WhatsApp Call Schedule Information In Marathi : काय आहे हे नवीन फीचर
WhatsApp Call Schedule News In Marathi : आज प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि त्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये व्हाट्सअप आहे. आता व्हाट्सअप ने त्यांच्या युजरसाठी नवीन एक फीचर लॉन्च केले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही कॉल शेड्युल करू शकणार आहात. त्यामुळे ग्रुप कॉलिंगचा अनुभव अधिक सोपा होणार आहे आणि चांगला होणार आहे.
WhatsApp New Feature : व्हाट्सअपचे नवीन कॉल शेड्युल या फीचरच्या मदतीने तुम्ही आता कॉलिंग टॅब मधील प्लस बटनावर क्लिक करून ग्रुप कॉल सहज शेड्युल करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला तारीख वेळ निवडायची आहे.
WhatsApp Call Schedule यानंतर तुम्ही कॉल मध्ये जोडायचे आहेत ज्या नंबरचा निवड कराल त्यांना ग्रुप मध्ये फोन लागेल. विशेष म्हणजे तुम्हाला हवे असल्यास कॉल ची लिंक देखील तुम्ही शेअर करू शकतात आहात.
या फीचर मुळे कॉल सुरु होण्यापूर्वी सर्व ग्रुप मेंबर ना सूचना मिळेल आणि त्यामुळे कोणीही महत्त्वाचा कॉल चुकणार नाही.
WhatsApp New Feature : तसेच व्हाट्सअप ने आता ही माहिती इन्कमिंग आणि शेड्युल कॉल ची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. कोण कोणते युजर्स हा कॉल अटेंड करणार आहेत याची यादीही तुम्हाला या फीचर मध्ये दिसणार आहे.
कॉल दरम्यान रेंज हँड आणि इमोजी रिएक्शन सारखी पिक्चर ही यामध्ये असणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आपले मत स्पष्टपणे मांडता येणार आहे.
WhatsApp New Feature : या नवीन पिक्चर मुळे कॉल लिंक तयार करण्यासाठी ही विशेष सुविधा देण्यात आली आहे.
WhatsApp Call Schedule कुठल्या युजरने लिंक द्वारे कॉल जॉईन केल्यास फर्स्ट ला तत्काळ सूचना मिळेल. विशेष बाब म्हणजे सर्व कॉल एन्ड टू एन्ड असतील. ज्यामुळे तुमच्या संभाषणाची गोपनीयता आणि सुरक्षितता असेल. व्हाट्सअपचे हे नवीन फीचर ऑफिस मीटिंग, फॅमिली कॉल आणि मित्रांशी गप्पा मारण्यासाठी किंवा अभ्यासाचे डिस्कशन करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
व्हाट्सअप मधील शेड्युल कॉल फीचर म्हणजे काय?
व्हाट्सअप चा नवीन फीचर द्वारे तुम्ही शेड्युल कॉल फीचर चा वापर करून ग्रुप कॉल साठी तारीख, वेळ आधीच निश्चित करून त्याची लिंक सर्वांना पाठवू शकता.
शेड्युल कॉल फीचर असे वापरा?
कॉलिंग टॅब मधील प्लस बटनावर क्लिक करा आणि तारीख वेळ निश्चित करा. त्यानंतर त्याची लिंक ग्रुप मधील मेंबरला शेअर करा.
व्हाट्सअप कॉल सुरक्षित आहे का?
होय ! व्हाट्सअप चे शेड्युल फ्युचर नुसार तुम्ही कॉल करणे संपूर्णपणे सुरक्षित आहे.
ग्रुप कॉल मध्ये कुठली नवीन फिचर आहेत?
शेड्युल कॉल, हात वर करणे, इमोजी रिएक्शन आणि कॉल लिंक शेअरिंग.
शेड्युल कॉल सुरु होण्यापूर्वी सूचना मिळेल का?
होय, व्हाट्सअप च्या शेडूल कॉल या नवीन फीचर मुळे कॉल सुरु होण्यापूर्वीच सर्व सदस्यांना व्हाट्सअप कडून सूचना पाठवली जाईल.