Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024 In Marathi : विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये आर्थिक मदत

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024 Information In Marathi : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana नमस्कार वाचकहो, आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची सुरुवात केली.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सरकारमार्फत 60 हजार रुपयांचे आर्थिक मदत मिळते. यामुळे विद्यार्थी आपले शैक्षणिक गरजा पूर्ण करू शकतात. ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील ओबीसी वर्गातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे हा आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो हे लक्षात घेऊन सरकारने 60 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेचा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही लाभ घेऊ शकता.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024 चला तर मग आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊ. या योजनेसाठी या योजनेचा कसा घ्यावा लाभ?, या योजनेसाठी काय आहे पात्रता?, काय आहेत नियम व अटी?, काय आहेत आवश्यक कागदपत्रे?, या योजनेसाठी कसा विद्यार्थ्यांना कसा करावा लागेल अर्ज? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहू.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेची संपूर्ण माहिती

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Information

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही केंद्र आणि राज्य सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 60000 रुपयांचे आर्थिक मदत केली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईल व विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील. महाराष्ट्र सरकार राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवत असते. त्यापैकीच ही एक योजना म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024 राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मिळण्याची लाभार्थी रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा केली जाईल. त्याचबरोबर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत विद्यार्थी मिळणाऱ्या रकमेचा उपभोग म्हणून उपयोग भोजन खर्च, निवास खर्च आणि निर्वाह खर्चाचा अंदाज घेऊन केला जाईल.

ठळक मुद्दे

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024 Information In Marathi

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेची संपूर्ण माहिती

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Information

सावित्रीबाई फुले आधार योजनेची थोडक्यात माहिती

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana In Short

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची उद्दिष्टे

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Purpose

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे लाभ

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Benefits

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत मिळणारे रक्कम

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024 In Marathi

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची पात्रता

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Eligibility

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची आवश्यक कागदपत्रे

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024 Documents

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची अर्ज प्रक्रिया

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Apply

सावित्रीबाई फुले आधार योजनेची थोडक्यात माहिती

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana In Short

योजनेचे नावज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
लाभाची रक्कम60000 रुपये
उद्देशविद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटmahadbt.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर022-491-50800
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची उद्दिष्टे

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Purpose

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे. जेणेकरून विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांचे आवश्यक खर्च आणि निवास आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करते यामुळे त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित राहील.  

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे लाभ

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Benefits

  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण साठी 60000 रुपये वार्षिक आर्थिक मदत केली जाणार आहे.
  • सरकारमार्फत या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.  
  • या योजनेअंतर्गत एका जिल्ह्यातील 600 विद्यार्थ्यांना लाभ दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ घेऊन विद्यार्थी त्याचे शिक्षण पूर्ण करून शकतील.
  • या योजनेचा लाभ राज्यातील ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना घेता येईल.
  • ज्यांना गावाच्या बाहेर वस्तीग्रह किंवा भाड्याने खोलीत राहावे लागते त्यांना या योजनेच्या माध्यमातून भोजन भत्ता, निर्वाह भत्ता मिळेल.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही विद्यार्थ्याला सर्व वित्तीय सहाय्यक शिष्यवृत्तीच्या रूपात स्वरूपात मिळेल.
  • या योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थी आपल्या शिक्षण पूर्ण करून शकतील.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024 In Marathi

सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारे मिळणारे आर्थिक रक्कम ही विविध भक्तांच्या माध्यमातून प्रदान केली जाईल या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागासाठी वेगवेगळी रक्कम दिली जाते.

मुंबई, पुणे आणि अन्य शहरांसाठी:

भोजन भत्ता: 32,000 रुपये

निवास भत्ता: 20,000 रुपये

निर्वाह भत्ता: 8,000 रुपये

एकूण: 60,000 रुपये..

महापालिका क्षेत्रासाठी:

भोजन भत्ता: 28,000 रुपये

निवास भत्ता: 8,000 रुपये

निर्वाह भत्ता: 15,000 रुपये

एकूण: 51,000 रुपये

जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणासाठी:

भोजन भत्ता: 25,000 रुपये

निवास भत्ता: 12,000 रुपये

निर्वाह भत्ता: 6,000 रुपये

एकूण: 43,000 रुपये

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची पात्रता

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Eligibility

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अपंग श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी 40% पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र विद्यार्थ्याकडे असावे.  
  • अर्जदार हा ओबीसी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.  
  • अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याद्वारे अनाथत्व प्रधान प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत असावे.  
  • विद्यार्थ्यांचे बँक खाते त्याच्या आधार कार्डची लिंक असावे.
  • विद्यार्थी दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असल्यास आणि वस्तीगृहात किंवा भाड्याने एखाद्या खोलीत राहत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत पात्रता मिळेल.
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची आवश्यक कागदपत्रे

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024 Documents

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • दहावी आणि बारावीची मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची अर्ज प्रक्रिया

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Apply

  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना चा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
  • यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जावे लागेल.
  • कार्यालयात जाऊन अधिकाऱ्याकडून संबंधित अधिकाऱ्यांकडून सावित्रीबाई फुले आधार योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्ज घेतल्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.
  • अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील.
  • त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडे तुमचा अर्ज जमा करावा लागेल.
  • अर्ज जमा केल्यानंतर आपल्याला अर्ज ची रक्कम दिली जाईल.
  • त्यानंतर आपला अर्ज तपासला जाईल.
  • या योजनेअंतर्गत पात्र ठरल्यास आर्थिक मदत रकमेचा लाभ दिला जाईल.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024

महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट 

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024 

जिव्हाळा योजना 2024 

 गाव तेथे गोदाम योजना 2024

आता मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024 

पोस्ट ऑफिस स्कीम इन मराठी

महावितरण गो ग्रीन योजना 2024

ताडपत्री अनुदान योजना 2024 

मुख्यमंत्री वारकरी महामंडळ

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024