Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 Information In Marathi : आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 नमस्कार वाचकहो, सरकार जनतेच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील असते. सरकार प्रत्येकासाठी योजना आणते. मुलींसाठी, महिलांसाठी, जेष्ठ नागरिकांसाठी, युवकांसाठी. आज आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना पाहणार आहोत. पत्रकारांना निवृत्तीवेतन देण्यासंदर्भात मागणी विविध पत्रकार संघटना लोकप्रतिनिधी विधानमंडळ सदस्य यांच्याकडून सरकारकडून वारंवार करण्यात येत होती. प्रसिद्धी माध्यमे व पत्रकार हा भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे.
ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वृद्धावस्थेत त्यांची परिस्थिती हालकीची होऊ नये यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना सरकारने सुरू केली आहे.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा 11000 रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 2018 -19 मध्ये 15 कोटी तसेच 2021 -22 मध्ये दहा कोटी असे एकूण 35 कोटी इतकी रक्कम मुदत स्वरूपात गुंतवण्यात आलेली आहे.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 पत्रकारांना आर्थिक मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनेच्या विश्वस्त मंडळामार्फत जेष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 आज आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेचे काय आहेत वैशिष्ट्ये? उद्दिष्टे? फायदे? या योजनेचा कसा घेता येईल लाभ? या योजनेअंतर्गत किती मिळेल लाभाची रक्कम? या योजनेसाठी कसा करावा लागेल अर्ज? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
ठळक मुद्दे
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 Information In Marathi
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची थोडक्यात माहिती
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana In Short
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे उद्दिष्टे
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Purpose
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची वैशिष्ट्ये
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Features
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 In Marathi
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे लाभार्थी
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Benefisiors
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची पात्रता
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Eligibility
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे नियम व अटी
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Terms And Conditions
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची कागदपत्रे
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Documents
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची अर्ज प्रक्रिया
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Apply
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची थोडक्यात माहिती
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana In Short
योजनेचे नाव | आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
कधी सुरू झाली | 2 फेब्रुवारी 2019 |
लाभार्थी | राज्यातील ज्येष्ठ पत्रकार |
लाभ | 11000 रुपये दरमहा आर्थिक मदत |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे उद्दिष्टे
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Purpose
- महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना त्यांच्या वृद्धावस्थेत इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडू नये यासाठी दरमहा आर्थिक मदत या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे.
- पत्रकारांना वृद्धावस्थेत दैनंदिन गरजांसाठी पैशांवर कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
- ज्येष्ठ पत्रकारांना त्यांच्या वृद्धावस्थेत त्यांची हेळसांड होणार नाही.
- जेष्ठ पत्रकारांचे योगदान आणि त्यांच्या क्षेत्रातील सेवांचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची वैशिष्ट्ये
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Features
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना महाराष्ट्रासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.
- या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ पत्रकार घेऊन घेऊ शकतात.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम ही लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
- या योजनेच्या अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली असल्यामुळे अर्जदाराला कुठल्याही शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 In Marathi
- या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 11000 रुपये दरमहा आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
- निवृत्त पत्रकारांना वैद्यकीय विमा संरक्षण दिले जाईल.
- या सन्मानासाठी निवड झालेल्या ज्येष्ठ पत्रकारांना राज्य सरकार मार्फत एक सन्मानपत्र आणि शाल देण्यात येईल.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे लाभार्थी
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Benefisiors
महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची पात्रता
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Eligibility
अर्जदार महाराष्ट्र चा मूल रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय 60 वर्षे पूर्ण असावे
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे नियम व अटी
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Terms And Conditions
- अर्जदाराचे वय 60 वर्ष पूर्ण असावे.
- अर्जदाराने वृत्तपत्र आणि इतर वृत्त प्रसारमाध्यम यांचे संपादक 30 वर्ष म्हणून काम केलेले असावे.
- किमान सलग 30 वर्ष श्रमिक पत्रकार/ छायाचित्रकार म्हणून सेवा करून सेवानिवृत्त झालेले व किमान 60 वर्ष वय पूर्ण झालेले पत्रकार या योजनेसाठी पात्र असतील.
- सलग 10 वर्ष आधीस्वीकृतीधारक असलेले पत्रकार पात्र असतील.
- अधिस्वीकृती धारक नसलेल्या पत्रकारांच्या बाबतीत आधीस्वीकृतीसाठी असलेले निकष पूर्ण करीत असलेल्या पत्रकारांचा विचार करण्यात येईल.
- ज्या पत्रकारांना ईपीएफ योजना व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रोतातून निवृत्तीवेतन चा लाभ मिळत असेल अशा पत्रकारांसाठी जेष्ठ पत्रकार सन्मान योजना लागू राहील.
- अर्जदार हे फक्त पत्रकारच असावा या व्यतिरिक्त तो कोणत्याही नोकरीत व्यवसाय करीत असल्यास त्या अर्जदाराला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- गंभीर गुन्ह्यामध्ये दोषसिद्धी होऊन शिक्षा झालेल्या पत्रकारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार आयकर दाता नसावा.
- सदर योजनेचा लाभ हा लाभार्थी हयात असेपर्यंतच मिळेल त्यानंतर त्याच्या कुटुंबीयास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची कागदपत्रे
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Documents
- योजनेचा अर्ज
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- वयाचे प्रमाणपत्र
- मतदान प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- बँक खाते पासबुक
- अनुभवाचा पुरावा
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- माध्यमांमध्ये काम करताना मिळालेल्या वेतनाचा पुरावा
- स्वयंघोषणापत्र
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची अर्ज प्रक्रिया
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Apply
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम या योजनेचा अर्ज डाऊनलोड करावा लागेल. या योजनेसाठी जेष्ठ पत्रकार आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेमधून लाभ मिळवण्यासाठी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी / उपसंचालक विभागीय माहिती कार्यालय / उपसंचालक वृत्त मुंबई यांच्याकडे आवश्यकता कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. अर्ज माहिती व जनसंपर्क महासंचालनायलयातील महासंचालक (माहिती व जनसंपर्क) यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून तपासण्यात येईल व लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024
माझी कन्या भाग्यश्री योजना2024
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024