Mahila Samriddhi Yojana : दिल्ली महिना सन्मान योजना
delhi mahila samriddhi yojana government set this condition for the scheme in marathi 2025 : महाराष्ट्र सरकारने ज्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्याच धर्तीवर दिल्लीतील भाजप सरकारने महिलांसाठी महिला समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दिल्लीतील महिलांना 2500 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे. मात्र या योजनेसंदर्भात दिल्ली सरकारने काही पात्रता निश्चित केल्या आहेत.
Mahila Samriddhi Yojana : या पात्रतेनुसार एका कुटुंबातील केवळ एकाच महिलेला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया दिल्ली सरकारच्या महिला समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती…
delhi mahila samriddhi yojana government set this condition for the scheme in marathi 2025 : महिला समृद्धी योजने संदर्भात सरकारकडून आणखी एक अट घालण्यात आली आहे. याचा दिल्लीतील लाखो महिलांवर परिणाम होणार आहे. मग जाणून घेऊया दिल्ली सरकारने नेमकी कुठली अट घातली आहे.
Mahila Samriddhi Yojana : दिल्लीमध्ये महिला समृद्धी योजना सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत दिल्लीतील महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. दिल्लीतील जवळपास लाखो महिलांना सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
delhi mahila samriddhi yojana government set this condition for the scheme in marathi 2025 : दिल्ली सरकारकडून योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निश्चित केल्या आहेत. त्या पात्रता पूर्ण करणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
Mahila Samriddhi Yojana : योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय ते वार्षिक उत्पन्न निश्चित करण्यात आले आहे. याबरोबरच आणखीन एक अट घालण्यात आली आहे. यामुळे दिल्लीतील लाखो महिलांवर त्याचा परिणाम होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल…
कुटुंबातील एकाच महिलेला मिळणार लाभ
delhi mahila samriddhi yojana : दिल्ली सरकारकडून महिला समृद्धी योजना संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. सरकारने या योजनेअंतर्गत कुटुंबातील केवळ एकाच महिलेला लाभ देण्याचे निश्चित केले आहे. अशी अटच या योजनेत घालण्यात आली आहे.
delhi mahila samriddhi yojana government set this condition for the scheme in marathi 2025 : म्हणजेच जर कुठल्या कुटुंबामध्ये एक पेक्षा अधिक महिला आहेत तर त्या सर्व महिलांना लाभ मिळणार नाही. यातील केवळ एकाच महिलेला या योजनेअंतर्गत 2500 रुपये दिले जातील.
delhi mahila samriddhi yojana government set this condition for the scheme in marathi 2025 : मात्र यातील कुठल्या महिलेला लाभ मिळणार यासंदर्भात सरकारकडून अजून माहिती समोर आलेली नाही. सरकारच्या या अटीमुळे अनेक महिलाचे नुकसान होणार आहे. delhi mahila samriddhi yojana : कारण अनेक अशी कुटुंबे आहेत ज्या कुटुंबामध्ये एक पेक्षा अधिक महिला या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र एवढे असतानाही आता त्यांना या योजनेअंतर्गत 2500 रुपये मिळणार नाहीत.
ही कागदपत्रे आवश्यक
delhi mahila samriddhi yojana : या व्यतिरिक्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी काही कागदपत्रे त्यांच्याकडे असणे आवश्यक आहेत.
या कागदपत्र विना त्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नाही.
delhi mahila samriddhi yojana government set this condition for the scheme in marathi 2025 : यामध्ये दिल्लीमधील मतदान कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, दिल्लीतील पत्ता असलेले आधार कार्ड, किंवा बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे. यापैकी एकही कागदपत्र महिला जवळ नसेल तर त्या महिलेला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
Mahila Samriddhi Yojana : याबरोबर ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा अधिक आहे अशा कुटुंबातील महिलांनाही या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.