Bima Sakhi Yojana 2024 In Marathi : विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना 7000 रुपये दरमहा

Bima Sakhi Yojana 2024 In Marathi : लाडक्या बहीणींसाठी नवी विमा सखी योजना

Bima Sakhi Yojana 2024 : नमस्कार वाचकहो, केंद्र सरकार महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत असते. महिला स्वावलंबी बनाव्यात, महिला आत्मनिर्भर बनाव्यात यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असते. महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे तसेच या योजनेमुळे महिलांच्या हातात पैसे राहावेत यासाठी सरकार अनेक नवनवीन योजना राबवत असते. केंद्र सरकारने आता नवी योजना आणली आहे. या योजनेचे नाव आहे विमा सखी योजना. विमा सखी योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्याची संधी आहे.

Bima Sakhi Yojana आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण विमा सखी योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. विमा सखी योजनेचा कोणत्या महिलांना घेता येईल लाभ ? किती मिळेल लाभाची रक्कम? विमा सखी योजना म्हणजे काय? विमा सखी योजनेचा कसा करावा अर्ज? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

विमा सखी योजना म्हणजे काय

What Is LIC Bima Sakhi Yojana

LIC Bima Sakhi Yojana केंद्र सरकार महिलांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच 9 डिसेंबर 2024 रोजी पानिपत हरियाणा येथून LIC विमा सखी योजनेचा शुभारंभ केला आहे. महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हाव्या या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी संभाव्य विमा सखींना नियुक्ती प्रमाणपत्र ही देतील.

LIC Bima Sakhi Yojana या योजनेअंतर्गत देशभरातील 1 लाख महिलांचा विमा एजंट म्हणून समावेश करण्यात येणार आहे. विमा सखी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पण 35 हजार महिलांना विमा सखी बनवण्यात येणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीतून विमा सखी योजना राबवण्यात येत आहे.

Bima Sakhi Yojana

ठळक मुद्दे

विमा सखी योजना म्हणजे काय

What Is LIC Bima Sakhi Yojana

विमा सखी योजनेची थोडक्यात माहिती

Bima Sakhi Yojana In Short

विमा सखी योजनेचे उद्देश

Bima Sakhi Yojana Purpose

विमा सखी योजनेचे लाभ

Bima Sakhi Yojana Benefits

किती मिळेल स्टायपेंड

LIC Bima Sakhi Yojana

विमा सखी योजनेच्या अटी

Bima Sakhi Yojana Eligibility

विमा सखी योजनेचे कागदपत्रे

Bima Sakhi Yojana Documents

विमा सखी योजनेची अर्ज प्रक्रिया

Bima Sakhi Yojana Apply

विमा सखी योजनेची थोडक्यात माहिती

Bima Sakhi Yojana In Short

योजनेचे नावविमा सखी योजना
कोणी सुरू केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी
कधी सुरू केली9 डिसेंबर 2024
लाभार्थीराज्यातील महिला
लाभसात हजार रुपये दरमहा
अर्ज प्रक्रियासध्या सुरू नाही

विमा सखी योजनेचे उद्देश

Bima Sakhi Yojana Purpose

  • या योजनेमुळे महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनतील
  • या योजनेमुळे महिलांचा आर्थिक विकास होईल
  • या योजनेअंतर्गत महिलांना 7000 रुपये दरमहा रक्कम मिळेल
  • ही योजना एलआयसी विमा कंपनीकडून राबविण्यात येत आहे
  • विमा सखी योजनेअंतर्गत 3 वर्षात 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे

विमा सखी योजनेचे लाभ

Bima Sakhi Yojana Benefits

  • LIC Bima Sakhi Yojana या योजनेअंतर्गत महिलांना तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाईल. या काळात महिलांना स्टायपेंड मिळेल.
  • प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतील
  • पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विमा सखींना एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची संधी दिली जाईल.

किती मिळेल स्टायपेंड

LIC Bima Sakhi Yojana

LIC Bima Sakhi Yojana विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून 7000 रुपये मिळतील. दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6000 तर तिसऱ्या वर्षी 5000 रुपये रक्कम महिलांना मिळेल. महिलांनी टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमिशन देखील मिळेल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा योजना म्हणून रोजगाराची संधी मिळेल. त्यानंतरच्या टप्प्यात आणखी 50 हजार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

विमा सखी योजनेच्या अटी

Bima Sakhi Yojana Eligibility

अर्जदार महिला महिलेचे शिक्षण किमान इयत्ता दहावी असावे.  

अर्जदार महिलेचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.

विमा सखी योजनेचे कागदपत्रे

Bima Sakhi Yojana Documents

आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

बँक खाते पासबुक

शैक्षणिक प्रमाणपत्र

पासपोर्ट आकाराचे फोटो

मोबाईल नंबर

विमा सखी योजनेची अर्ज प्रक्रिया

Bima Sakhi Yojana Apply

Bima Sakhi Yojana विमा सखी योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. परंतु सध्या कोणत्याही कोणत्याही पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची अधिकृत वेबसाईट सध्या सुरू नाही. ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून कळवु.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 

 CBSE उडान योजना 2024 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी 2.0 साठी मंजुरी

डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना 

अक्षय ऊर्जा योजना

फरिश्ते योजना 2024

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना

फ्री बोरिंग योजना

बीज मसाला योजना

मुख्यमंत्री राजश्री योजना

कन्या शादी सहयोग योजना

मुख्यमंत्री युवा संबल योजना

मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना