Khavati Anudan Yojana Maharashtra 2024 In Marathi : खावटी योजनेअंतर्गत मिळणार 4 हजार रुपये

Table of Contents

Khavati Anudan Yojana Maharashtra 2024 Information In Marathi : खावटी अनुदान योजना 2024 मराठी माहिती

Khavati Anudan Yojana Maharashtra 2024 In Marathi महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे आहेत जी दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात. त्यांच्याकडे कुठलेही रोजगाराचे साधन उपलब्ध नाही.

Khavati Anudan Yojana Maharashtra

Khavati Anudan Yojana Maharashtra त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही कमजोर असते. त्यांच्या कुटुंबाचे हातावरचे पोट असते त्यामुळे अशी कुटुंबे मिळेल ती कामे करून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

Khavati Anudan Yojana Maharashtra जून ते सप्टेंबर महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात त्यांच्याकडे कुठलाही रोजगार उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते आणि त्यांचे दैनंदिन जीवन देखील हलाखीचे होते. राज्यातील दारिद्र्य रेषेखालील आदिवासी कुटुंबावर अशी उपासमारीची वेळ येऊ नये या उद्देशाने खावटी अनुदान योजनेची Khavati Yojana Anudan Yojana 2024 सुरुवात केली आहे.

Khavati Anudan Yojana Maharashtra आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण अशाच एका योजनेची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे खावटी अनुदान योजना. खावटी अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील आदिवासी कुटुंबांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी प्रति वर्ष 4 हजार रुपये आर्थिक मदत केली जाते.

Khavati Anudan Yojana दारिद्र रेषेखालील कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही खूप हालाखीची असते. त्यांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कुटुंबावर रोजगारीचा प्रश्न निर्माण होतो. हे सर्व पाहता राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने खावटी अनुदान योजना सुरू करण्यात आली.

Khavati Anudan Yojana या योजनेअंतर्गत अंदाजे 11.55 लाख आदिवासी तसेच अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेसाठी राज्य सरकारकडून 486 कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले गेले आहे.

Khavati Anudan Yojana राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असलेल्या कुटुंबाकडे उत्पन्नाचे कुठले साधन उपलब्ध नसते त्यामुळे पावसाळ्यात त्यांना कोणताही रोजगार उपलब्ध होत नाही.

Khavati Anudan Yojana अशा कुटुंबावर उपासमारीची वेळ येते ती येऊ नये यासाठी 4 हजार रुपये वार्षिक आर्थिक मदत या योजनेअंतर्गत केली जाते.

ठळक मुद्दे

खावटी अनुदान योजना 2024 मराठी माहिती

Khavati Anudan Yojana Maharashtra 2024 Information In Marathi

खावटी अनुदान योजनेची थोडक्यात माहिती

Khavati Yojana Anudan Yojana 2024 In Short

खावटी अनुदान योजनेचे उद्दिष्ट

Khavati Anudan Yojana Maharashtra Purpose

खावटी अनुदान योजनेची वैशिष्ट्ये

Khavati Anudan Yojana Maharashtra Features

खावटी अनुदान योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत

Khavati Anudan Yojana Maharashtra

खावटी अनुदान योजनेचे लाभार्थी

Khavati Anudan Yojana Benefisiors

खावटी अनुदान योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वस्तू

Khavati Yojana Anudan Yojana 2024

खावटी अनुदान योजनेचे लाभ

Khavati Anudan Yojana Benefits

खावटी अनुदान योजनेची पात्रता

Khavati Anudan Yojana Maharashtra Eligibility

खावटी अनुदान योजनेचे नियम व अटी

Khavati Anudan Yojana Terms And Conditions

खावटी अनुदान योजनेअंतर्गत वस्तूंचे वाटप करण्याची प्रक्रिया

Khavati Anudan Yojana Maharashtra

खावटी अनुदान योजनेसाठीची कागदपत्रे

Khavati Anudan Yojana Maharashtra Documents

खावटी अनुदान योजनेचा अर्ज रद्द होण्याची करणे

Khavati Yojana Anudan Yojana 2024

खावटी अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया

Khavati Anudan Yojana Maharashtra Apply

खावटी अनुदान योजनेची थोडक्यात माहिती

Khavati Yojana Anudan Yojana 2024 In Short

योजनेचे नावखावटी अनुदान योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
कधी सुरू केली1978
विभागसमाज कल्याण विभाग
लाभार्थीअनुसूचित जमाती व आदिवासी कुटुंबे
लाभ4 हजार रुपयांची आर्थिक मदत
उद्देशआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करणे
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
Khavati Anudan Yojana Maharashtra

खावटी अनुदान योजनेचे उद्दिष्ट

Khavati Anudan Yojana Maharashtra Purpose

राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असलेल्या कुटुंबाकडे उत्पन्नाचे साधन उपलब्ध नसते त्यामुळे पावसाळ्यात त्यांना रोजगार देखील उपलब्ध होत नाही. म्हणजेच जून ते सप्टेंबर महिन्यात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते हे टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यात खावटी अनुदान योजना सुरू केली आहे.

खावटी अनुदान योजनेची वैशिष्ट्ये

Khavati Anudan Yojana Maharashtra Features

  • महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळास या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.
  • यापूर्वी खावटी अनुदान योजना अंतर्गत 50 टक्के रक्कम वस्तू स्वरूपात व 50 टक्के रक्कम रोख रक्कम दिली जात होती परंतु सरकारच्या नवीन नियमानुसार 100 टक्के रोख रक्कम दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही कुटुंबातील लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाते.
  • या योजनेअंतर्गत 11 लाख 55 हजार कुटुंबांना लाभ देण्याचे लक्ष आहे.
  • या योजनेसाठी अंदाजे 486 कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले गेलेले आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम ही बँकेत किंवा पोस्टमार्फत दिली जाते.

खावटी अनुदान योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत

Khavati Anudan Yojana Maharashtra

  • खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबास 100 टक्के रक्कम दिली जाते.
  • अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्य संख्येनुसार 4 युनिट पर्यंत 2000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
  • अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्य संख्येनुसार 5 ते 8 युनिट पर्यंत 3000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
  • अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्य संख्यानुसार 8 युनिट पुढे 4000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

खावटी अनुदान योजनेचे लाभार्थी

Khavati Anudan Yojana Benefisiors

  • माडिया वर्गातील कुटुंबे
  • आदिम जमातीची सर्व कुटुंबे
  • मनरेगा मध्ये एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर
  • भूमिहीन शेतमजूर
  • आदिवासी वर्गातील कुटुंबे
  • घटस्फोटीत महिला
  • पारधी जमातीची सर्व कुटुंबे
  • विधवा महिला
  • कोलाम वर्गातील कुटुंबे
  • अपंग व्यक्तीचे कुटुंब
  • वैयक्तिक वहनहक्क प्राप्त झालेली कुटुंबे
  • अनाथ मुलाचे संगोपन करणारे कुटुंब
  • कातकरी वर्गातील कुटुंब

खावटी अनुदान योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वस्तू

Khavati Yojana Anudan Yojana 2024

  • साखर
  • उडीद डाळ
  • मटकी
  • चवळी
  • चहा पावडर
  • तूर डाळ
  • मीठ
  • हरभरा
  • वाटाणा
  • शेंगदाणे तेल
  • गरम मसाला
  • मिरची पावडर

खावटी अनुदान योजनेचे लाभ

Khavati Anudan Yojana Benefits

खावटी अनुदान योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या आदिवासी कुटुंबांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारमार्फत 4 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

खावटी अनुदान योजनेची पात्रता

Khavati Anudan Yojana Maharashtra Eligibility

अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

खावटी अनुदान योजनेचे नियम व अटी

Khavati Anudan Yojana Terms And Conditions

  • महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती मधील आदिवासी कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र बाहेरील कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • राज्य सरकारने निर्धारित केलेल्या नियमांमध्ये पात्र कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्जदार कुटुंब केंद्र किंवा राज्य सरकारच्या  सुरू असलेल्या योजनेअंतर्गत लाभ घेत असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत असेल तर अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेची रक्कम ही महिलेच्या बँक खात्यात जमा होईल त्यामुळे महिलेचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ राज्यातील दारिद्र्य रेषेखालील आर्थिक दृष्ट गरीब आदिवासी कुटुंबांना घेता येईल.
  • अर्जदार व्यक्तीकडे जातीचा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

खावटी अनुदान योजनेअंतर्गत वस्तूंचे वाटप करण्याची प्रक्रिया

Khavati Anudan Yojana Maharashtra

अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना वस्तू स्वरूपात मदत देताना प्रति कुटुंबासाठी सर्व वस्तू व्यवस्थित पॅक करून एका बॅगमध्ये एकत्र करून बॅगवर विक्रीसाठी नाही असे प्रिंट करण्यात येते, व या वस्तूंची वाहतूक वाहनाद्वारे गावागावात पोहोचविण्यात येते. या वस्तू कधी वाटप होणार याचे वेळापत्रक संबंधित गावांना सूचना देण्यात येईल.गावामध्ये वस्तू पोहोचल्यानंतर गावचे सरपंच, उपसरपंच, महिला ग्रामपंचायत सदस्य, अनुसूचित जमातीचे सदस्य इत्यादींच्या उपस्थितीमध्ये पात्र कुटुंबांना या वस्तू पोहोचवण्यात येतील.

खावटी अनुदान योजनेसाठीची कागदपत्रे

Khavati Anudan Yojana Maharashtra Documents

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक खाते पासबुक
  • अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र
  • महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
  • दिव्यांग असल्यास दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र
  • महिला घटस्फोटीत असल्यास न्यायालयीन आदेश

खावटी अनुदान योजनेचा अर्ज रद्द होण्याची करणे

Khavati Yojana Anudan Yojana 2024

  • अर्जदार कुटुंब महाराष्ट्राचे मूळ रहिवासी नसेल तर अर्ज केला जातो.
  • अर्जदार कुटुंब दारिद्र रेषेखालील आदिवासी कुटुंब नसेल तर अर्ज केला जातो.
  • अर्जदाराकडे जातीचे प्रमाणपत्र नसेल तर अर्ज रद्द केला जातो.
Khavati Anudan Yojana Maharashtra

खावटी अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया

Khavati Anudan Yojana Maharashtra Apply

खावटी अनुदान योजनेचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागतो.

शहरी भागासाठी

शहरी भागातील अर्जदाराला त्याच्या भागातील नगरपालिका, नगरक्षेत्र किंवा आदिवासी विकास योजना कार्यालयात जावे लागेल. तेथील कर्मचाऱ्यांकडून खावटी अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल. अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील. व अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.

ग्रामीण भागासाठी

ग्रामीण भागातील अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल. तिथून ग्रामसेवक, तलाठी किंवा आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांकडून खावटी अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्र जोडावे लागतील आणि अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.

अशा प्रकारे तुम्ही खावटी अनुदान योजनेचा अर्ज पूर्ण करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana