Farmer Mobile Application : 1 एप्रिल 2025 ला ॲप्सचा पहिला टप्पा सुरू होणार
Agricultural information will be available with one click in marathi 2025 : शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा. नवनवीन कुठले तंत्रज्ञान बाजारात आले आहे आणि शेती संबंधित माहिती किंवा सल्ला देण्यासाठी एक एप्लीकेशन वर सध्या काम सुरू आहे, हे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे.
Farmer Mobile Application : त्यामुळे आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना एका क्लिकवर शेतीची संपूर्ण माहिती मिळणार आहे. 1 एप्रिल 2025 ला ॲप्सचा पहिला टप्पा सुरू केला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे.
Agricultural information will be available with one click in marathi 2025 : आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना एका क्लिकवर शेतीची संपूर्ण माहिती मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून एक ॲप तयार करण्यात येत आहे. 1 एप्रिल पासून हे ॲप शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल होईल. सिंगल विंडो इंटरफेस मोबाईल द्वारे ॲप तयार केले जात आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. कारण एका क्लिकवर शेतीची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.
Farmer Mobile Application : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सिंगल विंडो इंटरेस्ट अंतर्गत उपयुक्त असे एक मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या मार्फत 1 एप्रिलपर्यंत हे शेतकऱ्यांना सुरू करून देण्यात येणार आहे.
Agricultural information will be available with one click in marathi 2025 : शेतीमध्ये सध्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. याबरोबरच आधुनिकीकरणातही मोठे बदल होताना दिसत आहेत. यामुळे शेती आधुनिक होत आहे.
Farmer Mobile Application : जानेवारी महिन्यात सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सल्ला- सेवा देण्याच्या उद्देशाने डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित कृषी माहितीसाठी एक खिडकी योजना आणि शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल ॲप तयार करण्याचा निर्णय झाला होता.
Farmer Mobile Application : त्यासाठी मुंबई येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीने नुकताच सादर केलेला अहवाल सरकारला मिळाला आहे.
Agricultural information will be available with one click in marathi 2025 : सरकारला सादर केलेल्या अहवालामध्ये अल्प व अल्पभूधारक, बहुभूधारक, बागायती अशाप्रकारे शेतकऱ्यांची वर्गवारी करण्यात आलेली आहे. या अहवालातील शिफारशीनुसार राज्यातील मोठ्या संख्येने असलेल्या अल्प व अल्पभूधारक आणि बहुभूधारक, बागायती शेतकऱ्यांना शेतीमधील जोखीम कमी करण्यासाठी विविध प्रकारची आधुनिक माहिती सहज मिळावी आणि त्यांना समजावी आणि त्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
Farmer Mobile Application : सध्या डिजिटल युगामध्ये अनेक प्रकारचे एप्लीकेशन आणि डिजिटल माहिती देणारे ॲप्स उपलब्ध आहेत. मात्र शेतकऱ्यांना उत्तम शेती करण्यासाठी एकच आणि विश्वासू ॲप मिळावे यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.
Agricultural information will be available with one click in marathi 2025 : शेतकऱ्यांचा गरजा भागविण्यासाठी एकच मोबाईल ॲप विकसित करण्याची गरज पुढे आली होती. यातून ही संकल्पना मांडण्यात आली आहे. या ॲप्लिकेशनचा पहिला टप्पा 1एप्रिल पासून सुरू करण्याचे काम सरकार करत आहे.
Farmer Mobile Application : यासाठी लागणारी माहिती संकलन, वर्गीकरण, एप्लीकेशन टेस्टिंग आधी कामे करण्यात येत आहेत. यासाठी कृषी आयुक्तालय आणि चारही कृषी विद्यापीठे पहिला टप्पा 1 एप्रिल 2025 पर्यंत तर दुसरा टप्पा 1 मे ते डिसेंबरपर्यंत पूर्ण केला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे, असे झाल्यास शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे.