Sukanya samriddhi yojana account opening एका क्लिकवर उघडा सुकन्या समृद्धीचे खाते
Sukanya samriddhi yojana account opening : कोणत्याही योजनेअंतर्गत तुम्हाला खाते उघडायचे असल्यास त्यात संबंधित बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला जाऊन खाते उघडावे लागते. परंतु आता सरकारने यामध्ये बदल केलेला असून सुकन्या समृद्धी योजनेचा खाते तुम्ही अगदी घरबसल्या उघडू शकता.
Sukanya samriddhi yojana महाराष्ट्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी एक अत्यंत सुंदर आणि महत्त्वाची योजना आहे. सुकन्या समृद्धी योजना ही 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना बेटी बचाव बेटी पढाव या मोहिमेचाच एक भाग आहे.
Sukanya samriddhi yojana account opening in mobile मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी आणि लग्नाचा आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता तुम्ही घरबसल्या देखील सुकन्या समृद्धी योजनेत तुमच्या मुलीचे खाते उघडू शकता.
Sukanya samriddhi yojana account opening in mobile पंजाब नॅशनल बँकेने PNB One हे एक ॲप सुरू केले आहे. या ॲपवर फक्त काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचे खाते घरबसल्या उघडून शकता. परंतु त्यासाठी तुमच्याकडे पीएनबी बँकेचे सदस्यत्व असणे आवश्यक आहे.
Online Account Opening सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही दरवर्षी किमान 250 रुपये तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये इतकी रक्कम गुंतवणूक करू शकता. हे खाते 21 वर्षांसाठी ते अठरा वर्षाच्या नंतर मुलीचे लग्न होईपर्यंत चालते.
त्याचबरोबर सुकन्या समृद्धी योजनेत मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर कोणत्याही प्रकारचा कर लागत नाही. यालाच तिहेरी करमुक्त म्हणजेच EEE योजना म्हणतात. ही कलम 80c च्या अंतर्गत कर सुट मिळते.
तुम्हाला तुमची मुलगी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी सुकन्या समृद्धी योजनेतून रक्कम काढता येते.
तुम्ही घर बसल्या सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडू शकता. अगदी काही स्टेप्स फॉलो करा आणि सुकन्या समृद्धी योजनेत घरबसल्या तुमच्या मुलीचे खाते उघडा.
या स्टेप्स करा फॉलो
Online Account Opening
तुमच्या मोबाईल फोनवर पीएनबी वन ॲप उघडा.
त्यानंतर लॉगिन करा सेवा या पर्यायावर क्लिक करा.
त्यामध्ये सरकारी उपक्रम हा पर्याय निवडा.
नंतर सुकन्या समृद्धी खाते उघडण्याचा पर्याय निवडा.
स्क्रीनवर दिलेल्या स्टेप्स फॉलो करा आणि तुमच्या मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडा.