CM Kisan Yojana 6000 Rupees Installment : आता राज्यात PM किसान च्या धरतीवर CM किसान योजना

CM Kisan Yojana 6000 Rupees Installment In Marathi : शेतकऱ्यांना मिळणारे 6000 रुपये

CM Kisan Yojana 6000 Rupees Installment : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना PM Kisan Yojana राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपये दिले जातात. वर्षातून 2000 रुपये 3 वेळा दिले जातात.

CM Kisan Yojana 6000 Rupees Installment यादरम्यान, आता याच पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने देखील शेतकऱ्यांना खुशखबर देणार आहे. मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हप्ता 3000 रुपयांवरून वाढून 6000 रुपये करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे आता शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा 4000, 4000 रुपये मिळू शकतात.

पीएम किसान योजनेत वर्षाला 6000 रुपये दिले जातात. त्यानंतर राजस्थान सरकारच्या मुख्यमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 3000 रुपये दिले जातात. आता हा हप्ता 6000 करण्याच्या तयारीत सरकार आहे.

CM Kisan Yojana मुख्यमंत्री भजन लाल यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली. त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांना 9000 रुपये मिळत आहेत. हे पैसे वाढवून 12 हजार रुपये करण्याच्या तयारीत आहे.

CM Kisan Yojana दरम्यान हे पैसे कधी वाढवले जाणार आहेत याबाबत कोणतेही अपडेट समोर आलेली नाही. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना आतापर्यंत 4 हप्ते मिळालेले आहेत. यानंतर शेतकरी 5 हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. प्रत्येक हप्ता शेतकऱ्यांना 1000 रुपये वाढवून दिले जातात. वर्षभरात एकूण 3000 रुपये दिले जातात. दरम्यान या आधीचा हप्ता 18 ऑक्टोंबर रोजी देण्यात आला होता. त्यानंतर आता डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेअंतर्गत पैसे जमा होऊ शकतात.