Ajit Pawar On Ladki Bahin Scheme : यानंतर लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये
ajit pawar on ladki bahin scheme 2100 installment in marathi 2025 : महायुती सरकारने राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना 1500 रुपये प्रति महिना दिला जातो. Ajit Pawar On Ladki Bahin Scheme : मात्र आमचे महायुतीचे सरकार पुन्हा निवडून आल्यानंतर 2100 रुपये देण्याचे आश्वासनही या सरकारने दिले होते. मात्र सरकार निवडून येऊन अनेक महिने लोटली तरीही लाडक्या बहिणीच्या हातात 2100 रुपये काही आले नाहीत. ladki bahin scheme

Ajit Pawar On Ladki Bahin Scheme : यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. 8 मार्च महिला दिनानिमित्त राज्य सरकार आपल्याला 2100 रुपये देईल अशी आशा राज्यातील महिलांना लागली होती. मात्र सरकारने ती आशाही मालवली, महिलांची निराशा केली. आता सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे.
ajit pawar on ladki bahin scheme 2100 installment in marathi 2025 : या अधिवेशन काळात 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विरोधकाकडून विचारला जात आहे. या प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात या संदर्भात उत्तर दिले आहे.
काय म्हणाले अजित पवार
ajit pawar on ladki bahin scheme 2100 installment in marathi 2025 : लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा आम्ही नाही म्हटलेलं नाही. आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू. माणसाला सर्व सोंग करता येतात मात्र पैशाचे सोंग करता येत नाही, आमची परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपयाचा हप्ता महिलांना देऊ असे अजित पवार यांनी सभागृहात उत्तर देताना सांगितले.
Ajit Pawar On Ladki Bahin Scheme : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जाहीर होण्यापूर्वीच महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 हजार रुपये देण्यात येत आहेत.
ajit pawar on ladki bahin scheme 2100 installment in marathi 2025 : मात्र आमचे महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास आमचे सरकार महिलांना 1500 रुपयावरून 2100 रुपये देणार असल्याची आश्वासन निवडणूक काळात महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले. मात्र सरकार निवडून आले, बहुमत मिळाले, सरकार सत्ते स्थापन झाले.
Ajit Pawar On Ladki Bahin Scheme : सरकारचे अधिवेशन सुरू झाले मात्र अजूनही लाडक्या बहिणींना त्यांचे 2100 रुपये काही मिळायला तयार नाहीत. यासंदर्भात विरोधकांनी विधानसभेत आवाज उठवला. त्यानंतर यावर सत्ताधाऱ्यातील अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले की सगळे सोंग करता येतात मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही या संदर्भात घोषणा करू असे स्पष्ट शब्द सांगितले.
कर्जमाफीसाठी माहिती गोळा करणे सुरू
ajit pawar on ladki bahin scheme 2100 installment in marathi 2025 : सरकार शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करण्याचं काम करत आहे. ऑनलाईन लॉटरी संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्ष खाली एक समिती गठित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये दोन्ही बाजूंच्या सदस्यांचा समावेश असणार आहे.
Ajit Pawar On Ladki Bahin Scheme : अधिवेशन संपण्यापूर्वीच ही समिती घटित करण्यात येणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. तसेच धान उत्पादक शेतकरी यांना प्रति हेक्टर 20000 रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचा निर्णयही झाला आहे आणि तात्काळ सरकारी मदत शेतकऱ्यांना देण्यात येईल.
थोडा धीर धरा
ajit pawar on ladki bahin scheme 2100 installment in marathi 2025 : महाराष्ट्र सरकारची सर्वात लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होय. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 2 कोटी 53 लाख महिलांना दीड हजार रुपये दिले जातात. यासाठी आतापर्यंत राज्य सरकारने 33,232 कोटी रुपये खर्च केला आहे.
Ajit Pawar On Ladki Bahin Scheme : याबरोबरच सरकारने 2025-26 या वर्षासाठी योजनेसाठी 36000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एक एकदा बजेट संपू द्या, दम ठेवा असे पवार म्हणाले.
ajit pawar on ladki bahin scheme 2100 installment in marathi 2025 : या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काय महिलांनी गटांना आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा घटना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेतल्या पाहिजेत असे अजित पवार म्हणाले.
लाडकी बहीण होणार सक्षम
ajit pawar on ladki bahin scheme 2100 installment in marathi 2025 : राज्यातील ज्या लाडक्या बहिणीला छोटा -मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजनेला जोडून कर्ज योजना सुरू करायला हवी म्हणजे ही केवळ योजना न राहता त्यामधून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या बाबतीतही आपण आणखी एक पाऊल टाकू असा अजित पवार म्हणाले. Ajit Pawar On Ladki Bahin Scheme