Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana 2024 Information In Marathi : दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजना 2024 मराठी माहिती
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana 2024 केंद्र सरकारने ग्रामीण भागात अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना 2024 सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने ग्रामीण विद्युतीकरणासाठी 756 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेने पूर्वीच्या राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेची जागा घेतली असून ग्रामीण भागात लक्षणीय सुधारणा घडवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. DDUGJY या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण घरे आणि शेतीसाठी लागणारे वीज पुरवठा वेगळ्या करणे आणि उपपारेषण वितरण पायाभूत सुविधांच्या वाढीवर या योजनेतून भर देण्यात येत आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात सर्व स्तरावर मॉनिटरिंग सुरू करण्यात येणार आहे.
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana 2024 आज आपण दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना 2024 ची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेसाठी अर्ज कसा करावा, या योजनेचे फायदे काय, या योजनेची वैशिष्ट्ये काय हे आपण जाणून घेऊ.
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजना म्हणजे काय
What Is Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana 2024
ग्रामीण भागात अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने पंडित दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजना 2024 Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana 2024 सुरू केली आहे.
यापूर्वी ही योजना राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण या नावाने ओळखली जात होती.
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजना 20 नोव्हेंबर 2014 रोजी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागातील शेती व नागरिकांना अखंडित वीजपुरवठा करणे हा या योजनेचा उद्देश आहे. 20 नोव्हेंबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण विद्युतीकरणांमध्ये 756 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. केंद्र सरकारने या योजनेच्या माध्यमातून प्रकल्प खर्चाच्या 60% (विशेष राज्यासाठी 85%) अनुदान देणार आहे. त्यानंतर विविध टप्पे पूर्ण केल्यानंतर 15% विशेष श्रेणी राज्यासाठी (5 टक्के पर्यंत) अतिरिक्त अनुदान देण्यात येणार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेची अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे सामाजिक आर्थिक ग्रामीण सुधारणांना गती मिळाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना खंडित वीजपुरवठा करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.
मूलभूत प्रकाश योजना सिंचन स्वयंपाक संवाद शिक्षण लघु कुटीर आणि कृषी आधारित उद्योग यांना अखंडित वीज पुरवठा मिळाल्यामुळे मोठा फायदा होणार आहे.
ठळक मुद्दे
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजना 2024 मराठी माहिती
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana 2024 Information In Marathi
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजना म्हणजे काय
What Is Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana 2024
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजनेची थोडक्यात माहिती
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana 2024 In Short
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजनेची पार्श्वभूमी
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana 2024 In Marathi
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेचे महत्त्वाचे घटक
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजनेचे वैशिष्ट्ये
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana Features
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजनेचे फायदे
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana 2024 Benefits
ग्रामीण विद्युतीकरणातील आव्हाने
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana
दीनदयाळ उपाध्या ग्राम ज्योति योजनेसाठी चा निधी
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजनेची आवश्यकता
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana 2024
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजनेची थोडक्यात माहिती
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजना |
कोणी सुरू केली | ऊर्जा मंत्रालय भारत सरकार |
कधी सुरू झाली | 20 नोव्हेंबर 2014 |
उद्देश | ग्रामीण विद्युतीकरण अखंडित वीजपुरवठा करणे |
ध्येय काय | सर्व भारतीयांना शंभर टक्के वीज पुरवठा करणे |
निधी | 756 कोटी रुपये |
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजनेची पार्श्वभूमी
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana 2024 In Marathi
DDUGJY या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतीसाठी आणि घरगुती वीज पुरवठा वेगवेगळ्या करणे. पारेषण आणि वितरण यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांना अखंडित विथ पुरवठा पुरवणे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरी वीज जोडणी देणे. या सर्व गोष्टींसाठी सरकारने 756 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून विविध सुविधा सुधारणा घडवून आणल्या जातील स्वयंपाक प्रकाश व्यवस्था सिंचन दळणवळण पाणी तापविणे आणि कुटीर उद्योगासाठी लागणारे विजेची गरज या योजनेच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारने शहरी आणि ग्रामीण भागासह एकूण 67.3% विद्युतीकरणाचे काम पूर्ण केलेले आहे.
1 एप्रिल 2015 पर्यंत जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार 18452 वीज पुरवठा नसलेली गावे देशात होती .
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेचे महत्त्वाचे घटक
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana
DDUGJY या योजनेच्या महत्त्वाचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागाला पुरवठा केलेला वीजपुरवठा शेतीसाठी आणि बिगर शेती ग्राहकांसाठी वेगवेगळ्या करणे प्रत्येक ग्राहकाला वीज जोडणी मिळावी यासाठी प्रयत्न करणे. सब ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशन मध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे. याद्वारे ग्रामीण भागातील उपपारेषण वितरण पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर देणे. त्यांचा विस्तार करणे यामध्ये वितरण ट्रांसफार्मर थिएटर आणि ग्राहक मॉनिटरिंग उपकरणे स्थापित करणे.
ऑगस्ट 2013 मध्ये कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनोमिक अफेअर्स ने मंजूर केलेल्या ग्रामीण विद्युतीकरणाची उद्दिष्टे साध्य करणे. यामध्ये राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेच्या माध्यमातून आणि बारावी आणि तेराव्या वर्षासाठी निर्धारित लक्ष पूर्ण करणे. राजीव गांधी विद्युतीकरण योजना उपाध्याय ग्राम ज्योति योजना म्हणून काम करत आहेत.
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजनेचे उद्दिष्ट
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana 2024 Purpose
देशातील सर्व गावांना वीज पुरवठा करणे.
ग्रामीण भागातील बिगर शेती ग्राहकांना वीज पुरवठ्याची गुणवत्ता सुधारणे.
ग्रामीण भागातील शेतीसाठी असलेल्या पीठाद्वारे पुरवठा वीज पुरवठा निश्चित करणे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेशी वीज आणि इतर ग्राहकांना सातत्यपूर्ण अखंडित वीजपुरवठा निश्चित करणे.
एकत्रित सामान्य अकरा केवी फिटर पासून कृषी फिटर वेगळे करणे, ग्रामीण वीज पुरवठ्यासाठी उपपारेषण वितरण पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करणे.
विजेचा तोटा कमी करण्यासाठी वितरण ट्रान्सफॉर्मर फिटर ग्राहकाचे मीटरिंग करण्यात येणार आहे.
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजनेचे वैशिष्ट्ये
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana Features
पूर्वीच्या राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना मध्येच दीनदयाळ उपाध्याय योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून डिस्कॉम्स आर्थिक मदत साठी पात्र आहेत.
या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड च्या माध्यमातून लागू केले जाईल.
जे नोडल एजन्सी म्हणून काम करेल शेती आणि बिगर शेती फिटर वेगवेगळे केले जातील.
ऊर्जा मंत्रालय बिगर शेती ग्राहकांसाठी 24 तास वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील शेती ग्राहकांसाठी पुरेसा पुरवठा करणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलद विद्युतीकरण फिटर मीटरिंग आणि विच नेटवर्कचे वितरण सक्षम करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना तात्काळ आणि अखंडित वीजपुरवठा होऊ शकेल.
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजनेचे फायदे
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana 2024 Benefits
DDUGJY या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गाव आणि घराचे विद्युतीकरण करण्यात येणार.
शेतीला योग्य वेळी वीज पुरवठा होत राहिल्यास शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
सुरळीत आणि अखंडित वीज पुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील अंग महिन्याचे कामे कमी होण्यास मदत होईल. यातून व्यक्ती आणि समुदायावर सकर्मा सकारात्मक परिणाम दिसून येतील.
ग्रामीण भागात अखंडित वीज पुरवठा मुळे मुलांना अभ्यास करण्यास मदत होईल.
अखंडित वीज पुरवठ्यामुळे लघु उद्योगांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.
अखंडित वीज पुरवठ्यामुळे आरोग्य शिक्षण आणि बँकिंग सेवा सुधारण्यास मदत होईल.
गावांमध्ये वीजपुरवठा झाल्याने सामाजिक सुरक्षितता वाढण्यास मदत होईल.
ग्रामीण भागात अखंडित वीज पुरवठ्यामुळे आर्थिक विकासाच्या विविध संधी निर्माण होती.
ग्रामीण विद्युतीकरणातील आव्हाने
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana
राजकीय प्रभाव वीज चोरी अनावश्यक नियोजन महाग ऑपरेशन आणि देखभाल इलेक्ट्रॉनिक विद्युतीकरण पायाभूत सुविधा ग्रामीण भागात मागणी आणि वापर कमी.
दीनदयाळ उपाध्या ग्राम ज्योति योजनेसाठी चा निधी
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana
दीनदळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेसाठी DDUGJY केंद्र सरकारने अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे. केंद्र सरकारकडून या योजनेसाठी आर्थिक मदत केली जाते. यामध्ये राज्य सरकार नाही अंमलबजावणीसाठी आर्थिक हातभार लावावा लागतो. ग्रामीण भागात अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या संबंधित बजेट मधून निधीचे वाटप करण्यात येते. केंद्र सरकारकडून या योजनेच्या अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज दिले जाते. विद्युतीकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा देऊन ही कर्जे दिली जातात. राज्य सरकारने ग्रामीण भागात विद्युतीकरण प्रकल्प राबवण्यासाठी ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ आर्थिक मदत करते.
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजनेची आवश्यकता
Deen Dayal Upadhyaya Gram Jyoti Yojana 2024
देशातील संपूर्ण गावांना सुरळीत वीज वितरण सेवा पुरवणे.
ग्रामीण भागातील गावांना अखंडित वीजपुरवठा देणे.
ग्रामीण उपपारेषण आणि वितरण प्रणाली सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.
ग्रामीण भागातील बिगर शेती ग्राहकांना एसटी फिल्टरचे माध्यमातून वीज पुरवठा करणे.
ग्रामीण भागात उपपारेषण आणि वितरण मध्ये पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आवश्यक आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ