Inter Caste Marriage Scheme 2024 In Marathi : आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना मिळते 3 लाखाची मदत

Table of Contents

Inter Caste Marriage Scheme 2024 Information In Marathi : आंतरजातीय विवाह योजना 2024 मराठी माहिती

Inter Caste Marriage Scheme : राज्यातील जातिभेद कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सतत प्रयत्नशील असते. यासाठी सरकारच्या वतीने विविध योजना देखील राबवल्या जातात. महाराष्ट्र सरकारने राज्यातील जातीभेद कमी करण्यासाठी आंतरजातीय विवाह अनुदान योजना 2024 सुरू केलेली आहे.

Inter Caste Marriage Scheme Maharashtra या योजनेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला सरकारकडून 50 हजार रुपये प्रोत्साहन पर रक्कम दिली जाते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन द्वारे 2.50 लाख रुपयांची प्रोत्साहन रक्कम दिली जाते. त्यामुळे लाभार्थी जोडप्यास 3 एकूण रक्कम मिळते. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा वाटा 50- 50 टक्के आहे.

Inter Caste Marriage Scheme

Inter Caste Marriage Scheme Maharashtra आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती- जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती हिंदू, लिंगायत, जैन, शीख या धर्मातील असेल तर त्या विवाहास आंतरजातीय विवाह मानले जातो आणि त्यांना योजनेचा लाभ दिला जातो.

ठळक मुद्दे

आंतरजातीय विवाह योजना 2024 मराठी माहिती

Inter Caste Marriage Scheme 2024 Information In Marathi

आंतरजातीय विवाह योजनेची थोडक्यात माहिती

Inter Caste Marriage Scheme Maharashtra In Short

आंतरजातीय विवाह योजनेचे उद्दिष्ट

Inter Caste Marriage Scheme Maharashtra Purpose

आंतरजातीय विवाह योजनेची वैशिष्ट्ये

Aantarjatiya Vivah Anudan Yojana Features

आंतरजातीय विवाह योजना अर्ज करण्यासाठी पात्र व्यक्ती

Inter Caste Marriage Scheme Maharashtra

आंतरजातीय विवाह योजनेतून आर्थिक मदत किती मिळते

Inter Caste Marriage Scheme Maharashtra

या योजनेसाठी लाभार्थी कोण?

Inter Caste Marriage Scheme Maharashtra Benefisior

आंतरजातीय विवाहाचे फायदे

Inter Caste Marriage Scheme Benefits

आंतरजातीय विवाह योजनेसाठीची पात्रता

Inter Caste Marriage Scheme Eligibility

आंतरजातीय विवाह योजनेच्या अटी व शर्ती

Inter Caste Marriage Scheme Terms And Conditions

आंतरजातीय विवाह योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

Inter Caste Marriage Scheme Documents

आंतरजातीय विवाह योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

Inter Caste Marriage Scheme Maharashtra Apply

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

Inter Caste Marriage Scheme Online Apply

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आंतरजातीय विवाह योजनेची थोडक्यात माहिती

Inter Caste Marriage Scheme Maharashtra In Short

योजनेचे नावआंतरजातीय विवाह योजना
कोणी सुरू केलीराज्य सरकार
कधी सुरू केली3 सप्टेंबर 1959
विभागसमाज कल्याण विभाग
राज्यमहाराष्ट्र
लाभआंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास आर्थिक मदत करणे
लाभ रक्कम3 लाख रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://sjsa.maharashtra.gov.in/
Inter Caste Marriage Scheme

आंतरजातीय विवाह योजनेचे उद्दिष्ट

Inter Caste Marriage Scheme Maharashtra Purpose

  • समाजातील जाती भेद कमी करणे. सर्व धर्म समभाव निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • आंतरजातीय विवाह साठी Aantarjatiya Vivah Anudan Yojana प्रोत्साहन देणे.
  • या योजनेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास 3 लाख रुपये दिले जातात.
  • राज्यातील जातीभेद कमी करण्यासाठी सरकारकडून ही योजना राबवली जात आहे.
  • अनुसूचित जाती, मागास वर्गातील तरुण-तरुणींचे जीवनमान सुधारणे.
  • Aantarjatiya Vivah Anudan Yojana आंतरजातीय विवाह बद्दल समाजात असलेले चुकीचे समज दूर करणे.
  • राज्यातील समाजात दुसऱ्या धर्माबद्दल असलेला गैरसमज कमी करणे.
  • जाती जातीतील तेढ कमी करणे. तसेच सर्व जाती धर्मातील लोक व्यक्तींनी एकोप्याने राहावे यासाठी ही योजना काम करते.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

आभा कार्ड योजना

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

शासन आपल्या दारी योजना

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

आंतरजातीय विवाह योजनेची वैशिष्ट्ये

Aantarjatiya Vivah Anudan Yojana Features

  • महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे ही योजना सुरू केली आहे.
  • Aantarjatiya Vivah Anudan Yojana आंतरजातीय विवाह प्रोत्साहन देण्यासाठी आणि जातीभेद कमी करण्यासाठी ही योजना काम करते.
  • राज्यातील जातीयतेचे तेड कमी करून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन देणे हा सरकारचा यामागील उद्देश आहे.
  • जाती-जातीतील जातीयतेचे तेढ कमी होऊन समाजात समानता वाढावी तसेच सर्व जातींतील व्यक्तीमध्ये एकोपा वाढवणे.
  • Aantarjatiya Vivah Anudan Yojana या योजनेच्या माध्यमातून दिलेली रक्कम जोडप्याला दिली जाते. जेणेकरून त्यांना त्यांचा संसार सुरू करण्यासाठी मदत होईल. अनुसूचित जाती, जमातीतील तरुण- तरुणी सोबत लग्न केल्यास ही रक्कम देण्यात येते.
  • आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात डीबीटीच्या मदतीने जमा केली जाते.
  • Aantarjatiya Vivah Anudan Yojana आंतरजातीय विवाह करणाऱ्या सर्व जोडप्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी असलेली आर्थिक उत्पन्नाची अट सरकारने रद्द केली आहे.
  • बौद्ध धर्मात धर्मांतर केलेल्या अनुसूचित जातीच्या व्यक्ती या सवलती मिळण्यास पात्र आहेत.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया खूप सोपी ठेवली आहे, जेणेकरून कुठल्याही व्यक्तीला अडचणीचा सामना करावा लागू नये.

आंतरजातीय विवाहाचे फायदे

Inter Caste Marriage Scheme Benefits

  • Inter Caste Marriage Scheme Maharashtra या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी जोडप्यास 3 लाख रुपये रक्कम त्यांच्या संसारासाठी दिली जाते.
  • Aantarjatiya Vivah Anudan Yojana आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून समाज आणि धर्मातील जातीभेद कमी होण्यास मदत होते.
  • आंतरजातीय योजनेतून मिळालेल्या रकमेतून संबंधित जोडपे लघुउद्योग सुरू करू शकतात आणि स्वतः आत्मनिर्भर होऊ शकतात.
  • Aantarjatiya Vivah Anudan Yojana या योजनेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला जोडप्याचा सामाजिक आर्थिक विकास करणे आणि त्याचे जीवनमान सुधारणे.
  • राज्य सरकारच्या या योजनेतून आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन दिले जाते.
  • राज्यातील जाती-जातीतील असलेला भेदभाव कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरते आणि समाजामध्ये आपुलकी निर्माण करते.

आंतरजातीय विवाह योजना अर्ज करण्यासाठी पात्र व्यक्ती

Inter Caste Marriage Scheme Maharashtra

अनुसूचित जाती

अनुसूचित जमाती

विमुक्त जाती

भटक्या जमाती

विशेष मागासवर्गीय

आंतरजातीय विवाह योजनेतून आर्थिक मदत किती मिळते

Inter Caste Marriage Scheme Maharashtra

आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून 3 लाख संबंधित जोडप्याला दिले जातात.

या योजनेसाठी लाभार्थी कोण?

Inter Caste Marriage Scheme Maharashtra Benefisior

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून अशी जोडपे जी आंतरजातीय विवाह करतात ते सर्व या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. या योजनेच्या माध्यमातून जोडप्यांना 3 लाख रुपये रक्कम दिली जाते.

आंतरजातीय विवाह योजनेसाठीची पात्रता

Inter Caste Marriage Scheme Eligibility

अर्जदार व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तरच या योजनेचा त्याला लाभ दिला जातो.

आंतरजातीय विवाह योजनेच्या अटी व शर्ती

Inter Caste Marriage Scheme Terms And Conditions

  • केवळ महाराष्ट्रातील व्यक्तींनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
  • विवाह करणारी जोडप्यापैकी नवरा किंवा नवरी अनुसूचित जाती समाजातील असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
  • आंतरजातीय विवाह झाल्यानंतर तीन वर्षाच्या आत अर्ज करता येतो. आणि योजनेचा लाभ घेता येतो.
  • केवळ अशा जोडप्यांना या योजनेचा लाभ घेता येईल ज्यांचा विवाह हिंदू विवाह अधिनियम कायदा 1955 किंवा विशेष विवाह अधिनियम कायदा 1954 अंतर्गत विवाह झाला असेल.
  • संबंधित अर्जदाराचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • आंतरजातीय विवाह हा कोर्ट मॅरेज असेल तरच या योजनेतून लाभ मिळतो.
  • अर्जदार व्यक्तीने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेतला असेल तर असा व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरेल.
  • आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जोडपे वधू किंवा वराचे कुटुंब महापालिका क्षेत्रात किमान तीन वर्ष वास्तव्यास असणे आवश्यक आहे.
  • पुरावा म्हणून मालमत्ता धारक असल्यास चालू वर्षाचा मालमत्ता कर भरल्याची पावती, निवडणूक ओळखपत्र, पाणीपट्टी, वीज बिल, आधार कार्ड, तीन वर्षाचा भाडे करारनामा, रेशन कार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बँकेमधील खाते, (यापैकी एक) पुरावा म्हणून सादर करावे लागेल.

आंतरजातीय विवाह योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

Inter Caste Marriage Scheme Documents

आधार कार्ड

रेशन कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

तरुण-तरुणीचे जातीचे प्रमाणपत्र

बँक खात्याचा तपशील

कोर्ट मॅरेज प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

पासपोर्ट फोटोचा फोटो

वधू -वरचा शाळा सोडल्यात दाखला

लग्नाचा फोटो

विवाह नोंदणी प्रमाणपत्र

दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे साक्षीदार म्हणून शपथपत्र

जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र)

पॅन कार्ड

वधू-वराचे एकत्रित बँक खाते

Inter Caste Marriage Scheme

आंतरजातीय विवाह योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

Inter Caste Marriage Scheme Maharashtra Apply

अर्जदाराला जिल्हा कार्यालयातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन आंतरजातीय योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.

अर्ज घेतल्यानंतर त्या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.

त्यासोबत लागणारे सर्व कागदपत्रे झेरॉक्स प्रति मध्ये जोडावी लागतील.

हे सर्व झाल्यानंतर एकदा अर्ज तपासून तुम्ही तिथेच आपला अर्ज जमा करावा.

अर्जदाराने केलेल्या अर्जाची कागदपत्राची संपूर्ण माहिती अधिकारी तपासणी करून या योजनेचा लाभ अर्जदारास देतील.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

Inter Caste Marriage Scheme Online Apply

या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करताना अर्जदाराला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल. त्यावर आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना या पर्यायावर क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज उघडेल. त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही अचूक पद्धतीने भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.

कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर एकदा अर्ज तपासून घ्या. अर्ज तपासून घेतल्यानंतर सेव बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही आंतरजातीय विवाह योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: आंतरजातीय विवाह योजना कोणत्या जातीसाठी आहे.

उत्तर: महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती, जमाती आणि मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांसाठी आहे.

प्रश्न: आंतरजातीय विवाह योजनेतून किती रक्कम मिळते?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार प्रोत्साहन म्हणून 50 हजार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनतर्फे 2.50 लाख रुपये दिले जातात. एकूण 3 लाख रुपये आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला दिले जातात.

प्रश्न: आंतरजातीय विवाह योजनेसाठी अर्ज कसा करावा.

उत्तर: या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑनलाइन अर्ज करू शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA