शिक्षण लग्न करण्यामध्ये कुठलेही अडचणीचा सामना करावा लागू नये.

या योजनेमध्ये 10 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलीसाठी त्यांचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक बँकेत खाता उघडून शकतात. यामध्ये वर्षाला 250 रुपये ते 1.5 लाख रुपये पर्यंत तुम्ही रक्कम जमा करू शकता.

या योजनेची मॅच्युरिटी अवधी मुलीचे 21 वर्ष पर्यंत आहे किंवा 18 वर्ष नंतर लग्न झाल्यापर्यंत आहे. आयकर अधिनियम 1961 ची कलम 80 अंतर्गत 1.5 लाख रुपये पर्यंत या अंतर्गत सूट कर सूट दिली जाते.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजना

Post Office Monthly Income Scheme

पोस्ट ऑफिस ची मंथली इन्कम योजना मध्ये 7.4% व्याजदरावर गुंतवणूक परतावा दिला जातो. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षे आहे. या योजनेमध्ये 1000 रुपये पासून गुंतवणूक सुरू केली जाऊ शकते आणि 1000 च्या गुणांमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. सिंगल अकाउंट साठी अधिक तर 9 लाखाची मर्यादा आहे जॉईंट अकाउंट साठी 15 लाख रुपये आहे.

नॅशनल सेविंग सर्टिफिकेट

Nation Seving Certificate

या योजनेअंतर्गत 7.60% वार्षिक व्याजदर दिला जातो. या योजनेची मॅच्युरिटी अवधी 5 वर्षाचा आहे. या योजनेमध्ये कमीत कमी 1000 रुपये गुंतवणूक सुरू करू शकता आणि अधिक रक्कम कितीही गुंतवू शकता. त्याला काही मर्यादा नाहीत. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजने मध्ये मिळणाऱ्या व्याजावर आयकर द्यावे लागते.

सीनियर सिटीजन सेविंग स्कीम

Senior Citizen Seving Scheme

ही योजना निवृत्तीनंतर वरिष्ठ नागरिकांसाठी आर्थिक स्थिरता ठेवण्यासाठी आहे. या योजनेमध्ये 8.2% आकर्षक व्याज दिले जाते. 60 वर्षापेक्षा अधिक वयाचे लोक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.

कमीत कमी 1000 रुपये आणि अधिक अधिक 30 लाख रुपये गुंतवणूक केली जाऊ शकते. यामध्येही आयकर अधिनियमच्या कलम 80 अंतर्गत 1.5 लाख रुपये पर्यंत ची करसुट दिला जातो.