Free Solar Rooftop Yojana 2025 In Marathi : सोलार रूफटॉप योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू

Free Solar Rooftop Yojana Online Regestration 2025 Marathi : 75 टक्के मिळणार सबसिडी

Free Solar Rooftop Yojana : सरकारने फ्री सोलर रूफटॉप योजना सुरू केली आहे. ही देशातील अत्यंत फायदेशीर योजना आहे. त्याचबरोबर या योजनेचा आतापर्यंत अनेक नागरिकांनी लाभ घेतलेला आहे. जे नागरिक लाईट बिल साठी परेशान आहे त्यांना या योजनेचा खूप फायदा होत आहे.

Free Solar Rooftop Yojana 2025 सोलार रूफटॉप योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला लाईट बिल भरावे लागत नाही. त्याचबरोबर ऊर्जेला प्रतिसाद मिळतो जर तुम्हाला ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवायचे असेल तर तुम्ही हा लेख जरूर वाचावा.

Free Solar Rooftop Yojana 2025 फ्री सोलर रूफटॉप योजनेची अर्ज प्रक्रिया कशी आहे आणि अर्ज प्रक्रिया सध्या सुरू झाली असल्यामुळे तुम्ही या योजनेचा अर्ज करून तुमच्या छतावर घराच्या छतावर सोलर पॅनल बसू शकतात.

Free Solar Rooftop Yojana 2025 In Marathi जर तुम्ही देखील लाईटच्या परेशानी मध्ये असाल लाईट बिल च्या खर्च तुमच्यासाठी देखील खूप होत असेल, तर तुम्ही सोलार रुफटॉप सब्सिडी योजनाचा अगदी सहज पद्धतीने लाभ घेऊ शकता, चला तर मग आपण या योजनेची थोडक्यात माहिती आज या लेखाच्या माध्यमातून पाहू.

Solar Rooftop Subsidy Yojana सोलर रुफटॉप सब्सिडी योजना ही केंद्र सरकारने राज्यातील नागरिकांच्या घरावर सोलर बसवण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी सरकार अनुदान देते. राज्य सरकारच्या वितरण कंपनीवरील दिवसेंदिवस वाढणारा विजेचा फार कमी व्हावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

सोलर रुफटॉप योजनेची पात्रता

Solar Rooftop Subsidy Yojana 2025 Eligibility

  • Solar Rooftop Subsidy या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्रातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • महाराष्ट्र बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • एका व्यक्तीला एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • ज्या गावात विजेची जोडणी झालेली नाही अशा गावांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारमार्फत अनुदान मिळते परंतु थोडीफार रक्कम ही लाभार्थ्याला देखील भरावे लागते.
  • सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी ज्या जागेत तो सोलर पॅनल बसवणार आहे ती जागा स्वतःच्या मालकीची असणे आवश्यक आहे.

सोलर रुफटॉप सबसिडी योजनेची कागदपत्रे

Solar Rooftop Subsidy Yojana 2025 Documents

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • जमिनीचा 7/12/उतारा
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • विजेचे बिल
  • ज्या जागेवर सोलार पॅनल बसवायचे आहे त्या जागेचा तपशील

सोलर रुफटॉप योजनेची अर्ज प्रक्रिया

How to Apply for Solar Rooftop Subsidy in Maharashtra

Free Solar Rooftop Yojana 2025 In Marathi या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल

सर्वप्रथम अर्जदाराला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला रजिस्टर हेअर यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल.

त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल.

त्यानंतर नेक्स्ट बटन वर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर, ओटीपी, ई-मेल आयडी टाकावा लागेल सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट या बटनवर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.

त्यानंतर आता तुम्हाला परत होम पेजवर यावे लागेल.

तिथून लॉगिन यावर क्लिक करावे लागेल.

त्या नंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्या मध्ये तुम्हाला रजिस्टर कस्टमर अकाउंट नंबर व रजिस्टर मोबाईल टाकून लॉगिन करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्या मध्ये तुम्हाला रुफटॉप सोलर यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर पुन्हा एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राची अधिकृत वेबसाईटवर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.

माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

त्यानंतर सेव या बटन वर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे तुम्ही सोलर रुफटॉप सबसिडी योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल