Integrated Rural Development Program 2024 In Marathi : स्वयं व्यवसायासाठी आर्थिक मदत

Integrated Rural Development Program 2024 Informataion In Marathi : एकात्मिक ग्राम विकास कार्यक्रम 2024 मराठी माहिती

Integrated Rural Development Program 2024 In Marathi : आज आपण एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रमाची संपूर्ण माहिती जाणून घेऊ. एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रम हा भारत सरकार मार्फत सुरू करण्यात आलेला एक उपक्रम होता. या कार्यक्रमाची सुरुवात 1978 रोजी झाली आणि 1980 मध्ये हा काय उपक्रम लागू करण्यात आला.

Integrated Rural Development Program या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना उच्च कौशल्याच्या संधी प्राप्त करून देणे हा आहे. यामुळे ग्रामीण लोकांचे जीवनमान उंचवेल व त्यांना रोजगाराच्या नवनवीन संधीचा विस्तार होईल. भारत सरकार समाजातील सर्वात सुरक्षित घटकांना मदत करण्यासाठी नवनवीन उपक्रम सुरू करत असते. त्यापैकीच हा एक उपक्रम म्हणजे एकात्मिक ग्रामीण व विकास कार्यक्रम आहे. ज्याचा उद्देश ग्रामीण गरीब वर्गाचा स्वयंरोजगार आहे.

Integrated Rural Development Program

Ekatmik Gramin Vikas Karyakram एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रम ला इंग्रजी मध्ये Integrated Rural Development Program (IRDP) असे आहे. या योजनेच्या माध्यमातून भारत सरकार देशातील ग्रामीण भागात राहणारे ग्रामीण गरीब कुटुंबे, सीमांत शेतकरी, शेती मजदूर, ग्रामीण कारागीर, अनुसूचित जाती जमातीचे नागरिक, मोलमजुरी करणारे कामगार व छोटी मोठी कामे करणाऱ्या लोकांनी कर्ज किंवा सरकारी सबसिडी देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करते.

Integrated Rural Development Program एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम या योजनेची सुरुवात महाराष्ट्रातील सर्व पंचायत समित्यांच्या पातळीवर 2 ऑक्टोंबर 1980 रोजी झाली. या योजनेचे कार्यवाही सहाव्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू आहे. ग्रामीण भागातील गरिबांना स्वयंरोजगाराचे स्त्रोत उभा करण्यासाठी व्यापारी सहकार्य आणि प्रादेशिक बँकांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. Integrated Rural Development Program या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम केंद्र सरकारने राज्य सरकारी या दोघांच्या वतीने चालतो या कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारचा 50 टक्के तर राज्य सरकारचा 50% असा हिस्सा आहे.

Integrated Rural Development Program आज आपण एकात्मिक ग्रामीण विकास योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या योजनेची सुरुवात कधी झाली? या योजनेचा काय आहे उद्देश? या योजनेची काय आहेत कागदपत्रे? याची सविस्तर माहिती आज आपण पाहू.

ठळक मुद्दे

एकात्मिक ग्राम विकास कार्यक्रम 2024 मराठी माहिती

Ekatmik Gramin Vikas Karyakram 2024 Informataion In Marathi

एकात्मिक ग्रामीण विकास योजना कधी सुरू झाली

Integrated Rural Development Program 2024

एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे काय

What Is Ekatmik Gramin Vikas Karyakram

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेचे उद्देश

Integrated Rural Development Program Purpose

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेचा कोणाला घेता येईल लाभ

Integrated Rural Development Program Benefisiors 

एकात्मिक ग्रामीण विकास योजना खालील एजन्सीच्या मदतीने काम करते

Integrated Rural Development Program 2024

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेअंतर्गत अंतर्गत निधी व्यवस्था

Integrated Rural Development Program 2024

एकात्मिक ग्रामीण विकास योजना अंतर्गत मिळणारी सबसिडी

Integrated Rural Development Program

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेची कागदपत्रे

Integrated Rural Development Program Documents

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेची अर्ज प्रक्रिया

Integrated Rural Development Program Online Apply

Integrated Rural Development Program

एकात्मिक ग्रामीण विकास योजना कधी सुरू झाली

Integrated Rural Development Program 2024

Integrated Rural Development Program एकात्मिक ग्रामीण विकास योजना ही सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात 1978 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेची सुरुवात महाराष्ट्रातील सर्व पंचायत समितींच्या पातळीवर 2 ऑक्टोंबर 1980 पासून झाली.

एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे काय

What Is Ekatmik Gramin Vikas Karyakram

Ekatmik Gramin Vikas Karyakram एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे. तो 1978 मध्ये सुरू करण्यात आला आणि 1980 मध्ये लागू करण्यात आला. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण लोकांना उच्च कौशल्याच्या संधी प्रदान करणे हा आहे. यामुळे नागरिकांचे जीवनमान सुधारेल ग्रामीण विकासात साठी हे सर्वसमावेशक धोरण आहे. या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारचे 50 : 50 या अशा प्रमाणात ही योजना लक्षात विभागासाठी मौल्यवान बनवण्यासाठी त्यांच्या निधीची गुंतवणूक करतात.

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेचे उद्देश

Integrated Rural Development Program Purpose

दारिद्र रेषेखालील लोकसंख्येचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा उद्देश आहे

ग्रामीण भागात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देऊन लोकांच्या हातांना काम उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे

रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर भर देणे

या योजनेच्या माध्यमातून सर्व प्रकारचे कार्यक्रम रोजगाराचे काम सोपे असतील त्याचबरोबर लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल

पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्य पालन, डेली उद्योग, वराह पालन यासारखे उद्योग सुरू करून ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्न आर्थिक उत्पन्नात वाढ करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे

Ekatmik Gramin Vikas Karyakram या योजनेअंतर्गत आधुनिक उपकरण आणि शेतीचे नवीन तंत्रज्ञान पुरवले जाईल यामुळे शेती च्या उत्पन्नात वाढ होईल.

Integrated Rural Development Program

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेचा कोणाला घेता येईल लाभ

Integrated Rural Development Program Benefisiors  

ग्रामीण मजदूर

शेतकरी व बाहेर मजुरी करणारे मजूर

सीमांत शेतकरी

ग्रामीण कारागीर

अनुसूचित जाती व जमातीचे नागरिक

आर्थिक दृष्ट्या मागास ग्रामीण ज्यांचे वार्षिक उत्पन्न 11 हजार कमी आहे असे

एकात्मिक ग्रामीण विकास योजना खालील एजन्सीच्या मदतीने काम करते

Integrated Rural Development Program 2024

ग्रामीण क्षेत्र आणि रोजगार मंत्रालय

राज्य पातळीवरील समन्वय समिती

ब्लॉक किंवा पंचायत

जिल्हा ग्रामीण विकास संस्था

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेअंतर्गत अंतर्गत निधी व्यवस्था

Integrated Rural Development Program 2024

या योजनेसाठी केंद्र सरकार 50% आणि राज्य सरकारचा 50% अशा प्रमाणात निधी पुरवठा करतात

या योजनेसाठी ग्रामीण बँक, व्यवसायिक बँका आणि सहकारी बँका व पतसंस्था पैसा उपलब्ध करतात

एकीकृत ग्रामीण विकास योजनेत कामाच्या बदल्यात धान्य ही योजना सुरू केली जाते मात्र ही योजना बंद करून आता राष्ट्रीय रोजगार कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

एकात्मिक ग्रामीण विकास योजना अंतर्गत मिळणारी सबसिडी

Integrated Rural Development Program

या योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना 40 टक्के सबसिडी दिली जाते.

दिव्यांगांना 30 टक्के सबसिडी दिली जाते. दिव्यांगांना या योजनेअंतर्गत 4 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत केली जाते.

अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना 50 टक्के सबसिडी दिली जाते. त्यांना 6 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते.

छोटे शेतकरी व शेती मजुरांना 33.33% सबसिडी दिली जाते.

शिक्षित बेरोजगारांना म्हणजेच जे आठवी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण आहेत त्यांना 50% सबसिडी कर्जपुरवठा मिळतो.

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेची कागदपत्रे

Integrated Rural Development Program Documents

आधार कार्ड

रेशन कार्ड

बँक खाते पासबुक

पासपोर्ट आकाराचा फोटो

मागील वर्षी उत्तीर्ण चे प्रमाणपत्र

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेची अर्ज प्रक्रिया

Integrated Rural Development Program Online Apply

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम IRDP च्या अधिकृत वेबसाईटवर जा

तेथून नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करा

त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्यामध्ये संपूर्ण माहिती भरा जसे की अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, लिंग, योजनेचा प्रकार यासारखी संपूर्ण माहिती अचूकपणे भरा

त्यानंतर बँक खाते तपशील भरा

त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी प्रविष्ट करून तुमचा मोबाईल नंबर भरा

त्यानंतर संपूर्ण फॉर्म संबंधित तपशीलासह भरा तुम्ही संपूर्ण अर्ज अचूकपणे भरला आहे ना याची खात्री करून घ्या

त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी एक युनिक आयडी आणि पासवर्ड मिळेल

त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्ही आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा

त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही एकात्मिक ग्रामीण विकास योजनेचा अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

शासन आपल्या दारी योजना

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना