Bihar Laghu Udyami Yojana 2025 In Marathi : लघुउद्योग योजनेतून सरकार देत आहे 2 लाख रुपये

Bihar Laghu Udyami Yojana 2025 Information In Marathi : बिहार लघु उद्योजक योजना संपूर्ण मराठी माहिती

Bihar Laghu Udyami Yojana : जर तुम्ही बिहारचे नागरिक असाल आणि तुम्हाला स्वतःचा व्यवसाय रोजगार सुरू करायचा आहे तर आम्ही तुमच्यासाठी एक खास योजना घेऊन आलो आहोत. बिहार लघु उद्योजक योजना अंतर्गत तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिहार सरकार तुम्हाला 2 लाख रुपये आर्थिक मदत करणार आहे. चला तर मग आज आपण बिहार सरकारची बिहार लघु उद्योजक योजना बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Bihar Laghu Udyami बिहारच्या तरुणांना आता रोजगारासाठी विविध राज्यात जाण्याच्या आवश्यकता नाही कारण बिहार सरकारने एक विशेष योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्हाला आता दूर जाण्याची आवश्यकता नाही. गरीब कुटुंबांना रोजगार देण्याच्या उद्देशाने बिहार सरकारने बिहार लघुउद्योगी योजना सुरू केली आहे.

Bihar Laghu Udyami Yojana 2025 In Marathi बिहार लघु उद्योजक योजनेअंतर्गत काम सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला 2 लाख रुपये आर्थिक मदत करणार आहे. या योजनेअंतर्गत सर्व वर्गातील लोक एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक किंवा सामान्य सर्वच अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही 60 व्यवसायांपैकी कुठलाही लघुउद्योग निवडू शकता.

Bihar Laghu Udyami Yojana या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आज बिहार लघु उद्योजक योजने साठी अर्ज कसा करावा? यासाठी किती आर्थिक मदत मिळते? यासाठी तुम्ही पात्र आहात का? याची यादी कशी बघावी? कुठल्या कुठल्या कागदपत्राची आवश्यकता आहे? याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. Bihar Government

बिहार लघु उद्योजक योजना म्हणजे काय

What Is Bihar Laghu Udyami Yojana

Bihar Laghu Udyami Yojana बिहारमध्ये बेरोजगारीची समस्या कमी करण्यासाठी आणि गरीब नागरिकांना आपल्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने बिहार सरकारने बिहार लघुउद्योजक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला 2 लाख रुपये पर्यंतचे कर्ज देते. याबरोबरच सरकारकडून जो तुम्ही व्यवसाय सुरू करू इच्छितात त्या संदर्भात प्रशिक्षण पण दिले जाते.

Bihar Laghu Udyami Scheme बिहार लघुउद्योजक योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील गरीब कुटुंबातील कमीत कमी एका व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत 60 पेक्षा अधिक लघुउद्योग सुरू केले जाऊ शकतात. ते सुरू करण्यासाठी तुम्हाला सरकार आर्थिक मदत करत आहे.

लघु उद्योजक योजनेअंतर्गत किती मिळते रक्कम

Bihar Laghu Udyami Yojana 2025

Bihar Laghu Udyami Scheme सरकार तुम्हाला या योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 2 लाख रुपये पर्यंतची आर्थिक मदत करते. ही रक्कम तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये दिली जाते.

  • पहिल्या टप्प्यात 25% रक्कम म्हणजे 50 हजार रुपये टूलकिट मशनरी खरेदीसाठी दिले जातात.
  • दुसऱ्या टप्प्यात 50 टक्के म्हणजे 1 लाख रुपये ची रक्कम दिली जाते.
  • तिसऱ्या टप्प्यात 25% रक्कम म्हणजे 50 हजार रुपये
  • दुसऱ्या टप्प्याचे पैसे खर्च केल्यानंतर दिले जातात अतिरिक्त 5 टक्के प्रशिक्षणासाठी वेगळे बजेट ठेवण्यात आले आहे.

लघु उद्योजक योजनेसाठीची पात्रता

Bihar Laghu Udyami Scheme Eligibility

  • Bihar Laghu Udyami Scheme बिहार लघुउद्योमी योजनेसाठीची बिहारचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 18 ते 50 या दरम्यान असावे.
  • आधार कार्ड वर बिहारचा पत्ता असणे आवश्यक आहे.
  • अर्जदारातील कुटुंबाची कमाई 6000 रुपये महिन्यापेक्षा अधिक नसावी.
  • मुख्यमंत्री उदयन योजना अंतर्गत लाभ मिळवणारे नागरिक यासाठी पात्र नसतील.
  • मुख्यमंत्री उदयन योजना किंवा बिहार लघुउद्योग योजना मधील एक साठीच अर्ज करता येणार आहे.

लघु उद्योजक योजना अंतर्गत येणाऱ्या व्यवसायाची यादी

Bihar Laghu Udyami Scheme

Bihar Government या योजनेअंतर्गत कुठ कुठल्या व्यवसाय करता येतो याची यादीच सरकारने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिलेली आहे. या योजनेअंतर्गत फूड प्रोसेसिंग, लाकडाचे काम निर्मिती, उद्योग, दैनंदिन साहित्य, रिपेअर मशनरी आणि हस्तकला या सहित 62 व्यवसायाचा समावेश आहे.

लघु उद्योजक योजनेसाठीची कागदपत्रे

Bihar Laghu Udyami Yojana Documents

आधार कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
बँक खात्याची माहिती
आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
ईमेल आयडी

लघु उद्योजक योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया

Bihar Laghu Udyami Yojana Online Apply

Bihar Laghu Udyami Yojana लघु उद्योजक योजनेसाठी ची ऑनलाईन प्रक्रिया खूप सोपी ठेवण्यात आली आहे.
तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला सर्वात प्रथम भेट द्या.
त्यावर असलेला ऑनलाईन रजिस्टर यावर क्लिक करा.
तिथे लॉगिन नोंदणी या पर्याय क्लिक करा.
बिहार लघुउद्योग योजना साठी पहिले ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकावा लागेल.
त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल ऑनलाईन तो टाकावे लागेल.
ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल तो तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे.
त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.
आणि आपला अर्ज सबमिट करा.

बिहार लघुउद्योमी योजनेची लिस्ट कशी चेक करावी

Bihar Laghu Udyami Yojana या योजनेअंतर्गत तुम्हाला योजनेची लिस्ट पाहण्यासाठी बिहार लघुउद्योमी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
या वेबसाईटवर गेल्यानंतर नवीन एकदम अपडेट यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल यातील संदेश या पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्हाला तुमच्यासमोर कॅटेगिरी नुसार संपूर्ण यादी असेल.
तुम्ही तुमच्या कॅटेगिरी च्या लिस्टवर क्लिक करून तुमचे नाव पाहू शकता.

बिहार लघु उद्योजक योजनेचा दुसरा हप्ता कधी जमा होणार

Bihar Laghu Udyami Yojana बिहार लघुउद्योग योजना अंतर्गत दुसरा हप्ता जेव्हा लाभार्थी पहिल्या हप्त्यातील संपूर्ण रक्कम चा वापर करेल त्यानंतर संबंधित विभागाकडून तुमच्या वेबसाईटवर सूचना दिली जाईल. त्यानुसार दुसरा टप्पा साठी तुम्हाला उपयोजित प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल. तेव्हाच संबंधित विभागाकडून ती मागितले जाईल. ते तुम्हाला अपलोड करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला लॉगिन वर लॉगिन करावे लागेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची रक्कम दिली जाईल.