Interest Free Loan Scheme In Marathi : तरुणांना 5 लाखाचे लोन.. ना व्याज, ना गॅरंटी

Interest Free Loan Scheme In Marathi : काय आहे सरकारची नवी योजना

Interest Free Loan Scheme In Marathi : प्रत्येक तरुणांचे स्वप्न असते की स्वतःचा बिझनेस असावा. परंतु पुरेसं भांडवल नसल्यामुळे प्रत्येक तरुण स्वतःचा व्यवसाय सुरू करतोच असे नाही. त्यामुळे अनेक तरुणांचे स्वप्न तसेच राहतात.

Interest Free Loan Scheme भांडवल नाही म्हटल्यावर बँकेकडून लोन घेतले जाते. त्यावर तुम्हाला व्याजदर भरावे लागते. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु आता सरकारने तरुणांसाठी एक नवी योजना सुरू केली आहे.

Goverenment Scheme या योजनेत तुम्हाला कोणत्याही व्याजाशिवाय आणि कोणत्याही गॅरंटीशिवाय लोन मिळणार आहे. तेही 5 लाख रुपयांपर्यंत.

Goverenment Scheme उत्तर प्रदेश सरकारने नवीन योजना सुरू केली आहे. तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत उत्तर प्रदेश सरकारमधील कोणताही नागरिक व्यवसाय सुरू करू शकतो. या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री युवा उद्योग विकास अभियान योजना.

UP Goverenment Scheme चला तर मग जाणून घेऊ आपण ही युवा उद्यमी विकास अभियान योजना नक्की आहे तरी काय? त्याचा कोणत्या तरुणांना लाभ घेता येईल?

UP Goverenment Scheme या योजनेअंतर्गत किती कर्ज मिळते? आणि कर्जाचा परतफेड कालावधी काय? याची संपूर्ण माहिती आज या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

योजनेचे उद्दिष्ट

  • मुख्यमंत्री युवा उद्या मी योजना ही राज्यातील नवीन तरुणांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.
  • या योजनेमुळे राज्यातील नवीन तरुणांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळत आहे.
  • त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेत 21 ते 40 वयोगटातील तरुण अर्ज करू शकतात.
  • राज्यात जास्तीत जास्त तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

5 लाखापर्यंतचे लोन

government scheme get 5 lakh rupees loan without interest

government scheme get 5 lakh rupees loan without interest : 5 लाख रुपयांच्या लोन साठी तुम्हाला कोणतेही व्याज देण्याची गरज नाही. या योजनेत अंतर्गत तुम्हाला कोणतीही गॅरंटी देण्याची आवश्यकता नाही. या योजनेत तुम्ही 10 लाखांचे देखील लोन घेऊ शकतात. 7.5 लाखांच्या लोन वर 50 टक्के व्याज अनुदान दिले जाईल. 3 वर्षात हे लोन रिकव्हर केले जाईल.

योजनेची पात्रता

Interest Free Loan Scheme Eligibility

  • अर्जदाराचे वय 21 वर्षे ते 40 वर्ष दरम्यान असावे.
  • अर्जदार कमीत कमी 8 वी उत्तीर्ण असावा.
  • विश्वकर्मा श्रम सन्मान, ODOP ट्रेनिंग स्किल, एससी एसटी ट्रेनिंग स्कीम, यूपी कौशल्य विकास योजना किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून कौशल्य संबंधित डिग्री प्राप्त केलेली असावी.
  • डिजिटल ट्रांजेक्शन मध्ये 1 रुपये प्रति ट्रांजेक्शन या हिशोबाने दर वर्षी 2000 रुपये आणि अनुदान दिले जाईल.
  • या योजनेत नॅशनल बँक, ग्रामीण बँक, रिझर्व बँक ऑफ इंडिया या बँकेतून लोन दिले जाईल.

अर्ज प्रक्रिया

सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम msme.up.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तिथून तुम्हाला या योजनेची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यानंतर जिल्हा उद्योग प्रस्थान आणि उद्यानिता विकास केंद्र तुमच्या या अर्जाची पडताळणी केली जाईल. त्यानंतर बँकेकडून लोन केले जाईल आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज मिळेल.