Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana 2024 Information In Marathi : गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना 2024 मराठी माहिती
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana महाराष्ट्रातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती हा आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कुक्कुटपालन निलंगा सुधारित पिल्ले, यांच्या खरेदीसाठी अनुदान देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील आणि स्वयंरोजगार निर्माण करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होईल. तसेच शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana गाई, म्हैस, शेळी, मेंढी पालन अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुधाळ गाई – म्हशीचे वाटप करण्यात येते. याबरोबरच योजनेच्या माध्यमातून शेळी आणि मेंढी यांचेही वाटप करण्यात येते तसेच कुकूटपालन व्यवसाय करण्यासाठी पक्षांचे वाटप केले जाते. यामध्ये आठ ते दहा आठवडे वयाचा निलंगाच्या 25 माद्या आणि तीन नर वाटप करण्यात येतात व एकदिवसीय सुधारित पक्ष्यांच्या शंभर पिल्लांचे वाटपही या योजनेच्या माध्यमातून केले जाते.
ठळक मुद्दे
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना 2024 मराठी माहिती
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana 2024 Information In Marathi
गाय, म्हैस, शेळी, मेंढी पालन अनुदान योजना थोडक्यात माहिती
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana In Short
गाय, म्हैस, शेळी, मेंढी पालन अनुदान योजनेचे उद्दिष्ट
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Purpose
गाय- म्हैस, शेळी -मेंढी पालन अनुदान योजनेचे वैशिष्ट्ये
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Features
गाय- म्हैस, शेळी -मेंढी पालन अनुदान योजनेचे लाभार्थी
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Benefisiors
गाय-म्हैस, शेळी- मेंढी पालन अनुदान योजनेचे फायदे
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Benefits
गाय- म्हैस, शेळी- मेंढी पालन अनुदान योजनेचा लाभ
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Benefits
गाय -म्हैस, शेळी -मेंढी पालन अनुदान योजनेची माहिती
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana 2024 In Marathi
गाय- म्हैस, शेळी -मेंढी पालन योजनेची कागदपत्रे
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Documents
गाय म्हैस शेळी मेंढी पालन योजनेची पात्रता
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Eligibility
गाय म्हैस शेळी मेंढी पालन योजनेच्या अटी
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Conditions
शेळी मेंढी पालन योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana 2024
गाय म्हैस शेळी मेंढी अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Online Apply
गाय, म्हैस, शेळी, मेंढी पालन अनुदान योजना थोडक्यात माहिती
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana In Short
योजनेचे नाव | गाय- म्हैस, शेळी- मेंढी पालन अनुदान योजना |
राज्य | महाराष्ट्र सरकार |
विभाग | कृषी विभाग |
लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी |
अर्ज | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाइट | https://www.mahabms.com/ |
गाय, म्हैस, शेळी, मेंढी पालन अनुदान योजनेचे उद्दिष्ट
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Purpose
राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसह जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान देणे.
गाय-म्हैस, शेळी -मेंढीपालन, कुक्कुटपालन या योजनेतून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा मुख्य उद्दिष्टे आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे. शेतकऱ्यांचे आर्थिक विकास करणे. शेतकऱ्यांना सक्षम बनवणे आणि आत्मनिर्भर बनवणे.
शेतकऱ्यांना गाय -म्हैस, शेळी- मेंढी, कुक्कुटपालन करण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
शेतकरी व पशुपालकांना पशुपालन व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे. शेतकऱ्यांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे.
गाय- म्हैस, शेळी -मेंढी पालन अनुदान योजनेचे वैशिष्ट्ये
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Features
ही योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान दिले जाते.
यातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे.
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. त्यामुळे शेतकरी आपल्या घरी बसून मोबाईल किंवा लॅपटॉप च्या साह्याने ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि त्यांना सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता पडत नाही.
या योजनेच्या अनुदान थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खातेमध्ये डीबीटी च्या माध्यमातून जमा केले जाते.
राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी गाय -म्हैस, शेळी- मेंढी पालन अनुदान योजना प्रभावी ठरताना दिसत आहे.
गाय- म्हैस, शेळी -मेंढी पालन अनुदान योजनेचे लाभार्थी
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Benefisiors
राज्यातील अनुसूचित जाती- जमाती मधील कुटुंबे या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
गाय-म्हैस, शेळी- मेंढी पालन अनुदान योजनेचे फायदे
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Benefits
शेतकऱ्यांना गाय- म्हैस, शेळी- मेंढी खरेदीसाठी आर्थिक मदत.
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे.
शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे. शेतकऱ्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे.
शेतकऱ्यांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे.
शेतकऱ्यांना शेती पूरक जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे.
राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी गाय- म्हैस, शेळी- मेंढी, कुक्कुटपालन या योजनाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे.
यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि राज्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
गाय- म्हैस, शेळी- मेंढी पालन अनुदान योजनेचा लाभ
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Benefits
राज्यातील शेतकऱ्यांना गाय-म्हैस, शेळी -मेंढी खरेदीसाठी आर्थिक मदत करणे.
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे.
शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.
शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
शेतकऱ्यांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे.
शेतकऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवणे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
गाय -म्हैस, शेळी -मेंढी पालन अनुदान योजनेची माहिती
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana 2024 In Marathi
योजनेचे नाव दोन दुधाळ गाई, म्हशीचे वाटप
संकरित गाय एच एफ जर्सी, म्हैस मुरा -जाफराबादी
देशी गाय -गीर गाय, साहिवाल, रेड सिंधी, राठी, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ, डांगी थारपारकर.
गाय -म्हैस, शेळी -मेंढी पालन योजना या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगर तसेच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व अहमदनगर ही जिल्हे वगळण्यात आले आहेत.
गाय- म्हैस, शेळी -मेंढी पालन योजनेची कागदपत्रे
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Documents
आधार कार्ड
सातबारा व आठ अ उतारा
पासपोर्ट आकाराचा फोटो
स्वयं घोषणापत्र जातीचे प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
रेशन कार्ड
दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र
वयाचा पुरावा शैक्षणिक पात्रता
गाय म्हैस शेळी मेंढी पालन योजनेची पात्रता
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Eligibility
अर्जदार महाराष्ट्र राज्य मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
गाय म्हैस शेळी मेंढी पालन योजनेच्या अटी
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Conditions
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील नागरिकांना घेता येईल.
महाराष्ट्र बाहेरून नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सातबारा मध्ये लाभार्थ्याचे नाव नसेल तर कुटुंबाचे संमती पत्र अथवा जमीन भाडेतत्त्वावर असल्याचा करारनामा असावा.
अर्जदार अनुसूचित जाती- जमातीचा असल्यास जातीच्या प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका व्यक्तीला घेता येईल.
अर्जदाराने यापूर्वी सुरू असलेल्या एखाद्या केंद्र सरकार कुठल्याही योजनेअंतर्गत शेळी मेंढी खरेदीवर अनुदान मिळवले असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
शेळी मेंढी पालन योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana 2024
अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी नसेल तर अर्ज रद्द केला जातो.
यापूर्वी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या सुरू असलेले योजना अंतर्गत गाय -म्हैस, शेळी -मेंढीच्या खरेदीसाठी आर्थिक अनुदान घेतले असल्यास या योजनेअंतर्गत केलेला अर्ज रद्द केला जातो.
अर्जदाराने एकाच वेळी अनेक अर्ज केल्यास अर्ज रद्द केला जातो. अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जातो.
गाय म्हैस शेळी मेंढी अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया
Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Online Apply
गाय, म्हैस, शेळी -मेंढी अनुदान योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
तेथील होम पेजवर अर्जदार नोंदणी यावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल. या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.
त्यानंतर कागदपत्रे जोडावे लागतील. त्यानंतर संपूर्ण अर्ज अचूकपणे भरला आहे ना याची खात्री करून घ्यावी व त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करावे लागेल. अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही गाय- म्हैस, शेळी- मेंढी पालन अनुदान योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना