Apang Bus Savalat Yojana 2024 Information In Marathi : अपंग बस सवलत योजना 2024 मराठी माहिती
Apang Bus Savalat Yojana 2024 In Marathi आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण अपंग बसवलत योजनेची माहिती पाहणार संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. अपंग बस सवलत योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे MSRTC अपंग व दिव्यांग नागरिकांना बस सवलत योजनेचा लाभ देऊन अपंग व दिव्यांग नागरिक महाराष्ट्र राज्यात एसटी बसने मोफत प्रवास किंवा सवलतीच्या दरात प्रवास करून शकतील.
Apang Bus Savalat Yojana 2024 अपंग बस सवलत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन परिवहन महामंडळ MSRTC अपंग व दिव्यांग नागरिकांना बस प्रवासात सवलत देते. अनेक प्रकारच्या अपंग व्यक्तींना सवलतीच्या आधारात प्रवास करता येतो. अपंग दिव्यांग नागरिकांसाठी अपंग बस सवलत योजना ही एक उत्तम योजना आहे. या योजनेअंतर्गत एसटी बस मध्ये प्रवासाच्या तिकिटात पूर्णपणे सवलत मिळते.
Apang Bus Savalat Yojana 2024 In Marathi या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला एक दिवसात दोन प्रवासापर्यंत सवलत मिळणार आहे. यासाठी जे अपंग व दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना मिळालेले वैद्य अपंगत्व व दिव्यांग प्रमाणपत्र दाखवावे लागेल. ते दाखवल्यानंतर या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील राज्यांमध्ये सर्व प्रकारच्या एसटी बस मध्ये अशा नागरिकांना सवलत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Apang Bus Savalat Yojana 2024 आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण अपंग बस सवलत योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजने ची काय आहेत वैशिष्ट्ये, या योजनेची काय आहेत उद्दिष्टे, अपंग बस सवलत योजनेसाठी कसा करावा लागेल अर्ज? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
अपंग बस सवलत योजनेची माहिती
Information Of Apang Bus Savalat Yojana 2024
Apang Bus Savalat Yojana 2024 अपंग बस सवलत योजनेअंतर्गत महाराष्ट्रात राहणाऱ्या अपंग व्यक्तींसाठी एक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ MSRTC बसेसचे मोफत पास दिले जातात. महाराष्ट्रात असे अपंग व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्या व्यंगत्वामुळे त्यांना कोणी काम देत नाहीत त्यामुळे त्यांना कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. या सर्व समस्यांचा विचार करून MSRTC ने अपंग व दिव्यांग व्यक्तींना एक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसेसचे मोफत पास देण्याचा विचार देण्यात येणार आहेत.
Apang Bus Savalat Yojana 2024 या योजनेअंतर्गत 100 टक्के अपंग असलेल्या व्यक्तींना एसटी बस मध्ये विनामूल्य प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर जे अपंग 40% ते 99 टक्के पर्यंत अपंगत्व असलेले व्यक्ती आहेत त्यांना एसटी बस मध्ये प्रवासाच्या भाड्यावर 50 टक्के सवलत मिळणार आहे. या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच 60 वर्ष पूर्ण असलेला नागरिकांना एसटी बस मध्ये 50% सवलत मिळणार आहे.
Apang Bus Savalat Yojana 2024 या योजनेअंतर्गत अपंग दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक बस स्टैंड वरील तिकीट खिडकीवर जाऊन सवलतीच्या दरात तिकीट खरेदी करू शकतात. एसटी बस मध्ये दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित सीड्स उपलब्ध आहेत. अपंग, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना बस स्टँडवरून बसपर्यंत पोहोचवण्यास मदत करण्यासाठी व्हीलचेअर आणि इतर सुविधाही देखील उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
ठळक मुद्दे
अपंग बस सवलत योजना 2024 मराठी माहिती
Apang Bus Savalat Yojana 2024 Information In Marathi
अपंग बस सवलत योजनेची माहिती
Information Of Apang Bus Savalat Yojana 2024
अपंग बस सवलत योजनेची थोडक्यात माहिती
Apang Bus Savalat Yojana In Short
अपंग बस सवलत योजनेची उद्दिष्टे
Apang Bus Savalat Yojana 2024 Purpose
अपंग बस सवलत योजनेची वैशिष्ट्ये
Apang Bus Savalat Yojana 2024 Features
अपंग बस सवलत योजनेचे लाभार्थी
Apang Bus Savalat Yojana Benefisiors
अपंग बस सवलत योजनेचे लाभ
Apang Bus Savalat Yojana Benefits
अपंग बस सवलत योजनेची पात्रता
Apang Bus Savalat Yojana 2024 Eligibility
अपंग बस सवलत योजनेचे नियम व अटी
Apang Bus Savalat Yojana Terms And Conditions
अपंग बस सवलत योजनेची कागदपत्रे
Apang Bus Savalat Yojana 2024 Documents
अपंग बस सवलत योजनेची अर्ज प्रक्रिया
Apang Bus Savalat Yojana Apply
अपंग बस सवलत योजनेची थोडक्यात माहिती
Apang Bus Savalat Yojana In Short
योजनेचे नाव | अपंग बस सवलत योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग |
लाभार्थी | राज्यातील अपंग व दिव्यांग व्यक्ती |
लाभ | एक वर्षाचा मोफत बस प्रवास |
उद्देश | राज्यातील अपंग व दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान सुधारणे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
अपंग बस सवलत योजनेची उद्दिष्टे
Apang Bus Savalat Yojana 2024 Purpose
- अपंग / दिव्यांग नागरिकांना एसटी बस मध्ये सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे
- अपंग / दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे सोपे बनवणे
- अपंग / दिव्यांग व्यक्तींना समाजात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे
- अपंग व दिव्यांग व्यक्तींसाठी समाजात समान संधी निर्माण करणे
- महाराष्ट्रातील अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारणे
- अपंग व दिव्यांग व्यक्तींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
- अशा व्यक्तींना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे हे या योजनेचे उद्दिष्टे आहे
अपंग बस सवलत योजनेची वैशिष्ट्ये
Apang Bus Savalat Yojana 2024 Features
- महाराष्ट्र सरकार मार्फत अपंग बस सवलत योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
- ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबवण्यात येते
- राज्यातील अपंग व दिव्यांग व्यक्तींसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे
- या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बस पास साठी अपंग दिव्यांग व्यक्तींना कुठल्याही प्रकारची रक्कम भरावी लागत नाही
- Handy Cap Facility Of MSRTC या योजनेमुळे अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारेल
- Handy Cap Facility Of MSRTC या योजनेमुळे अपंग व्यक्तींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल
- अपंग बस सवलत योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे
- अपंग बस सवलत योजनेचा लाभ हा पुरुष व महिला या दोघांना घेता येईल
अपंग बस सवलत योजनेचे लाभार्थी
Apang Bus Savalat Yojana Benefisiors
महाराष्ट्रातील अपंग व दिव्यांग व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतील
अपंग बस सवलत योजनेचे लाभ
Apang Bus Savalat Yojana Benefits
- Handy Cap Facility Of MSRTC या योजनेअंतर्गत लाभार्थी अपंग व दिव्यांग व्यक्तीला MSRTC बसेसचे मोफत वार्षिक बस पास दिले जातात
- Handy Cap Facility Of MSRTC या योजनेचा लाभ राज्यातील सर्व वयोगटातील अपंग व्यक्तींना घेता येतो
- या योजनेमुळे महाराष्ट्रातील अपंग व्यक्तींचे जीवनमान उंचावेल
- Apang Bus Savalat Yojana 2024 या योजनेमुळे अपंग व दिव्यांग व्यक्ती सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल
- Apang Bus Savalat Yojana 2024 या योजनेअंतर्गत पास मिळणार आहे त्यामुळे त्यांना प्रवास करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही
अपंग बस सवलत योजनेची पात्रता
Apang Bus Savalat Yojana 2024 Eligibility
या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे
अपंग बस सवलत योजनेचे नियम व अटी
Apang Bus Savalat Yojana Terms And Conditions
- Apang Bus Savalat Yojana या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अपंग व दिव्यांग व्यक्तींनाच घेता येईल
- महाराष्ट्र राज्य बाहेरील अपंग व दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिक हा अपंग व दिव्यांग असणे आवश्यक आहे
- 01 मे 2001 नंतर जन्माला आलेल्या व हयात आपत्यांची कुटुंबे अपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असल्याचा दाखला प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
- त्याच बरोबर शासनामार्फत वेळोवेळी जे बदल सुचविण्यात येतील त्या प्रमाणात नियम व अटीत बदल केले जातील
अपंग बस सवलत योजनेची कागदपत्रे
Apang Bus Savalat Yojana 2024 Documents
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- लाईट बिल
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
- अर्जदार अपंग असल्याचे प्रमाणपत्र
- MSRTC अपंग स्मार्ट कार्ड असल्यास झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
अपंग बस सवलत योजनेची अर्ज प्रक्रिया
Apang Bus Savalat Yojana Apply
अपंग बस सवलत योजनेचा Apang Bus Savalat Yojana 2024 ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील महानगरपालिका कार्यालयात जावे लागेल
या कार्यालयात जाऊन अपंग बस सवलत योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती आजूकपणे भरावी लागेल
अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील
त्यानंतर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही अपंग बस सवलत योजनेचा अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024
माझी कन्या भाग्यश्री योजना2024