Diwali 2024 Information In Marathi : यंदाची दिवाळी कधी धनत्रयोदशी ते भाऊबीज जाणून घ्या सर्व माहिती
Diwali 2024 In Marathi हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी हा सण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात अगदी अत्यंत उत्साहाने साजरा करतात. Diwali 2024
Diwali 2024 दिवाळी हा सण खरंतर पाच दिवसांचा असतो. या पाच दिवसांमध्ये घरोघरी अंगणात दिवे लागतात, आकाश कंदील लागतात, दारोदारी मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात, घरात फुलांची आरास केली जातात, दाराला तोरण बांधतात, प्रत्येकाच्या घरोघरी फराळ करण्यासाठी आपल्या मित्र-मैत्रिणींना बोलावले जाते. कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र येतात आणि एकदम धुमधडाक्यात दिवाळी हा सण साजरी करतात. Diwali 2024
When is Diwali 2024 दिवाळी आश्विन आणि कार्तिक या हिंदू चंद्रमासांमध्ये साजरी केली जाते. जी साधारणतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर यादरम्यान येते. प्राचीन हिंदू कॅलेंडरनुसार दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पंधराव्या दिवशी म्हणजेच अमावस्येला साजरी केली जाते. When is Diwali 2024 मध्ये दिवाळी लक्ष्मीपूजन शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024 रोजी साजरे केले जाईल. या याचा पंचांगानुसार शुभमुहूर्त हा संध्याकाळी 5:36 ते संध्याकाळी 6:16 दरम्यान आहे.
दिवस | वार | दिवाळी 2024 | तारीख |
दिवस पहिला | मंगळवार | धनतेरस | 29 ऑक्टोबर 2024 |
दिवस दुसरा | बुधवार | काली चौदस | 30 ऑक्टोबर 2024 |
दिवस तिसरा | गुरुवार | नरक चतुर्दशी | 31 ऑक्टोबर 2024 |
दिवस चौथा | शुक्रवार | लक्ष्मी पूजन | 1 नोव्हेंबर 2024 |
दिवस पाचवा | शनिवार | गोवर्धन पूजा | 2 नोव्हेंबर 2024 |
दिवस सहावा | रविवार | भाऊबीज | 3 नोव्हेंबर 2024 |