IRCTC New Website : आता मिनिटात होईल तिकीट बुकिंग

IRCTC New Website 2026 : कॅप्चा शिवाय IRCTC वर करा तिकीट बुकिंग

IRCTC ने नवीन वेबसाईट द्वारे प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. आता कुठल्याही कॅप्चा कोड किंवा सुपरफास्ट इंटरफेस (वेगवान वेबसाईट) सोबत ट्रेन तिकीट आणि तत्काळ तिकीट काही मिनिटात बुक होणार आहे. कुठल्याही अडचणीचा सामना प्रवाशांना करावा लागणार नाही.

IRCTC Ticket Booking सण उत्सवाच्या काळामध्ये आयआरसीटीसी वेबसाईटवरून तिकीट बुक करणे मोठे कठीण काम मानले जाते. कारण त्यावेळी वेबसाईट स्लो झालेली असते आणि कॅप्चा कोड सतत चुकीचे दाखवतो. IRCTC Without Captcha अनेक वेळा तर कॅप्चा कोड भरत असतानाच सर्व जागा भरून जातात. मात्र आता या समस्येपासून तुम्हाला दिलासा मिळणार आहे. कारण रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी आयआरसीटीसी नवीन वेबसाईट 15 जुलैपासून सुरू करणार आहे.

IRCTC New Website 15 July यामुळे तिकीट बुकिंग प्रक्रिया सोपी होणार आहे. त्याबरोबरच पूर्वीच्या तुलनेत अनेक पटीने ती (फास्ट) वेगाने काम करणार आहे. यावरून स्पष्ट होते की नवीन वेबसाईट मध्ये रेल्वेने सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे प्रवाशांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. चला जाणून घेऊया आयआरसीटीसीने नवीन वेबसाईट मध्ये काय- काय बदल केले आहेत. जेणेकरून तुम्हाला तिकीट बुक करताना ही माहिती उपयुक्त पडेल.

काय असतील नवीन फीचर?

IRCTC New Features

कॅप्चा कोडचे टेन्शन नाही

IRCTC Website Update आता तुम्हाला वाकड्यातिकडे कॅप्चा कोड मधील अंक टाकण्याची आवश्यकता राहणार नाही. नवीन वेबसाईट मध्ये ऍडव्हान्स सुरक्षा फीचर जोडण्यात आले आहे. यामुळे नॉर्मल बुकिंगच्या वेळी टाईम कॅप्चाच्या त्रासापासून सुटका मिळणार आहे. म्हणजेच कॅप्चा कोड भरण्याची आवश्यकता राहिलेली नाही.

सुपरफास्ट युजर इंटरफेस

Train Ticket Booking वेबसाईटचे इंटरफेस खूप क्लीन आणि लाईट वेट असेल. IRCTC Server Update ते कमी इंटरनेट स्पीड वर पण वेगाने काम करेल. यामुळे बफरिंग किंवा पेज हॅक होण्याची समस्या होणार नाही.

एका क्लिकवर पेमेंट

Online Train Ticket Booking पेमेंट प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. आयआरसीटीसी आणि यूपीआय पेमेंट पर्याय फ्रंटला ठेवण्यात आले आहेत. यामुळे पेमेंट फेल होण्याचे शक्यता जवळपास शून्य आहे. IRCTC UPI Payment

रेल्वे आणि जागा शोधणे सोपे

IRCTC News Today आता तुम्हाला सतत वेबसाईटचे पेज रिफ्रेश करायची आवश्यकता पडणार नाही. एका स्क्रीनवर तुम्हाला ट्रेन लिस्ट, जागेची उपलब्धता आणि किराया एकाच वेळी पाहता येणार आहे.

तत्काळ तिकीट वाल्यांसाठी लॉटरी

IRCTC Fast Booking Process या नवीन वेबसाईटचा सर्वाधिक फायदा अशा लोकांना होणार आहे जे सकाळी 10 ते 11 वाजता तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आपल्या कम्प्युटरची स्क्रीन ओपन करून बसतात. स्लो इंटरफेसमुळे त्यांचे तिकीट पहिले वेटिंग मध्ये जात होते. मात्र आता नवीन वेबसाईटच्या सर्वरमुळे त्यांचं काही मिनिटात कन्फर्म तिकीट बुक होईल. यामुळे तत्काळ तिकीट बुकिंग करणारा काही मिनिटात त्यांची तिकीट बुक होईल आणि वेबसाईट स्लोचा त्यांना फटका बसणार नाही आणि त्यांची तिकीटही वेटिंग लिस्ट मध्ये जाणार नाही.

मोठा डिजिटल बदल

डिजिटल इंडियाच्या काळामध्ये IRCTC चे हे पाउल खूप महत्त्वाचे मानले जात आहे. रेल्वेचे लक्ष आहे की प्रति मिनिट होणारी तिकीट बुकिंग लाखो नंबर मध्ये पोहोचवणे. यामुळे पिक आवर्समध्येही सर्वर क्रॅश होणार नाही. याची काळजी रेल्वे कडून घेतली जात आहे. जेणेकरून प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार नाही.