Kanya Shadi Sahyog Yojana 2024 In Marathi : मुलीच्या लग्नासाठी मिळणार 51 हजार रुपये

Kanya Shadi Sahyog Yojana 2024 Information In Marathi : कन्या शादी सहयोग योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Kanya Shadi Sahyog Yojana 2024 : आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण कन्या शादी सहयोग योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कन्या शादी सहयोग योजना ही राजस्थान सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब वर्गातील मुलींना त्यांच्या लग्नासाठी 51 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

Kanya Shadi Sahyog Yojana 2024 In Marathi कन्या विवाह सहयोग योजना ही महत्त्वपूर्ण योजना आहे. राजस्थान सरकारने गरीब वर्गातील तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना त्यांच्या लग्नाच्या खर्चासाठी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.

Kanya Shadi Sahyog Yojana

Kanya Shadi Sahyog Yojana 2024 या योजनेमुळे गरीब वर्गातील कुटुंबांना मुलीच्या लग्नासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही, कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता नाही. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेतून अगदी आनंदाने आपल्या मुलीचे लग्न लावता येईल. Kanya Vivah Sahyog Yojana

Kanya Shadi Sahyog Yojana 2024 गरीब कुटुंबात मुलीचे लग्न म्हणलं की अनेक आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्यांना इतरांकडून कर्ज घ्यावे लागते, त्याची आता आवश्यकता नाही. सरकारमार्फत Kanya Vivah Sahyog Yojana कन्या विवाह सहयोग योजनेअंतर्गत 51 हजार रुपयाची आर्थिक मदत मुलीच्या लग्नासाठी केली जाणार आहे. ही योजना राज्य सरकार मार्फत राबवली जाते. या योजनेअंतर्गत मुलीचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिच्या लग्नासाठी 31 हजार रुपये पासून 51 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे. Kanya Vivah Sahyog Yojana

Kanya Vivah Sahyog Yojana चला तर मग कन्या विवाह सहयोग योजनेची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहू. कन्या शादी सहयोग योजना म्हणजे काय?, या योजनेची काय आहेत वैशिष्ट्ये?, या योजनेअंतर्गत किती मिळेल लाभाची रक्कम?, या योजनेचा कसा करावा अर्ज? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहू.

ठळक मुद्दे

कन्या शादी सहयोग योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Kanya Shadi Sahyog Yojana 2024 Information In Marathi

कन्या शादी सहयोग योजनेची थोडक्यात माहिती

Kanya Shadi Sahyog Yojana In Short

राजस्थान कन्या शादी सहयोगी योजनेचे उद्देश

Kanya Shadi Sahyog Yojana Purpose

कन्या शादी सहयोग योजने अंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम

Kanya Shadi Sahyog Yojana Benefit Amount

कन्या शादी सहयोग योजनेची वैशिष्ट्ये

Kanya Shadi Sahyog Yojana Features

कन्या शादी सहयोग योजनेची पात्रता

Kanya Shadi Sahyog Yojana Eligibility

राजस्थान कन्या शादी सहयोग योजनेची कागदपत्रे

Kanya Shadi Sahyog Yojana Documents

कन्या शादी सहयोग योजनेची अर्ज प्रक्रिया

Kanya Shadi Sahyog Yojana Online Apply

कन्या शादी सहयोग योजनेची थोडक्यात माहिती

Kanya Shadi Sahyog Yojana In Short

योजनेचे नावकन्या शादी सहयोग योजना
कोणी सुरू केलीराजस्थान सरकार
लाभार्थीगरीब कुटुंबातील मुली
लाभाची रक्कम51 हजार रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटsje.rajasthan.gov.in
हेल्पलाइन नंबर1800-180-6127

राजस्थान कन्या शादी सहयोगी योजनेचे उद्देश

Kanya Shadi Sahyog Yojana Purpose

  • गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या लग्नासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेचा उद्देश म्हणजे बालविवाह थांबवणे हे आहे.
Kanya Shadi Sahyog Yojana

कन्या शादी सहयोग योजने अंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम

Kanya Shadi Sahyog Yojana Benefit Amount

31000 रुपये :- मुलगी अठरा वर्षाची पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी पात्र असेल.

41000 रुपये :- जेव्हा मुलीचे बारावी शिक्षण पूर्ण झालेले असेल आणि मुलीचे वय पूर्ण असेल.

51000 रुपये :- ज्या मुलीचे उच्च शिक्षण झालेले आहे.

कन्या शादी सहयोग योजनेची वैशिष्ट्ये

Kanya Shadi Sahyog Yojana Features

  • या योजनेअंतर्गत मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला तिच्या लग्नासाठी 51 हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  • या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त दोन मुलींना घेता येईल.
  • या योजनेचा लाभ फक्त अशाच मुलींना भेटेल ज्यांचे लग्न आई वडिलांच्या सहमतीने होत आहे.
  • या योजनेअंतर्गत लग्नाच्या 1 महिना पूर्वी किंवा लग्न झाल्यानंतर 6 महिन्यापर्यंत अर्ज करावा लागेल.

कन्या शादी सहयोग योजनेची पात्रता

Kanya Shadi Sahyog Yojana Eligibility

  • अर्जदार राजस्थानची मूळ रहिवासी असावी.
  • अर्जदार मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  • या योजनेचा लाभ एका कुटुंबातील दोन मुलींना घेता येईल.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 50 हजार पेक्षा जास्त नसावे.

राजस्थान कन्या शादी सहयोग योजनेची कागदपत्रे

Kanya Shadi Sahyog Yojana Documents

आधार कार्ड

जन्म प्रमाणपत्र

रेशन कार्ड

बँक खाते पासबुक

रहिवाशी प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र

लग्नाचे प्रमाणपत्र

पासपोर्ट आकाराचा फोटो

मोबाईल नंबर

Kanya Shadi Sahyog Yojana

कन्या शादी सहयोग योजनेची अर्ज प्रक्रिया

Kanya Shadi Sahyog Yojana Online Apply

कन्या शादी सहयोग योजनेचा अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन यांना दोन्ही पद्धतीने करता येतो.

यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम ई सेवा केंद्रावर जावे लागेल.

तिथून कन्या शादी सहयोग योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.

अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील.

अर्ज ई-सेवा केंद्रात जमा करावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल जो तुमच्याकडे सुरक्षित ठेवावा लागेल.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही कन्या शादी सहयोग योजनेचा अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

पीएम इंटर्नशिप योजना 

मुलींसाठीच्या सरकारच्या टॉप 10 योजना

इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना 2024

समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 

 CBSE उडान योजना 2024 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी 2.0 साठी मंजुरी

डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना