IRCTC New Rule 2025 In Marathi : भारतीय रेल्वेच्या व्यवस्थेमध्ये मोठा बदल

IRCTC New Rule In Marathi : तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार आवश्यक

IRCTC New Rule भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंग साठी आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य केले आहे. हा नियम 15 जुलै 2025 पासून लागू झाला आहे. मात्र साधारण जनरल टिकीट घेणाऱ्या प्रवाशांना कुठल्याही प्रकारचे ओळखपत्र किंवा आधार कार्ड दाखवणे आवश्यक असणार नाही.

new aadhaar otp rule for instant ticket booking but what about general tickets भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रिया मध्ये मोठे बदल केले आहेत. आता आधार आधारित OTP व्हेरिफिकेशन आवश्यक केले आहे.

IRCTC New Rule 2025 In Marathi हा नियम 15 जुलै 2025 पासून लागू झाला आहे. या प्रक्रिया अंतर्गत प्रवाशांना आपले आधार लिंक मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तोपर्यंत तत्काळ तिकीट बुक करता येणार नाही.

या निर्णयामुळे फसवणुकीची बुकिंग किंवा दलाकडून होणारी बुकिंग लावता येणार आहे. कारण आधार OTP शिवाय तत्काळ बुक करता येणार नाही मात्र जनरल टिकीट घेणाऱ्या प्रवाशांना कुठल्याही प्रकारचे ओळखपत्र किंवा आधार कार्ड दाखवणे आवश्यक नाही.

प्रवासी पहिल्याप्रमाणेच सामान्य तिकीट काउंटरवरून किंवा मोबाईल ॲप्स माध्यमातून तिकीट खरेदी करू शकतात.

कोणाला आहे आधारची आवश्यकता

new aadhaar otp rule for instant ticket booking but what about general tickets

IRCTC New Rule 2025 देशातील अनेक प्रवाशांना असा भ्रम झाला की, आपल्याला सामान्य तिकीट काढतानाही आधार कार्ड लागणार आहे. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, हा नियम केवळ तात्काळ तिकीट बुकिंग साठीच आहे.

सामान्य तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना कुठल्याही प्रकारचे आधार कार्ड किंवा इतर कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. ते तिकीट काउंटर वरून किंवा आपल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने तिकीट खरेदी करू शकतात.

बुकिंगवर वेळेची मर्यादा

new aadhaar otp rule for instant ticket booking but what about general tickets

IRCTC New Rule 2025 रेल्वे विभागाने तात्काळ तिकीट बुकिंग दरम्यान एजंटच्या वेळे मर्यादा घातली आहे. आता IRCTC एजंट तात्काळ तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांनी तिकीट बुक करू शकतील. पहिल्या 10 मिनिटात त्यांना तिकीट बुक करता येणार नाही.

AC क्लास ची बुकिंग सकाळी 10 ते 10.30 दरम्यान आणि Non AC साठी सकाळी 11 ते 11.30 दरम्यान तात्काळ तिकीट बुकिंग होणार आहे. यामध्ये सामान्य प्रवासांना प्राथमिकता दिली आहे. जेणेकरून त्यांना एजंटच्या पूर्वी कन्फर्म तिकीट मिळेल.

असे करा IRCTC अकाउंट ला आधार लिंक

जे प्रवासी ऑनलाइनच्या माध्यमातून तिकीट बुक करतात त्यांना आपले IRCTC अकाउंट आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. यासाठी IRCTC च्या वेबसाईटला किंवा रेल कनेक्ट ॲप वर लॉगिन करा.

त्यानंतर तुम्ही तिथे असलेल्या माय अकाउंट या पर्यायावर जाऊन authenticate User या पर्यावर क्लिक करा व त्यानंतर आपला आधार नंबर टाका. त्यानंतर ओटीपी च्या माध्यमातून वेरिफिकेशन करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे अकाउंट आदर्श लिंक होईल आणि तुम्ही तात्काळ तिकीट बुक करू शकाल.