Diesel Pump Subsidy Yojana 2024 In Marathi : डिझेल पंप खरेदीसाठी 50 टक्के अनुदान

Diesel Pump Subsidy Yojana 2024 Information In Marathi : डिझेल पंप सबसिडी योजना 2024 मराठी माहिती

Diesel Pump Subsidy Yojana 2024 नमस्कार वाचकहो, आज आपण महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या डिझेल पंप सबसिडी योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रातील आजही पारंपारिक व्यवसाय म्हणजे शेती मानला जातो. महाराष्ट्रात असे बहुतांश नागरिक आहेत ज्यांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने डिझेल पंप सबसिडी योजना 2024 Diesel Pump Subsidy Yojana 2024 सुरू केली आहे.

Diesel Pump Subsidy Yojana

Diesel Pump Subsidy Yojana शेतकऱ्यांना शेती पिकांच्या सिंचनासाठी डिझेल पंपाची आवश्यकता असते. तर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी करण्यासाठी सरकारमार्फत 50 टक्के अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.

Diesel Pump Subsidy Yojana महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. बहुतांश नागरिक शेती हा व्यवसाय करतात. शेतकरी शेतीच्या पिकांच्या सिंचनासाठी विद्युत पंपाचा वापर करतात. परंतु लाईट नसल्यामुळे आणि लोडशेडिंग मुळे शेतकऱ्यांना सिंचन करता येत नाही, यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाऊन सिंचन करावे लागते. या सर्व परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र सरकारने डिझेल पंप सबसिडी योजना सुरू केली आहे.

Diesel Pump Subsidy Yojana या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदीसाठी सरकारमार्फत 50 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे ते लोडशेडिंग मध्ये सुद्धा डिझेल पंपाच्या मदतीने शेती पिकांसाठी पाण्याचा उपसा करू शकतील आणि त्यांच्या शेतीतील पिकांचे नुकसान टाळू शकतील. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

ठळक मुद्दे

डिझेल पंप सबसिडी योजना 2024 मराठी माहिती

Diesel Pump Subsidy Yojana 2024 Information In Marathi

डिझेल पंप सबसिडी योजनेची थोडक्यात माहिती

Diesel Pump Subsidy Yojana In Short

डिझेल पंप अनुदान योजनेचे उद्देश

Diesel Pump Subsidy Yojana Purpose

डिझेल पंप अनुदान योजनेची वैशिष्ट्ये

Diesel Pump Anudan Yojana Features

डिझेल पंप अनुदान योजनेचे फायदे

Diesel Pump Subsidy Yojana Benefits

डिझेल पंप योजनेसाठीची पात्रता

Diesel Pump Subsidy Yojana Eligibility

डिझेल पंप अनुदान योजनेच्या अटी

Diesel Pump Subsidy Yojana  Terms And Conditions 

डिझेल पंप सबसिडी योजनेची कागदपत्रे

Diesel Pump Subsidy Yojana Documents

डिझेल पंप अनुदान योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Diesel Pump Subsidy Yojana Online Apply

डिझेल पंप सबसिडी योजनेची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

Diesel Pump Subsidy Yojana Application

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डिझेल पंप सबसिडी योजनेची थोडक्यात माहिती

Diesel Pump Subsidy Yojana In Short

योजनेचे नावडिझेल पंप सबसिडी योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
विभागकृषी विभाग
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकरी
लाभडिझेल पंप बसविण्यासाठी 50 टक्के अनुदान
अर्ज प्रक्रियाऑनलाईन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://prematric.mahait.org/
Diesel Pump Subsidy Yojana

डिझेल पंप अनुदान योजनेचे उद्देश

Diesel Pump Subsidy Yojana Purpose

  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे सिंचन करता येण्यासाठी डिझेल पंप खरेदी करण्यासाठी सरकारमार्फत 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक सामाजिक विकास व्हावा हा या योजनेचा उद्देश आहे.
  • Diesel Pump Subsidy Yojana या योजनेमुळे पिकांचे सततचे होणारे नुकसान कळते.
  • Diesel Pump Subsidy Yojana या योजनेमुळे शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतात.
  • शेतकऱ्यांनी शेतात डिझेल पंप बसवून सिंचना अभावी पिकांचे असलेले नुकसान टाळून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारते.
  • राज्यातील नागरिक शेती क्षेत्राकडे आकर्षित होतात.
  • Diesel Pump Subsidy Yojana या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते.

डिझेल पंप अनुदान योजनेची वैशिष्ट्ये

Diesel Pump Anudan Yojana Features

  • डिझेल पंप योजनेची Diesel Pump Anudan Yojana सुरुवात महाराष्ट्र शासन सरकारने केली आहे.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा पिकांचे सिंचन करता यावे यासाठी डिझेल पंप खरेदी करण्यासाठी सरकारमार्फत 50 टक्के अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.
  • ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत सेवा उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांना डिझेल संप सबसिडी योजना अंतर्गत प्राधान्य दिले जाईल.
  • Diesel Pump Anudan Yojana या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • Diesel Pump Anudan Yojana या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • Diesel Pump Anudan Yojana या योजनेमुळे राज्यातील शेतकरी आत्मनिर्भर बनतील.
  • Diesel Pump Anudan Yojana या योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवली आहे.  
  • या योजनेचे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जदाराला घरबसल्या या मोबाईलच्या मदतीने या योजनेचा लाभ घेता येईल.  
  • या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे अर्ज केल्यापासून ते लाभ मिळे पर्यंत अर्जदार अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतो.  

डिझेल पंप अनुदान योजनेचे फायदे

Diesel Pump Subsidy Yojana Benefits

  • Diesel Pump Subsidy Yojana या योजनेमुळे शेतकरी आत्मनिर्भर बनतील.  
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतात पिकांच्या सिंचनासाठी डिझेल पंप बसविण्यासाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध केले जाते.  
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.  
  • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना डिझेल पंपाच्या खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाते.  त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारते.  
  • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल होते.
  • राज्यातील शेतकरी शेतीकडे प्रोत्साहित होतात.  

डिझेल पंप योजनेसाठीची पात्रता

Diesel Pump Subsidy Yojana Eligibility

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावे असावा.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

डिझेल पंप अनुदान योजनेच्या अटी

Diesel Pump Subsidy Yojana  Terms And Conditions  

  • या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घेता येईल.  
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.  
  • एका शेतकऱ्याला एकदाच डिझेल पंप खरेदीसाठी अनुदान देण्यात येईल.  
  • ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अगोदर पूर्वीपासूनच वीज जोडणी केली गेली आहे व ते विद्युत कृषी पंपाचा वापर करत आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल.  
  • या योजनेचा अर्ज करताना अर्जदार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर, नदी, कालवा, शेततळे, बोरवेल इत्यादी प्रकारचे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत का याची खात्री केली जाईल.
  • यापूर्वी अर्जदाराने केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत डिझेल पंप चा लाभ घेतला असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.  
  • या योजनेअंतर्गत डिझेल पंप खरेदीसाठी सरकारमार्फत 50 टक्के अनुदान दिले जाते. उरलेले 50 टक्के रक्कम लाभार्थ्याला भरावी लागेल.  
  • जर अर्जदार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोणताही पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसेल तर अशांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.  

डिझेल पंप सबसिडी योजनेची कागदपत्रे

Diesel Pump Subsidy Yojana Documents

आधार कार्ड

रेशन कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

पासपोर्ट आकाराचा फोटो

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

बँक खाते पासबुक

जमिनीचा 7/12 उतारा व 8 अ

जमिनीत सह हिस्सेदार असल्यास त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र

शपथपत्र

Diesel Pump Subsidy Yojana

डिझेल पंप अनुदान योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Diesel Pump Subsidy Yojana Online Apply

डिझेल पंप सबसिडी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईट द्यावी लागेल.

त्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड किंवा युजरनेम च्या मदतीने लॉगिन करावे लागेल.  

त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला अर्ज करा या पर्यावर क्लिक करावे लागेल.

या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण मध्ये बाबी निवडा या बटणावर क्लिक करावे लागेल.  

त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज दिसेल.

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.

त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

सर्व माहिती भरून झाल्यावर जतन करा या बटणावर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन च्या माध्यमातून 23 रुपये भरावे लागतील.  

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.  

डिझेल पंप सबसिडी योजनेची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

Diesel Pump Subsidy Yojana Application

या योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम जवळच्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयातील कृषी विभागाला भेट द्या.

तेथे गेल्यानंतर तेथे डिझेल पंप अनुदान योजनेचा अर्ज घ्या.

अर्जात विचारलेले संपूर्ण माहिती भरा.

अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडा.

अर्ज कार्यालयामध्ये जमा करा.  

अशा पद्धतीने तुम्ही डिझेल पंप योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: डिझेल पंप अनुदान योजना कोणासाठी आहे?

उत्तर: डिझेल पंप सबसिडी योजना राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांसाठी आहे.

प्रश्न: डिझेल पंप बसविण्यासाठी किती टक्के अनुदान मिळते?

उत्तर: डिझेल पंप बसविण्यासाठी डिझेल पंप सबसिडी योजना अंतर्गत सरकारमार्फत 50 टक्के अनुदान मिळते.

प्रश्न: डिझेल पंप सबसिडी योजना चा अर्ज कसा करावा?

उत्तर: डिझेल पंप सबसिडी योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA