Sukanya samriddhi scheme v/s children mutual fund what to choose for children future : सुरक्षित परतावा की जास्त फायदा?

Sukanya samriddhi scheme v/s children mutual fund what to choose for children future : सुकन्या समृद्धी योजना की चिल्ड्रन म्युच्युअल फंड कुठला पर्याय निवडावा?

Sukanya samriddhi scheme v/s children mutual fund what to choose for children future : सुकन्या समृद्धी योजना की चिल्ड्रन म्युच्युअल फंड तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी यापैकी कुठला पर्याय निवडावा आणि तो चांगला असेल चला जाणून घेऊया आजच्या लेखाच्या माध्यमातून.

Sukanya samriddhi scheme v/s children mutual fund what to choose for children future देशामध्ये महागाई वेगाने वाढत आहे. त्यामुळे आई-वडिलांची चिंता वाढत आहे. कारण त्यांच्या मुलाचे शिक्षण, लग्नासाठी पैसे कसे सुरक्षित ठेवावे.

Sukanya samriddhi scheme v/s children mutual fund what is best for children future अनेक आई-वडील आपल्या मुलाच्या जन्मापासूनच त्याच्या नावावर एफडी वगैरे करून रक्कम सुरक्षित करतात. यामुळे काम पडले त्यावेळी पैसे काढून त्याचे शिक्षण किंवा लग्नासाठी वापरता येतील.

जर तुम्हीही तुमच्या मुलाच्या नावावर गुंतवणुकीची सुरुवात करू इच्छित असाल तर सुकन्या समृद्धी योजना की चिल्ड्रन मॅच्युअल फंड या दोन्हीपैकी चांगला पर्याय कुठला आहे.

Sukanya samriddhi scheme v/s children mutual fund what is best for children future या दोन्हीपैकी कुठल्या योजनेमध्ये गुंतवणूक करावी असा प्रश्न अनेकांना पडतो या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला या दोन्ही पर्याय चांगले समजून घ्यावे लागतील. कारण दोन्ही पर्याय मध्ये वेगवेगळे फायदे आहेत.

सुकन्या समृद्धी योजना

Sukanya samriddhi scheme

Sukanya samriddhi scheme सरकारद्वारे ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत आई-वडील केवळ मुलीच्या नावावर गुंतवणूक करू शकतात तेही मुलीचे वय 10 वर्षे आहे तोपर्यंत. म्हणजेच 10 वर्षापेक्षा अधिक वय झाल्यानंतर या योजनेत मुलीच्या नावावर गुंतवणूक करता येत नाही.

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक वर्षाला 250 रुपये ते 1.5 लाख रुपये पर्यंत केली जाऊ शकते. या योजनेमध्ये सतत 15 वर्षे गुंतवणूक करावी लागते. सरकारकडून व्याजदरानुसार परतावा मिळतो.

ही योजना मुलीचे वय 21 होईपर्यंत चालू राहते. मात्र 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मुलगी तिला वाटले तर अर्धी रक्कम तिच्या खात्यातून काढू शकते आणि जेव्हा मुलीचे व 21 वर्षे होईल तेव्हा सुकन्या समृद्धी योजनेतील खात्यातील रक्कम पूर्णपणे काढता येते.

चिल्ड्रन म्युचुअल फंड

children mutual fund

children mutual fund मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मॅच्युअल फंड प्लॅन आहेत. सुकन्या समृद्धी योजने सारखे यामध्ये कर्तव्याची गॅरंटी तर मिळत नाही. मात्र हाय रिटर्न अवश्य मिळू शकतो. अनेक कंपन्याकडून मुलांचे लग्न, शिक्षण सारख्या विविध लक्ष नुसार सर्व बनवण्यात आलेले आहेत.

आई-वडिलांना वाटले तर ते या मध्ये गुंतवणूक करू शकतात. जेणेकरून त्यांचे लग्न शिक्षणासाठी ही रक्कम कामी येऊ शकते. अनेक मॅच्युअर फंडाकडून नॉमिनेशन सुविधाही दिली जाते आणि इन्शुरन्स हे दिला जातो.

मॅच्युअल फंड परतावा बाजारावर निर्भर असतो. त्यामुळे फायदा कमी- जास्त होऊ शकतो. याबरोबरच यामध्ये धोकाही असतो.

कुठला पर्याय निवडावा?

वरील दोन्ही योजनांचे वेगवेगळे फायदे आहेत.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत गॅरंटीने परतावा मिळतो, तर चिल्ड्रन मॅच्युअल फंड मध्ये तुम्हाला अधिक परतावा मिळण्याची शक्यता आहे.

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये केवळ मुलीच्या नावावरच अकाउंट उघडता येईल आणि गुंतवणूक करता येते. मात्र चिल्ड्रन मॅच्युअल फंड मध्ये मुलगा मुलगी दोघांच्याही नावावर गुंतवणूक करता येते.

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये केवळ एकच अकाउंट उघडले जाऊ शकते आणि 250 रुपये ते 1.5 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते, मात्र मॅच्युअल फंडमध्ये मिनिमम अकाउंट ची कुठलीही मर्यादा नाही आणि कमीत कमी 500 रुपये पासून तुम्ही गुंतवणूकीला सुरुवात करू शकता.

या संपूर्ण बाबीचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकता आणि त्यामध्ये गुंतवणूक करू शकता. ज्याद्वारे तुम्हाला अधिक फायदा मिळू शकतो.