Baroda Mahila Swavalamban Yojana 2024 In Marathi : काय आहे बडोदा महिला स्वावलंबन योजना

What Is Baroda Mahila Swavalamban Yojana 2024 In Marathi : बँक ऑफ बडोदाची महिलांसाठी नवीन योजना

Baroda Mahila Swavalamban Yojana 2024 : एमएसएमइ क्षेत्रामध्ये महिलांची भागीदारी आणि त्यांचे नेतृत्व वाढण्यासाठी युवा महिला उद्योजकांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Baroda Mahila Swavalamban Yojana महिला उद्योजकांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा ने बडोदा महिला स्वावलंबन योजना सुरू केली आहे. कारण एमएसएमइ क्षेत्रामध्ये महिलांची भागीदारी वाढवली जाऊ शकेल. बँक अंतर्गत सांगितले की एमएसएमइ क्षेत्रच्या विकासात महिलांची लीडरशिप असलेल्या व्यवसायांना वाढवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. याबरोबरच बँकेने बडोदा स्मार्ट ओडी सुरू केली आहे.

महिलांची भागीदारी वाढावी

Baroda Mahila Swavalamban Yojana महिलांसाठी सुरू करण्यात आलेली बडोदा महिला स्वावलंबी योजना बँकेच्या एक्झाम डायरेक्टर लालसिंह यांनी सांगितले की भारत देश वेगाने विकास करत आहे. एमएसएमइ क्षेत्राच्या विकासासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.

Bank of Baroda : एमएसएमइ क्षेत्रामध्ये महिलांची भागीदारी आणि त्यांचे नेतृत्व वाढवण्यासाठी युवा महिला व्यवसिकांसाठी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Baroda Mahila Swavalamban Yojana बडोदा महिला स्वावलंबन योजना अंतर्गत छोटे आणि युवा महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल देण्यासाठी या योजने अंतर्गत कर्ज सहज कमी अटी शर्तीवर देण्यात येणार आहे.

Baroda Mahila Swavalamban Yojana

बडोदा महिला स्वावलंबन योजनेची संपूर्ण माहिती

Bank of Baroda बँक ऑफ बडोदा ने सुरु केलेली ही योजना संपूर्ण महिला केंद्रित योजना आहे. या योजनेअंतर्गत 9.15% व्याजदर घेण्यात येईल. यात प्रोसेसिंग फीस सह जवळपास 50% सूट ऑफर देण्यात आली आहे.

Mahila Swavalamban Yojana या योजनेअंतर्गत 20 लाख रुपयांपासून ते 7.5 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. जर 5 कोटी रुपये पर्यंतचे लोन घेतले जात असेल तर त्यामध्ये CGTMSE गॅरंटी असल्यास अन्य कुठलीही गॅरंटी ची गरज पडणार नाही.

Mahila Swavalamban Yojana नवीन आणि सध्या व्यवसाय करत असलेल्या महिला बडोदा बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

बडोदा स्मार्ट ओडी सुविधा

Bank of Baroda बँकेने प्रोप्रा इंटरशिप आणि जीएसटी नोंदणीकृत करंट अकाउंट धारकांना शॉर्ट टर्म साठी भांडवल देण्यासाठी बडोदा स्मार्ट ओडी ची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे ग्राहकांना डिजिटल फूट प्रिंट च्या आधारावर छोटे कर्ज सुविधा विकल्प देण्यात आला आहे. यामध्ये ट्रीट थ्रू प्रोसेस चा उपयोग होतो. ग्राहकांना 10 टक्के वार्षिक व्याजासोबत ही सुविधा देण्यात येईल. Mahila Swavalamban Yojana 2024