Chandra Grahan 2025 In Marathi : 2025 मधील पहिले चंद्रग्रहण या दिवशी

Chandra Grahan 2025 In Marathi : कधी आहे 2025 मधील पहिले चंद्रग्रहण

Chandra Grahan 2025 In Marathi सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे ज्योतिष शास्त्र नुसार खूप महत्त्वाचे मानले जाते. नवीन वर्ष 2025 मध्ये दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण आहेत. या चार ग्रहण पैकी एक ग्रहण भारतात दिसणार आहे. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. या काळात चंद्र सूर्याला काही काळ झाकून ठेवतो.

Chandra Grahan 2025 In Marathi नवीन वर्ष 2025 मध्ये दोन सूर्यग्रहण आहेत. आज आपण चंद्रग्रहण 2025 मधील पहिले चंद्रग्रहण कधी आहे हे जाणून घेणार आहोत. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीमुळे सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडत नाही त्यामुळे या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात.

Chandra Grahan 2025 हे वर्ष चंद्रग्रहणाच्या दृष्टीने खास आहे. भारतात ग्रहणाचे एक वेगळे महत्त्व आहे. ग्रहणात अनेक गोष्टी पाळल्या जातात. गरोदर स्त्रियांना देखील ग्रहणात अनेक नियम पाळावे लागतात. त्याचबरोबर सामान्य माणसे देखील ग्रहणाचे अनेक नियम पाळतात ग्रहणात. चांगल्या गोष्टी करतात, ग्रहणात पुस्तके वाचणे, देवधर्माचे आचरण करणे, देवाच्या प्रार्थना करणे अशा अनेक चांगल्या गोष्टी ग्रहणाच्या काळात केल्या जातात. नवीन वर्ष 2025 मध्ये चंद्रग्रहण कधी आहे?, ते किती वेळ असेल? याची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. Eclipse 2025 

चंद्रग्रहण 2025 मध्ये पहिले चंद्रग्रहण हे 14 मार्च रोजी आले आहे. या दिवशी शुक्रवार आहे. खगोलशास्त्रानुसार पृथ्वी जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते त्यावेळी चंद्रग्रहण Eclipse 2025 लागतं. चंद्रग्रहणाचा कालावधी हा सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुपारी 3 वाजून 30 मिनिटापर्यंत हे ग्रहण असेल म्हणजेच चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी हा 6 तास 3 मिनिटांचा असेल. चंद्रग्रहणाचा वेध लागण्याचा काळ हा ग्रहणाच्या 9 तास आधी लागतो. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे कोणतेही नियम पाळू नये. Chandra Grahan 2025


Chandra Grahan 2025 हे चंद्रग्रहण युरोप, ऑस्ट्रेलिया, अटलांटिक महासागर, उत्तर आणि दक्षिण ध्रुवासह आशिया, आफ्रिकेच्या काही भागात दिसणार आहे. हे Eclipse 2025 चंद्रग्रहण सिंह रास आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात लागेल त्यामुळे सिंह रास आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर याचा परिणाम दिसून येईल. परंतु हे चंद्रग्रहण भारतात दिसल्या दिसणार नसल्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.