Maharashtra Police Force Recruitment 2025 : कॅबिनेट मध्ये झाला मोठा निर्णय
Maharashtra Police Force Recruitment 2025 : तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात ! तर तुमच्यासाठी सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्रात 15,000 पोलीस भरतीसाठी Police Bharti Maharashtra 2025 मंजुरी देण्यात आली आहे.
DEVENDRA FADNAVIS देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांची आज प्रतीक्षा फळाला लाभली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 मोठे निर्णय घेण्यात आले. Police Bharti Maharashtra 2025
Police Bharti Maharashtra 2025 News त्यामध्ये पोलीस दलात भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही भरती प्रक्रिया जलद गतीने सुरू होईल अशी माहिती मिळाली आहे.
Maharashtra Police Recruitment : 2 महिन्यात राज्यात पोलीस भरती होण्याची शक्यता आहे. एक नाही दोन नाही तर तब्बल 15000 पोलीस भरती ची रिक्त पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Police recruitment Maharashtra सध्या भरतीसाठी मंत्रिमंडळात State Cabinet meeting मान्यता देण्यात आली असून अर्ज करण्याची तारीख आणि बाकीची सर्व प्रक्रियाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. Police Bharti
Job News मंत्रिमंडळात चार महत्त्वाचे कोणते निर्णय घेण्यात आले आहेत हे आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. Police Recruitment
मंत्रिमंडळात घेण्यात आलेले चार महत्त्वाचे निर्णय
Maharashtra Cabinet Meeting
- गृह विभाग :- महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 15000 पोलीस भरतीस मंजुरी
- अन्न नागरी पुरवठा विभाग :- राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण
- विमान चालन विभाग :- सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Finding निधी देण्याचा निर्णय
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आखत्यारीत महामंडळा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शीथील. सरकार हमीस पाच वर्षासाठी मुदत वाढ