Grand Entry For Wedding 2024 In Marathi : नवरदेवाला ग्रँड एन्ट्री पडली महागात

Grand Entry For Wedding 2024 In Marathi : नवरदेवाच्या फेट्याला लागली आग

Grand Entry For Wedding 2024 In Marathi : दिवाळी झाली की तुळशी विवाह पार पडतो त्यानंतर राज्यभरात लग्नाला सुरुवात होते. लग्नामध्ये विविध प्रकारचे शूट केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आता सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाहून सर्वांना तुम्हाला धक्काच बसेल. कारण या व्हिडिओमध्ये नवरदेवाला ग्रँड एन्ट्री चांगलीच महागात पडल्याची दिसते, ज्या वेळेस नवरदेव ग्रँड एन्ट्री करतो त्यावेळेस अचानक त्याच्या फेट्याला आग लागते आणि त्यात तो थोडक्यात वाचतो. Grand Entry For Wedding 2024 In Marathi

Grand Entry For Wedding सध्या लग्नसराई मध्ये असो किंवा वाढदिवस कोणत्याही कार्यक्रमात ग्रँड इंट्री करणे हा एक ट्रेंड सुरू झाला आहे. प्रत्येकाला असे वाटते की माझे लग्न अत्यंत धुमधडाक्यात व्हावे. त्यामुळे अनेक हाऊस मोस प्रत्येक जण आपल्या लग्नात करतोच. पण अशी विचित्र हौस जीवावर बेतू शकते. Grand Entry

Grand Entry For Wedding सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, ग्रँड एन्ट्री करताना नवरदेवाच्या फेट्याला चक्क आग लागली आहे. अनेकदा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या लग्नाला तुम्ही गेला असाल तेव्हा वधू-वरांना वेगवेगळ्या पद्धतीने लग्न मंडपात एन्ट्री करताना आपण पाहतोच. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लग्नाची ग्रॅण्ड एंट्री करताना दिसत आहे. लग्नाच्या ग्रँड एंट्री साठी स्पार्कल गणचा वापर आणि फटाक्यामुळे नवरदेवाच्या फेट्याला आग लागते ते पाहून तिथे उपस्थित असलेल्यांना धक्का बसतो. Grand Entry For Wedding

Grand Entry व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, एका लग्न समारंभात वधू -वर हे लग्न मंडपात इंट्री घेत आहेत. ज्यात समोर कॅमेरामॅन त्यांची ही एन्ट्री रेकॉर्डिंग करतो. त्याचवेळी वधू वर स्टेजच्या दिशेने जात असताना वरातीमधील काही माणसं स्पार्कलगणने फटाक्यांची आतिशबाजी करताना दिसतात. पण यादरम्यान नवरदेवाच्या फेट्यावर ठिणगी पडते आणि त्याच्या फेट्याला आग लागते. हा सर्व प्रकार कॅमेरामनच्या नजरेत पडतो त्यानंतर एक क्षणाचाही विलंब न करता कॅमेरामॅन धावत येतो आणि डोक्यावरील फेटा काढून फेकतो. त्यामुळे ही मोठी दुर्घटना टळते आणि सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत होत नाही. Grand Entry