Kushmanda Devi Significance In Marathi 2024 : शारदीय नवरात्रीतील देवीचेचौथे रूप कुष्मांडा देवी

Kushmanda Devi Significance In Marathi 2024 : शारदीय नवरात्रीतील देवीचे चौथे रूप कुष्मांडा देवी

Kushmanda Devi Significance In Marathi : दुर्गा देवीची चौथे रूप म्हणजे कुष्मांडा देवी आहे. नवरात्रातील चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीला हे नाव कसे पडले तर आपल्या स्मित असल्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. संस्कृत मध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात कुम्हड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे. त्यामुळे तिला कुष्मांडा देवी म्हणून ओळखले जाते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा करतात. या दिवशी अत्यंत पवित्र आणि चंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून या देवीची पूजा केली जाते. या देवीची उपासना करावी. जेव्हा या सृष्टीचे काहीच अस्तित्व नव्हते तेव्हा या कुष्मांडा देवीने आपल्या स्मितहास्याने ब्रम्हांडाची रचना केली. ब्रम्हांड उत्पन्न केला गेले होते. त्यामुळे ती सृष्टीचे आद्यशक्ती आहे.

Story of Devi kushmanda या देवीचे निवासस्थान सूर्य मंडळात आहे सूर्य मंडळात निवास करण्याची शक्ती केवळ कुष्मांडा देवी मध्येच आहे. कुष्मांडा देवीचे शरीर सूर्याप्रमाणेच दीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडातील सर्व वस्तू सर्व प्राणी यांच्यामधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. या देवीला आठ भूजा आहेत त्यामुळेच या देवीला अष्टभुजा या नावाने देखील ओळखले जाते. या देवीच्या सात हातामध्ये कमांडलू, धनुष्य बाण, कमळाचे फुल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे, तर आठव्या हातात जपमाळा आहे, या देवीचे वाहन सिंह आहे. कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे आजार बरा होतो. भक्त निरोगी राहतो. या देवीचे भक्ती मुळे भक्ताचे आयुष्य वाढते, यश मिळते, शक्ती मिळते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी काहीही नाही फक्त मनाने भक्त पूर्णपणे देवीला शरण गेला तरीही देवी प्रसन्न होते. Story of Devi kushmanda

कुष्मांडा देवीचे पूजन

Navratri 4th Day

कुष्मांडा देवीचे पूजन करण्यासाठी सकाळी लवकर उठून दुर्गादेवीचा संकल्प करावा. यथाशक्ती आपल्या पद्धतीने परंपरानुसार देवीचे पूजन करावे. देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुले, जास्वंदाची फुले, गुलाबाचे फुले अर्पण करावी. त्यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवावे. देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. उष्मांडा देवीला पांढरा रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

गणपती आरती संग्रह मराठी

गणपतीला बुद्धीची देवता का म्हणतात?

नवरात्रातील 9 रंग कोणते?, आणि काय आहे शुभमुहूर्तची वेळ?

गणपतीची 108 नावे

संत ज्ञानेश्वर हरिपाठ मराठी

वाहू सुमने तव पद कमली

देवीच्या आरत्या

श्री रेणुकामाता प्रार्थना  मराठी

धूप दीप झाला आता

नवरात्रीची संपूर्ण मराठी माहिती 2024

देवीची महाराष्ट्रातील 9 प्रसिद्ध मंदिरे

महिषासुरमर्दिनी स्तोत्र

देवी आईची नऊ रुपं, रंग, फूल आणि नैवेद्याबद्दल जाणून घेऊ!